"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १०

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "

स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे

San_Marco_a.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदन, बीएस्के - ऑस्सम फ्रेमिंग !!
शांतादुर्गा देउळ बघून एकदम प्रसन्न झाले मन !

नंदन, नकुल, मस्त फोटो... मी आधी टाकलेला पॅरिसमधला La Defence इथला होता...

आणि हे पॅरिसमधले पॅन्थिऑन, (तो पिवळसर रंग मावळणार्‍या सुर्यामुळे आलाय)

गोवा
DSC08786.JPG

DSCN0751.JPG

उमेश हा ईटलीतला फोटो का? डेव्हिडच्या रिप्लिकाजवळून समोरचा व्ह्यु?? हे बघितल्या सारखं वाटतय.

हां... हवा-हवाइच्या हिंटवरुन आठवलं... फ्लोरेंस मधले इल डुमो चर्च, पिआझा मायकेलअँजेलोवरुन काढलाय...
हा त्याच चर्चचा समोरुन,

Pages