Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे रसोईपूजन वगैरे भल्या सकाळी
हे रसोईपूजन वगैरे भल्या सकाळी चालले असेल.बादवे ती दादी काय सच सांगणार असते ना ? ते सोडून दुसरेच काहीतरी डायलॉग दाखवले.>>>> रसोईपूजन होणार नाही, दादी गौरी ला वेगळ किचन तयार करुन देणार आहे, अस प्रोमोमध्ये ऐकल होत.
कुणी अवॉर्ड्सचा कार्यक्रम
कुणी अवॉर्ड्सचा कार्यक्रम बघितला का? मी शेवटी शेवटीच बघितला.....खु क खु टीमचा डांस अगदीच भिकार होता आणि विक्रांत तर अगदीच विनोदी नाचत होता . वैभव चे सूत्र संचालनही अगदी गंभीर व सिरीयस का होते कळले नाही. वैभव ने आपल्या सिरीयलचा उल्लेख का केला नाही.........?
मानबा वाल्या तिघांनी छान
मानबा वाल्या तिघांनी छान डान्स केला.
संपूर्ण कार्यक्रम अगदी भिकार
संपूर्ण कार्यक्रम अगदी भिकार झाला. एकाही गोष्ट पाहण्याजोगी नव्हती. पण त्यातल्या त्यात होम मिनिस्टर चा एपिसोड जो केला निलेश साबळे ने, तो छान होता.
आणि बेस्ट सिरेल चं बक्षीस का
आणि बेस्ट सिरेल चं बक्षीस का असं घाई घाईने गुंडाळल्या सारखं दिलं? झी वाल्यांनाच शुअर नव्हतं का की 'काहे दिया परदेस' बेस्ट आहे ते?
आणि मोने तरी किती रटाळ सूत्र संचलन करित होते.... भाषेचे वैविध्य म्हणे!!! काहीही स्क्रीप्टींग आणि बेकार सादरीकरण!
मी नव्यानेच ही मालिका पहायला
मी नव्यानेच ही मालिका पहायला सुरुवात केलिये. गवरीच्या सासरी दोन तरुण बायका दिसतात, त्या कोण आहेत? एक आहे ती नेहमी हम्माच्या मागे मागे असते. दुसरी आहे तिला मराठी कळत वाटत - ती शिवची बहीण आहे का?
आणि गवरीला वेगळी रसोई का
आणि गवरीला वेगळी रसोई का दिलिये?
मी नव्यानेच ही मालिका पहायला
मी नव्यानेच ही मालिका पहायला सुरुवात केलिये. ओ.नो. अतिशय बकवास,रटाळ आहे..
दुसरी आहे तिला मराठी कळत वाटत - ती शिवची बहीण आहे का ? हो
एक आहे ती नेहमी हम्माच्या मागे मागे असते..ती गवरी ची जाऊ बाई
मी झीमरा ठी अॅप वर वेबिसोड
मी झीमरा ठी अॅप वर वेबिसोड बघते. गौरी एकदम उत्त र भारतीय दिसते. आताशा.
मी काल मस्तपैकी स्टार
मी काल मस्तपैकी स्टार प्रवाहला बंध नायलॉनचे मूवी बघितला. हे अवार्डस लावले पण कंटाळा आला, कलर्सवर पण कंटाळा आला मग प्रवाहात गेले. आवडला मूवी. असं पण मला गौरीला बघायचं नव्हतं आणि तिचा सन्मान झालेला तर अजिबात बघायचा नव्हता
.
तिचा सन्मान झालेला तर अजिबात
तिचा सन्मान झालेला तर अजिबात बघायचा नव्हता हाहा
झी वरचा कार्यक्रम थोडावेळ
झी वरचा कार्यक्रम थोडावेळ बघितला. गवरी बरी दिसत होती. मालिकेपेक्षा तर नक्कीच चांगली वाटली.
वैभव चे सूत्र संचालनही अगदी
वैभव चे सूत्र संचालनही अगदी गंभीर व सिरीयस का होते कळले नाही. वैभव ने आपल्या सिरीयलचा उल्लेख का केला नाही.........? >>> तो टाइमपास मधल्या लेल्याच्या भुमिकेत होता. निलेश साबळे आणि शिवने उल्लेख केला होता त्या सिरियलचा.
मानबा वाल्या तिघांनी छान
मानबा वाल्या तिघांनी छान डान्स केला.>>>> सहमत
ति शिवची दादी झालेली मी तिला ओळखलेच नाही, वेगळीच दिसत होती.
आजीला खरोखरच अपघात झाला होता.
आणि गवरीला वेगळी रसोई का
आणि गवरीला वेगळी रसोई का दिलिये?>>> तशी फुफाची आणि जावयाची order होती. त्यान्ना हे लग्न पसन्द नव्हत. सो, त्यान्नी दादीला सान्गितले, गौरीला किचन आणि मन्दिरामध्ये (घरच्या) प्रवेश दिल्यास आत्या आणि मुलीचे माहेर बन्द केले जाईल. म्हणून दादीने तिला वेगळ किचन दिल.
शिव ची बहिण आत्याकडे दिलीय का
शिव ची बहिण आत्याकडे दिलीय का ? आतोबा तिचं माहेर कसं तोडणार होते म्हणे ?
थँक्स सूलू_८२ आणि बी.एस.
थँक्स सूलू_८२ आणि बी.एस.
एकदाच काल कळ्ळ मोजोला की
एकदाच काल कळ्ळ मोजोला की सुनेनं घराच्या बाबतीत फसवलय ८०लाखाला घर विकलय ते. आता पुढचे दोन तीन एपिसोड शुगो, नचि, गवरी यांना कळण्यात घालवतील.
पण ती निशा बावळट्ट इतके पैसे घेऊन परत आईकडे चाळीतच राहायला गेली निदान एखादा फ्लॅट बुक करुन्/गेला बाजार रेडी पजेशन मधे घेऊन तिथे जायचे. डाऊन पेमेंट करण्याइतके पैसे होते की तिच्याकडे
ऐंशी लाखात विकलंय हे
ऐंशी लाखात विकलंय हे प्रेक्षकांनाही कालच कळलं ना? आतापर्यंत १० लाखच वाटत होते.
हो भरत कालच कळ्ळ पण असे
हो भरत कालच कळ्ळ पण असे व्यवहार करतात रोखीचे?
आम्हाला इथे नाव जरी ट्रान्सफर करायच म्हंटल तरी स्टॅम्प ड्युटी भरावी लागली होती आणि त्यात चार दिवस गेले ते गेलेच पुन्हा तिथे चेक दिला
मालिकावाल्यांना काय! एवढा
मालिकावाल्यांना काय! एवढा अभ्यास करायचा म्हटलं तर झालंच..
गौरीने एका दिवसात नोकरी सोडली. शिवला ट्रान्सफर मिळाली. ती त्याने रद्द करूनही घेतली. आणि त्याने ती नोकरी अद्याप सोडली की नाही?
शिव ने काल छान गाणं
शिव ने काल छान गाणं म्हटलं...," तुम इन सबको छो SS ड के कैसे, कल सुबह जाओगी? मेरी तरहा इनको भी तो याद बहुत आओगी.....".... बडे अच्छे लगते है................. मला आवडला तो शॉट!
बाकी तर नेहमीचंच मग.........निशा ची कारस्थानं, मोजो, शुगो ने काय अभिनय केला काल......त्या सोसायटी च्या सेक्रेटरी ना सांगतांना...की घर गहाण ठेवलं होतं, त्याने आम्हाला बाहेरच काढलंय वगैरे वगैरे.....मस्त!
बडे अच्छे लगते है >>> माझं
बडे अच्छे लगते है >>> माझं अतिशय आवडतं गाणं पण दोघांनीही पार वाट लावली गाण्याची
शुगो ने काय अभिनय केला काल......त्या सोसायटी च्या सेक्रेटरी ना सांगतांना...की घर गहाण ठेवलं होतं, त्याने आम्हाला बाहेरच काढलंय वगैरे वगैरे.....मस्त!>>> + १११
इतके मूर्ख कसे काय असू शकतात
इतके मूर्ख कसे काय असू शकतात लोक?
शुगो ने काय अभिनय केला
शुगो ने काय अभिनय केला काल...... >>> येस्स!
‘बडे अच्छे लगते हैं' सीन - नुकतंच लग्न झालेलं जोडपं निरोपसमारंभ बंद खोलीत करेल की गॅलरीच्या कठड्यावर बसून एकमेकांना टाटा करेल?
आणि गौरी काल दागिन्यांनी मढून ट्रेन-प्रवास करून आली
नुकतंच लग्न झालेलं जोडपं
नुकतंच लग्न झालेलं जोडपं निरोपसमारंभ बंद खोलीत करेल की गॅलरीच्या कठड्यावर बसून एकमेकांना टाटा करेल?
आणि गौरी काल दागिन्यांनी मढून ट्रेन-प्रवास करून आली >>>>> आणि तिला एकटीलाच धाडुन दिलं एवढ्या लांबुन? बनारस-मुंबई काही दादर-ठाणे नाही.
एकटी कुठे नाचिबाळ होता की
एकटी कुठे नाचिबाळ होता की सोबत तिच्या.
हो का? मी नेहमीच बघत नाही,
हो का? मी नेहमीच बघत नाही, जाता येता बघते दिसतं डोळ्यांना ते म्हणुन मिसलं.
मी नेहमीच बघत नाही >> बरं
मी नेहमीच बघत नाही >> बरं करतेस माझी बाई. बघू पण नको रोज. कधी मधी पाहिलीस तरी वटट ष्टोरी कळून जाती.
हो ना एवढे दागिने घालून
हो ना एवढे दागिने घालून प्रवास? तेही ट्रेनचा
Pages