धमाल आठवणी मैत्रीणींच्या

चला काड्या करूया :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 July, 2016 - 12:22

मैत्रीणीचे कोडे!

गर्लफ्रेंड असूनही जिच्यात जीव अडकला, अश्या एका मैत्रीणीचा काल मेसेज येऊन धडकला.
व्हॉटसपवर आव्हान देत तिने एक कोडे घातले होते, सोडवल्यास मोह पडावा असे एक बक्षीस ठेवले होते.
पण मी जे उत्तर दिले ते तिला रुचले नाही, आणि तिने जे मला उत्तर सांगितले ते मला पचले नाही.
तर जे तिने मला घातले,तेच कोडे खाली देतो, आणि जरा मायबोलीकरांच्याही बुद्धीची चाचणी घेतो.

IMG-20160714-WA0001.jpg

Subscribe to RSS - धमाल आठवणी  मैत्रीणींच्या