Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
धन्स कशाला >> शिरेलीच्या
धन्स कशाला >> शिरेलीच्या नावाबद्द्ल
मला " माझिया प्रियाला " मधली
मला " माझिया प्रियाला " मधली जोडी पण आवडायची. आणि तो टयटल ट्रॅक ही +१११११ ... खरय ... अभिजीत आणि म्रुणाल .. मस्त जोडी होति .. घना राधा ने पन कमाल केलि .. आता सुरु असलेल्या पैकी बोलायचे तर .. कोनीच नाही ..... त्यातल्या त्यात .. म्हाळसा बानु मल्हारी can be considered ...
असंभव मधला विक्रांत म्हणजे
असंभव मधला विक्रांत म्हणजे आपला सतीश राजवाडे >>> +१
आता सुरु असलेल्या पैकी
आता सुरु असलेल्या पैकी बोलायचे तर .. कोनीच नाही .....>>> ठोशा ला विसरला का ?
मुक्ता स्वप्नील माझी
मुक्ता स्वप्नील माझी सदासर्वकाळ आवडती जोडी. मला स्वजो मुक्ताबरोबर असेल तरच आवडतो.
अजूनही ब-याच आवडत्या जोड्या आहेत लिहिन नंतर.
नायक-नायिका एकत्र
नायक-नायिका एकत्र आवडलेल्यांपैकी.
सुनील बर्वे- अमृता सुभाष (झोका).
राजेश शृंगारपुरे- भार्गवी चिरमुले (भाग्यविधाता, ही सिरियल फार कमी बघितली, जाम बोअर झाले नंतर).
उमेश कामत- उर्मिला कानेटकर (असंभव)
पियुष रानडे- गिरीजा ओक (लज्जा).
सिद्धार्थ चांदेकर- मृण्मयी देशपांडे (अग्नीहोत्र).
सतीश राजवाडे- मुक्ता बर्वे (अग्नीहोत्र).
हरीश दुधाडे- स्वरदा थिगळे (मा म तू झा)
तसंच संदीप कुलकर्णी- मृणाल कुलकर्णी जोडी दोन्ही सिरीयलमध्ये आवडली (अवंतिका, गुंतता हृदय हे).
मला वाटतं 'काहे दिया परदेश'
मला वाटतं 'काहे दिया परदेश' हे नाव नादमयतेसाठी दिले असावे. जी नादमयता वरील नावात आहे ती 'का दिले परगावी' यात नाही.
काहे दिया परदेश' .. मराठी
काहे दिया परदेश' .. मराठी मुलगी अमराठी मुलगा यान्ची प्रेम कथा असावी .. म्हनुन हे नाव .. तो बोलतो त्यावरुन तरी हेच दिसते ..
असं हिंदी शिर्षक असलेली मराठी
असं हिंदी शिर्षक असलेली मराठी मालिका येतेय? माहितच नव्हते
मला सुनिल बर्वे आणि शिल्पा
मला सुनिल बर्वे आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पन आवडली होती ... बहुदा ऊन पाऊस ...
प्रोमोवरुन ते बनारससारखं
प्रोमोवरुन ते बनारससारखं वाटतंय, घाट वगैरे. ती नायिका फोनवर म्हणते मुंबईची आठवण येते, म्हणजे बहुतेक मुंबई माहेर आणि सासर युपी असावं.
अंजली प्रोमो दाखवतायेत ह्या आठवड्यात. का रे दुराव्याच्या जागी येतेय.
हो का? अच्छा
हो का? अच्छा
पियुष रानडे ! पियुष रानडे !
पियुष रानडे ! पियुष रानडे ! पियुष रानडे !
कोण हा पियुष रानडे?? कुठल्या
कोण हा पियुष रानडे?? कुठल्या शिरेलीत होता?
माझ्या आवडत्या जोड्या भूषण
माझ्या आवडत्या जोड्या
भूषण प्रधान- संस्कृती बालगुडे(पिंजरा)
उमेश कामत- स्पृहा जोशी(एलतिगो)
अभिजित खांडकेकर- मृणाल दुसानिस(माप्रिप्रिक)
अनिकेत विश्वासराव- ऋजुता देशमुख(कळत नकळत)
संशोधक, पियुष रानडे हल्ली
संशोधक, पियुष रानडे हल्ली अस्मितामधे होता, अभिमान कॅरॅक्टर होतं त्याचं.
स्पृहा जोशी टवकि नाहीये
स्पृहा जोशी टवकि नाहीये दिसायला. बेताची आहे
इथे कुणाला लोकेश गुप्ते नै
इथे कुणाला लोकेश गुप्ते नै आवडत?
इथे कुणाला लोकेश गुप्ते नै
इथे कुणाला लोकेश गुप्ते नै आवडत? >>> वादळवाट मधला एसीपी समर अजिंक्य
ऋचा
ऋचा
लोकेश गुप्ते, वादळवाटमध्ये
लोकेश गुप्ते, वादळवाटमध्ये आवडला, नंतर एरवी नाही. माझी लिस्ट खूप मोठी आहे मुगु. मी लिहिलं ना, इथे थांबते असं एका पोस्टमध्ये .
शरद पोंक्षे, अजिंक्य देवपण खूप आवडतात.
अनिकेत विश्वासराव आणि प्रिया
अनिकेत विश्वासराव आणि प्रिया खोपकर जोडी असलेली शिरेल कंची?
अनिकेत विश्वासराव आणि प्रिया
अनिकेत विश्वासराव आणि प्रिया खोपकर जोडी असलेली शिरेल कंची? >>> ऊनपाऊस
समीर धर्माधिकारी इज बेस्ट
समीर धर्माधिकारी इज बेस्ट
मकरंद देशपांडेपण पहिल्यांदा
मकरंद देशपांडेपण पहिल्यांदा खूप क्युट दिसायचा. 'पैलतीर' ही मालिका मी शाळेत किंवा जुनियर कॉलेजमध्ये होते तेव्हा लागायची, तेव्हा आम्हा मैत्रीणीना तो खूप आवडायचा. नंतर त्याने स्वतःचा अवतार करून घेतला.
शिर्षकवरुन मला वाटलं होतं-
शिर्षकवरुन मला वाटलं होतं- नवीन सिरिअलची चर्चा असेल. पण इथे काहीतरी वेगळंच चालू आहे!
इथे फक्त मराठी शिरेलीतलेच
इथे फक्त मराठी शिरेलीतलेच हिरो अपेक्षित आहेत का? एखाद्या शिरेलीपुरते आलेले, हिंदी शिरेलीतले आवडते हिरो चालणार नैत?
काल दुधी - लौकी हलव्याचा
काल दुधी - लौकी हलव्याचा प्रोमो बघितला. '
हिरो-हिरवीन गोरी-गौरीच्या प्रोमोइतकी गोड नाही दिसले.
अणि ती उभी का? उभं राहुन हलव्यासाठी दुधी / गाजर किसणे माझ्याच्याने होणार नाही.
सासर युपीचं असल्याने त्या
सासर युपीचं असल्याने त्या लोकान्चे रीतीरीवाज साम्भाळत ही पण अदु , जानु स्वानंदु च्या वाटेवर निघालेली वाट्ली प्रोमो वरुन....
म्हणजे सासर आणि सोशिक सून हेच
म्हणजे सासर आणि सोशिक सून हेच डोक्यावर मारणार आहेत पुन्हा.:(
Pages