Submitted by ऋन्मेऽऽष on 15 July, 2016 - 12:22
मैत्रीणीचे कोडे!
गर्लफ्रेंड असूनही जिच्यात जीव अडकला, अश्या एका मैत्रीणीचा काल मेसेज येऊन धडकला.
व्हॉटसपवर आव्हान देत तिने एक कोडे घातले होते, सोडवल्यास मोह पडावा असे एक बक्षीस ठेवले होते.
पण मी जे उत्तर दिले ते तिला रुचले नाही, आणि तिने जे मला उत्तर सांगितले ते मला पचले नाही.
तर जे तिने मला घातले,तेच कोडे खाली देतो, आणि जरा मायबोलीकरांच्याही बुद्धीची चाचणी घेतो.
वेगवेगळी उत्तर येऊद्यात, मग तिने सांगितलेले उत्तर आणि त्यावरची माझी शंकाही विचारतो!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
की ५^११०८ जास्त मोठा?
की ५^११०८ जास्त मोठा?
किती काड्या करताय राव
किती काड्या करताय राव
एक संख्या म्हणजे तरी काय हो!!
एक संख्या म्हणजे तरी काय हो!! समीकरणच की.
१२३ = १ X १०^२ + २ X १०^१ +३ X १०^० की
आकड्यामध्ये सगळे अंकच असायला
आकड्यामध्ये सगळे अंकच असायला हवे ना
होय sonalis ...मला पण तसच
होय sonalis ...मला पण तसच वाटल...
लोकांचा काड्या करायचा वाढता
लोकांचा काड्या करायचा वाढता उत्साह बघता शीर्षकात योग्य तो बदल केला आहे.
बक्षीस मात्र मलाच आहे
शेवटच्या आठ चे तीन करून
शेवटच्या आठ चे तीन करून उचललेल्या दोन काड्या फॅक्टोरिअयल (!) म्हणून वापरल्या तर ती अजून मोठी संख्या होईल (५००३!) . एक काडी मोडावी लागेल नि अर्धवट वापरावी लागेल म्हणजे पूर्ण दोन काड्या न वापरताही अजून मोठी संख्या झाली
>>>>
असामी भारी
जर माचिसची काडी असेल तर एकच कांडी पुरेशी, तिचा तो आग लावायचा गोळा तोडून वेगळा करायचा आणि ! हे चिन्ह बनवायचे. अश्याप्रकारे दोन फॅक्टरीयल चिन्हे बनवता येतील
की ५^११०८ जास्त मोठा? >> !
की ५^११०८ जास्त मोठा? >> ! अधिक मोठे होइल असे वाटते. online calculators एव्हढे handle करू शकत नाहि. भास्कराचार्य बोलवा.
बक्षीस मात्र मलाच आहे >> त्याच्यावर पण एक बाफ काढणार का 'मैत्रीणीने बक्षीस काय द्यावे ?'
असामी., मूळ हेतू असाच काहीसा
असामी., मूळ हेतू असाच काहीसा होता.. म्हणून शीर्षकही मैत्रीणीचे कोडे असे दिले होते.. पण तुम्ही अरसिक लोकं, त्याकडे दुर्लक्ष करत काड्या करण्यात मग्न झालात.. म्हणून मग वैतागून शीर्षकही बदलले..
चला आता जातो झोपायला .. शुभरात्री.. पण उद्या परत येईन तेव्हा कदाचित अजून मोठ्या उत्तरापर्यंत पोहोचलो असू, .. नाहीच पोहोचलो तर माझ्या मैत्रीणीने दिलेले उत्तर इथे पेस्टतो.. ते आतापर्यंत आलेल्या सर्व उत्तरांपेक्षा मोठे आहे.. पण त्यावरच मला शंका आहे.. त्या शंकेचे समाधान झाले आणि तिने दिलेले उत्तर मॅथेमेटीकली राँग ठरवले की बक्षीस माझे
एक्स्पोनंट ऑफ 5 इन 5003! =
एक्स्पोनंट ऑफ 5 इन 5003! = 1000 + 200 + 40 + 8 + 1 = 1249
(एक्स्पोनंट ऑफ प्राईम p इन n! = [n/p] + [n/p^2] + [n/p^3] + ... . येथे [x] हे greatest integer less than x दर्शवते.)
1249 हा 1108 पेक्षा मोठा असल्याने 5003! हे 5^1108 हून मोठे आहे.
कोड्याच्या उत्तराचा विचार मात्र नंतर करतो.
^, ! अशी trickery करायची नसेल
^, ! अशी trickery करायची नसेल तर ५११०८ raised to 11 असे करता येईल. त्या combinations मोठ्या असतील. मला इथे लिहिता येत नाहिये superscript वापरून.
raised तो ११ एकदम भारी उत्तर.
raised तो ११ एकदम भारी उत्तर. कुठलाही चिन्ह वापरलं नाही. रेज्ड मध्ये font छोटा करतात तसा पण केला.
ही थोडी वेगळी काडी - शेवटच्या
ही थोडी वेगळी काडी - शेवटच्या ८ मधून एक काडी काढून भागाकारासारखी अशी वापरली : ५००/० = infinity ां
डिव्हाईड बाय झिरो अन डिफाईन्ड
डिव्हाईड बाय झिरो अन डिफाईन्ड आहे.
+ इन्फिनिटी प्रमाणे निगेटिव्ह इन्फिनिटीही होऊ शकतं.
8 च्या दोन काढुन तीन एवजी पाच
8 च्या दोन काढुन तीन एवजी पाच तर करता येतीलच, पण जर ^ आणि ! चिन्ह मान्य असेल तर 8 च्या दोन काड्या काढुन त्याचे 9 पण करता येतील (bottom left आणि bottom most काडी काढुन.
मग 500 ^ 3 च्या ऐवजी 500 ^ 9 होईल, वगैरे ! अुत्तराला पण....
९९०९ 9909 शेवटच्या शून्यातली
९९०९
9909
शेवटच्या शून्यातली एक काडी आणून पहिल्या पाचचा नऊ करायचा.
आणि दुसर्या अंकातली एक काडी काडून आठचा नऊ करायचा.
अहो साती अक्का, जग ईमानाने
अहो साती अक्का, जग ईमानाने प्रवास करत आहेत आणि तुम्ही अजून बैलगाडीतच
अरे ऋबाळा, काड्यांचं कोडं
अरे ऋबाळा, काड्यांचं कोडं बैलगाडीत बसूनच सोडवायचं.

विमानात बसून सोडवायची कोडी वेगळी असतात.
डॉ. साती सहमत. 9909 हे एकमेव
डॉ. साती सहमत.
9909 हे एकमेव बरोबर उत्तर आहे. बाकी सर्व चूक. कारण मूळ कोड्यात डिजिटल डिस्प्ले पद्धतीने (जिला सेव्हन सेगमेंट डिस्प्ले असेही म्हणतात https://en.wikipedia.org/wiki/Seven-segment_display / http://www.engineersgarage.com/electronic-components/7-segment-display) आकडे मांडलेले असल्याने उत्तरात ती पद्धत बदलता येणार नाही.
ऋन्मेष,
डिजिटल डिस्प्ले पद्धतीने उत्तर देणारे विमानयुगाच्या पुढचे आहेत.
९११११११९
९११११११९
अनुराग, किती काड्या हलवल्यात?
अनुराग, किती काड्या हलवल्यात?
९८११८ ही पण एक शक्यता आहे.
९८११८
ही पण एक शक्यता आहे.
साती+१ सातीगो येकपे रेहेना
साती+१
सातीगो येकपे रेहेना
ईमानाला धरून ठेवले असता प्रवास बैलगाडीतून जरी केला तरी विमानाच्याही पुढे राहता येतं.
5,11,081
5,11,081
मी आताच एक कविता टाकलीय तिथे
मी आताच एक कविता टाकलीय तिथे प्रतिसाद field is required. असे का बरे लिहून येत आहेत? मदत हवी...क्रुपया सांगावे....
हर्पेन, नविन उत्तर पण
हर्पेन,
नविन उत्तर पण बैलगाडीतूनच आहे.
बैल जरा पुढे गेले तर नविन उत्तर दिसलं.
९९०९ ही एकच मोठी संख्या होउ
९९०९ ही एकच मोठी संख्या होउ शकते
५११११११८
५११११११८
बाँड , किती काड्या शेक आणि
बाँड , किती काड्या शेक आणि स्टर केल्यात?
नाही, दोनच करायच्यात!
नविन उत्तर पण बैलगाडीतूनच
नविन उत्तर पण बैलगाडीतूनच आहे.
बैल जरा पुढे गेले तर नविन उत्तर दिसलं. अगदी बरोबरे
Pages