"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १०

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "

स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे

San_Marco_a.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केतकी, मस्त फोटो. निळा रंग अगदी डोळ्यांत भरतोय. Happy
चेतन, झक्कास.. Happy
केद्या, लयी भारी फोटो.. Happy

3708266348_cb68ed9ba3.jpg

DSC01424.JPG
बॉस्टन येथील क्लॉक टॉवर आणि बहुतेक स्टेट हाऊस (बॉस्टनचे रहिवासी नक्की सांगतील का ते स्टेट हाऊस आहे की दुसरे काही?)
या शहरातलं एकूणच सगळं आर्किटेक्चर बघण्याजोगं आहे. अमेरिकेतील इतर शहरांपेक्षा एकदम वेगळं. ऐतिहासिक, मॅजेस्टिक! मी आपलं दिसली बिल्डींग की काढ फोटो असं करत करत कंटाळले शेवटी Happy

colo1.jpg

कॅन्यन डू शे, अ‍ॅरिझोना मधल्या अनासाझी जमातीच्या घराचे अवशेष. त्यांच्याही संस्कृतीत असणारं स्वस्तिक तिथे काढलेलं पाहून छान वाटलं.

Day 2 - Canyon De Chelly 055

झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.

Pages