Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
ए माझ्या प्रश्नाच उत्तर द्या
ए माझ्या प्रश्नाच उत्तर द्या न कुणीतरी.
मला आवडले प्रोमो. लेकीन है तो
मला आवडले प्रोमो. लेकीन है तो शिव की नौरी वाला डायलॉग तो हिरो क्यूटली कॅरी करतो. लोकेशन वेगळं आहे, आकर्षक वाटला बनारसचा घाट प्रोमोत. प्रत्यक्ष सिरियलीत सेटच असेल जास्त पण तरी निदान मराठी सिरियलींच्या त्या बोरिंग बंगल्यांमधून आणि टिपिकल कुटुंबांमधून बाहेर येऊन ही सिरियल काहीतरी फ्रेश देईल असं वाटतय. बघूया. निदान बघाविशी वाटतेय हे काय कमी.
@मुग्धा , "आतापर्यंतचा सर्वात
@मुग्धा , "आतापर्यंतचा सर्वात टवका , सुंदर नायक नायिका कोण ( मराठी मालिकांमधे ) ?" हे वाच.
अग ते वाचलय म्हणुनच हा प्रश्न
अग ते वाचलय म्हणुनच हा प्रश्न पडला ना की रुल अगदी हार्ड & फास्ट आहे का की त्यात काही चालुन जाउ शकत? मला मराठी मालिकेत टवका वाटलेले म्हणजे लोकेश गुप्ते, ललित बदाणे सध्यातरी येवढेच आठवतायत.
लेकीन है तो शिव की नौरी वाला
लेकीन है तो शिव की नौरी वाला डायलॉग तो हिरो क्यूटली कॅरी करतो. >>>+१०००००००००
ललित बदाणे???? हा कोण?? याच
ललित बदाणे???? हा कोण?? याच शिरेलीचा हिरो का?
निधी यार.. आदित्य देसाई
निधी यार.. आदित्य देसाई
अरे पण तो ललित प्रभाकर ना?
अरे पण तो ललित प्रभाकर ना? प्रभाकर आडनाव नाही का त्याचं?
ललित बदाणे...हे जबरदस्त आहे
ललित बदाणे...हे जबरदस्त आहे नाव..:हहगलो:
प्रभाकर बाबांचं नाव आहे आणि
प्रभाकर बाबांचं नाव आहे आणि बदाणे आडनाव.
ओह खरंच असं नाव आहे का? माफ
ओह खरंच असं नाव आहे का? माफ करा मला माहित नव्हतं.. ऐकून खूप हसायला आल मात्र... ललित च्या बदामी डोळ्यांशी काही संबंध असेल म्हणून हे नाव पडलं असं वाटलं...
लौकी बघितली . ती नुसते
लौकी बघितली . ती नुसते धूसफुसते तर बाहेर सासुला ऐकायला जातं
आणि तिथे आदू आणि रजनी बाहेर शिरा ताणून धुडगूस घालतात तो केबिनमध्ये गट्टू ला कळतही नाही
सासु आहे ती. गट्टु नै कै.
सासु आहे ती. गट्टु नै कै.
सहज प्रश्न- उत्तरेकडे गाजर चा
सहज प्रश्न-
उत्तरेकडे गाजर चा हलवा बनवत नाहीत का? फक्त लौकी म्हणजे दुधी चा बनवतात का?
बनत नसता तर हिन्दी चित्रपट
बनत नसता तर हिन्दी चित्रपट सृष्टी कशावर तगली असती ???
बनत नसता तर हिन्दी चित्रपट
बनत नसता तर हिन्दी चित्रपट सृष्टी कशावर तगली असती ???>>> म्हणूनच विचारलं... पण ती गौरी ज्या प्रकारे धुसफुसत असते त्यावरून वाटलं कि तिने गाजरं आणली हलवा बनवण्यासाठी आणि तरी तिला परंपरे प्रमाणे दुधी हलवा बनवायला लावला सासू ने...
आठवा राजश्रीचा प्रॉड.चा प्रेम
आठवा राजश्रीचा प्रॉड.चा प्रेम त्याला प्रत्येक पिक्चरात गाजर का हलवा आवडायचा
प्रभाकर बाबांचं नाव आहे आणि
प्रभाकर बाबांचं नाव आहे आणि बदाणे आडनाव. >> असं होय. ओके अन्जू.
ललित च्या बदामी डोळ्यांशी काही संबंध असेल म्हणून हे नाव पडलं असं वाटलं... >> हे भारीये.
(No subject)
सासूने हाक मारल्यावर इतकं
सासूने हाक मारल्यावर इतकं दचकायचं कशाला?
सोशीक सूनेचा मारा असणार आहे आणि वर चवीला मराठी मुली सोसून युपी नवर्याला आपलं करतात.
तसेही मुंबई पुणे युपीला आपलं करतच आहे.
नवीन प्रोमो आला का ह्या
नवीन प्रोमो आला का ह्या शिरेलीचा? मला एकच माहितेय गोरी, गौरीवाला.
या मालिकेची तोंडओळख
या मालिकेची तोंडओळख :-
http://www.loksatta.com/manoranjan-news/cultural-fight-in-kahe-diya-pard...
त्यावरून वाटलं कि तिने गाजरं
त्यावरून वाटलं कि तिने गाजरं आणली हलवा बनवण्यासाठी आणि तरी तिला परंपरे प्रमाणे दुधी हलवा बनवायला लावला सासू ने... >>>> परंपरा नसेल, घरात गाजराच्या हलव्यापेक्षा दुधी हलवा जास्त आवडत असेल.
पहिला प्रोमो , गौरी आणि गॉरी
पहिला प्रोमो , गौरी आणि गॉरी वर होता , दूसरा गाजर आणि लौकी वर न होता गाजर आणि गाजर ( हा ज जड ) असा असता तर ???
लिंकबद्दल धन्स मित. हे हिरो
लिंकबद्दल धन्स मित.
हे हिरो हिरोईन त्या पसंत आहे मुलगीपेक्षा खूप बरे वाटले.
लिंकबद्दल धन्स मित. हे हिरो
लिंकबद्दल धन्स मित.
हे हिरो हिरोईन त्या पसंत आहे मुलगीपेक्षा खूप बरे वाटले.
लिंकबद्दल धन्स मित. हे हिरो
लिंकबद्दल धन्स मित.
हे हिरो हिरोईन त्या पसंत आहे मुलगीपेक्षा खूप बरे वाटले.
लिंकबद्दल धन्स मित. हे हिरो
लिंकबद्दल धन्स मित.
हे हिरो हिरोईन त्या पसंत आहे मुलगीपेक्षा खूप बरे वाटले.
हे हिरो हिरोईन त्या पसंत आहे
हे हिरो हिरोईन त्या पसंत आहे मुलगीपेक्षा खूप बरे वाटले. >+ चार वेळा अनुमोद्न
कालचा पण प्रोमो पाहिला.
कालचा पण प्रोमो पाहिला. दोघंही क्युट आहेत. आणि ती मुलगी सोशिक वगैरे वाटली नाही. (म्हणजे गोड आहे पण अति मिळमिळीत नाही जान्हवी सारखी.)
नवरा चुकीच्या नावाने हाक मारतो तर त्याला एक छोटुसा फटका मारते कि नावाचा बरोबर उच्चार कर. आणि काल पण दुधी किसताना चांगलीच grumble करत होती. शिवाय नवर्याकडे एक रागीट कटाक्ष पण टाकला. अगदीच काही चंपु नसेल.
Pages