Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "
स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तूझे बरोबर आहे. नविनच आहे मी.
तूझे बरोबर आहे. नविनच आहे मी. तस माबोवर चक्कर टाकते, पण marathi typing ची बोब आहे.
हे गणपतीपूळे मदिर.
The House of Parliament
The House of Parliament Budapest:
हा आयफेल टॉवर.
हा आयफेल टॉवर.
ईजिप्त (गिझा) पिरॅमिड..
ईजिप्त (गिझा) पिरॅमिड..
झब्बू पे झब्बू
झब्बू पे झब्बू
सांची चा स्तूप....
सांची चा स्तूप....
हा आहे घिसा-पीटा झब्बु माझाच
हा आहे घिसा-पीटा झब्बु माझाच नं १ ला की काय...
लै भारी विषय सगळ्यांचे फोटो
लै भारी विषय सगळ्यांचे फोटो मस्त आहेत. अभिजीत सुरेख फोटो आहे ताज हॉटेलचा!
हा झब्बू संयोजकांना, व्हेनिस,
हा झब्बू संयोजकांना,
व्हेनिस, पिआझा सान मार्को, (पिझ्झा नाही पिआझा म्हणजे 'जागा' ...)
हा घ्या कुतुबमिनार.......
हा घ्या कुतुबमिनार.......
बुलंद दरवाजा.......फतेहपुर
बुलंद दरवाजा.......फतेहपुर सिक्री
धन्यवाद, प्रकाश!
धन्यवाद, प्रकाश!
कोलोन डोम
कोलोन डोम
लिंकन कॅथेड्रल.......
लिंकन कॅथेड्रल.......
हा माझा... सांगायला हवं का
हा माझा... सांगायला हवं का काय...
कोणार्कच्या सूर्यमंदिराचे
कोणार्कच्या सूर्यमंदिराचे प्रवेश द्वार...
लिंकन कॅथेड्रल सुंदर फोटो!
लिंकन कॅथेड्रल सुंदर फोटो!
(No subject)
बांद्रा येथील माऊंट मेरी
बांद्रा येथील माऊंट मेरी चर्च. दरवर्षीच्या उत्सवात सर्व धर्मातील लोक इथे भेट देतात. फोटो काढण्यासाठी फार छान जागा आहे.
सॅमचा आयफेल सुंदर ग्लो
सॅमचा आयफेल सुंदर ग्लो इफेक्ट!
बुद्धमूर्ती - कामाकुरा जपान
बुद्धमूर्ती - कामाकुरा जपान
जहांगीर महाल्...ओरछा..मध्य
जहांगीर महाल्...ओरछा..मध्य प्रदेश
tower bridge ..
tower bridge ..
बौद्ध मंदिर, निक्को जपान
बौद्ध मंदिर, निक्को जपान
खजुराहो....
खजुराहो....
जंजिरा किल्ला,
जंजिरा किल्ला,
सेंट पॉल्स कॅथेड्रल
सेंट पॉल्स कॅथेड्रल
व्वा सगळ्यांचे फोटो एकसे एक !
व्वा सगळ्यांचे फोटो एकसे एक !
डॅफो...सहीये ट्रीक फोटो!
कॅनडा पार्लमेंट - ओटावा
कॅनडा पार्लमेंट - ओटावा
लुव्र (पॅरिस)
लुव्र (पॅरिस)
Pages