"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १०

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "

स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे

San_Marco_a.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_1970.jpg

LEDGE of Sears Towers ..You can bird's-eye view of CHICAGO Downtown..

klsmall.jpg

व्हिक्टोरिया मेमोरियल......कलकत्ता
IMG_0007_skw.JPG

Esplanade - Singapore
DSC01398(1).JPG

Paris , Basilica of the Sacred Heart
basilica.jpg

व्हाईट हाऊस..
wh1.JPG
ओव्हल ऑफिस-
oo1.JPG
ओव्हल ऑफिसचे छत-
oo3.JPG

हो, सगळे फोटो मीच काढलेले आहेत!

धन्यवाद नकुल Happy

हा गोवळकोंड्याच्या किल्ल्यातल्या 'न्याय-महाला'चा फोटो. छताजवळच्या त्रिकोणी/हिर्‍यासारख्या खोबणींमुळे इथे टाळी वाजवली, तर ती थेट टेकडीवरच्या महालात ऐकू जाते. याशिवाय अपराध्याला शासन सुनावणारा दिसत नाही, मात्र त्याला अपराधी दिसू शकतो अशी घुमटांची रचना असल्याचं गाईड सांगत होता.

The justice hall

महालक्ष्मी मंदिराचे प्रवेशद्वार,म्हार्दोळ,गोवा
IMG_0068_skw.JPG

गोव्यातल्या बहुतेक देवळांची रचना सारख्याच पद्धतीची आहे,उदा.शांतादुर्गा,मंगेशी वगैरे. त्यामुळे ह्या देवळाचे वेगळेपण चटकन लक्षात येते.

गोव्यातल्या बहुतेक देवळांची रचना सारख्याच पद्धतीची आहे,उदा.शांतादुर्गा,मंगेशी वगैरे. त्यामुळे ह्या देवळाचे वेगळेपण चटकन लक्षात येते. -- सहमत आहे. हाच धागा पकडून शांतादुर्गा मंदिराचं आणि आवारातल्या दीपमाळेचं हे छायाचित्र Happy

Shantadurga Mandir, Goa

Pages