Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Ho Sashal. Tyanchya Rashtra
Ho Sashal. Tyanchya Rashtra aani Rashtrawad ya pustakala Maharashtra shasanacha puraskar milala hota.
महागुरुच्या वडिलांना
महागुरुच्या वडिलांना आदरा़ंजली.
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली.
MG, तुम्हा कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
<< महागुरुच्या वडिलांना
<< महागुरुच्या वडिलांना आदरा़ंजली.>> मनःपूर्वक +१ .
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली.
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली.
MG, तुम्हा कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली
श्रद्धांजली महागुरूंच्या
श्रद्धांजली महागुरूंच्या तीर्थरुपांना!
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली.
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली !
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली
MG, तुम्हा कुटुंबियांच्या
MG, तुम्हा कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
महागुरूंच्या वडिलांना
महागुरूंच्या वडिलांना श्रद्धांजली.
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली
महागुरू, वडिलांना
महागुरू,
वडिलांना श्रद्धांजली.
तुम्हा कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहे.
महागुरुंच्या वडिलांना
महागुरुंच्या वडिलांना श्रद्धांजली!
MG, आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत! काळजी घ्या!
महागुरु , तुमच्या वडिलांना
महागुरु , तुमच्या वडिलांना श्रद्धांजली
महागुरु , तुमच्या वडिलांना
महागुरु , तुमच्या वडिलांना श्रद्धांजली
महागुरु , तुमच्या वडिलांना
महागुरु , तुमच्या वडिलांना श्रद्धांजली.
महागुरूंच्या वडिलांना
महागुरूंच्या वडिलांना आदरांजली !
महागुरु , तुमच्या वडिलांना
महागुरु , तुमच्या वडिलांना श्रद्धांजली
महागुरूंच्या वडिलांना
महागुरूंच्या वडिलांना आदरांजली !
महागुरु, दु:खात सहभागी आहोत,
महागुरु,
दु:खात सहभागी आहोत, तुमच्या वडिलांना विनम्र श्रध्द्दांजली !
तुमच्याकडून त्यांचे अनेक inspiration देणारे किस्से ऐकले होते, अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्व !
महागुरूच्या वडिलांना
महागुरूच्या वडिलांना श्रद्धांजली.
MG, तुम्हा कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
महागुरु , तुमच्या वडिलांना
महागुरु , तुमच्या वडिलांना श्रद्धांजली!
महागुरु, तुमच्या वडिलांना
महागुरु, तुमच्या वडिलांना श्रद्धांजली.
ज्येष्ठ समीक्षक
ज्येष्ठ समीक्षक प्रा.रा.ग.जाधव यांचे निधन
पुणे - ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे आज सकाळी सहा वाजता पुण्यात निधन झाले. दुपारी साडे बाराच्या दरम्यान त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रा. जाधव यांनी विपुल लेखन केले. त्यांची ‘निळी पहाट‘, "संध्यासमयीच्या गुजगोष्टी‘, "समीक्षेतील अवतरणे‘, "साठोत्तरी मराठी कविता व कवी‘, "साहित्य व सामाजिक संदर्भ‘, "साहित्याचे परिस्थितीविज्ञान‘ अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांना 2015 सालचा महाराष्ट्र सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते
महागुरु, यांच्या वडीलांना
महागुरु, यांच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
डोंबिवली कंपनी स्फोटातील
डोंबिवली कंपनी स्फोटातील मृतांना श्रद्धांजली आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना...
उपचाराचा सगळा खर्च सरकार करणारे म्हणे, पण हा वरवरचा उपाय झाला... मूळ समस्या कशी सुटणार??? अशा अनेक MIDC आहेत आपल्याकडे... त्यांच आणि तिथल्या नागरिकांचे काय?
Pages