शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.
त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.
असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.
सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.
सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.
असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.
आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.
या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.
तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.
माझा रोजचा घरी जायचा रस्ता
माझा रोजचा घरी जायचा रस्ता राणीच्या बागेतूनच जातो. जरा वाट वाकडी केली की थेट नीलगायीच्या पिंजर्यात.>>> म्हणजे पिन्जर्यातुन मधून वाट केलीय का घरी जायला?:फिदी:
ऋणम्याचा पार आलिया भट्ट करून
ऋणम्याचा पार आलिया भट्ट करून टाकलाय
अरे बापरे.... गेल्या १००००
अरे बापरे.... गेल्या १०००० वर्षात असा धागा, धागाकर्त्ये आणि प्रतिसाद दाते पाहिले नव्हते. गेल्या आख्या वर्षाचा कोटा पुर्ण झाला.
३१ डिसेंबर चे बकरी - कोंबड्यावरचे जोक चक्क डुक्कर डायनॉसोर होताहेत..... अच्छे दिन आ गये
<<३१ डिसेंबर चे बकरी -
<<३१ डिसेंबर चे बकरी - कोंबड्यावरचे जोक चक्क डुक्कर डायनॉसोर होताहेत.....>>
---- काही तासच उरले आहेत.... ३१ डिसेम्बर... काही तासात ***** डायनासोरला मारुन डब्यात बन्द केले जाणार आहे... सर्व मायबोलीकराना वर्षभर खायला पुरेल. **** जागी २०१५ तुमची आवडती शिवी.
नव वर्षाच्या सर्वान्ना शुभेच्छा...
माझा रोजचा घरी जायचा रस्ता
माझा रोजचा घरी जायचा रस्ता राणीच्या बागेतूनच जातो. जरा वाट वाकडी केली की थेट नीलगायीच्या पिंजर्यात.>>> ऑ? तु कुठेतरी नवी मुंबैइत रहतोस ना? की माझंच काही कन्फुजन. असो.
पण थेट नीलगायीच्या पिंजर्यात जायला तु रहातोस कुठल्या पिंजर्यात??
पण थेट नीलगायीच्या पिंजर्यात
पण थेट नीलगायीच्या पिंजर्यात जायला तु रहातोस कुठल्या पिंजर्यात?? +१
द नेशन वॉन्टस टु नो...
गल्लफ्रेंड नवी मुंबईची.
गल्लफ्रेंड नवी मुंबईची. घरजावई झाल्यावर (नाचो, नवीन धाग्याचा विषय) मी होईल तिथलाच म्हणून मध्यंतरी त्या नवी मुंबई धाग्यावर चक्कर टाकलेली. तिथली लोकं कशी वागतात बोलतात हे बघायला
आणि मी पिंजर्यात नाही राहत. कावळे, कुत्रे आणि माणसे मुंबईत जिथे तिथे चिक्कार दिसतात. अश्यांना कोण तिकीट काढून बघायला येणार म्हणून खुल्लेच सोडतात.
आपला फोटोग्राफर मित्र जिप्सी
आपला फोटोग्राफर मित्र जिप्सी याला असा धागा निघणार याचे आधीच स्वप्न पडलेले आणि त्याने कु.. ऋ. चे कष्ट वाचवण्यासाठी निलगायीचा फोटोही घेऊन ठेवलेला.
तर मंडळी http://www.maayboli.com/node/24890 या धाग्यावर फोटो नंबर १२ नीलगायीचा आहे.
गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला
गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात.<< रेशन दुकानसारख असतं का?
जु मा ने विषयाला धरुन
जु मा ने विषयाला धरुन प्रतिसाद दिलाय.
मला वाटलं हे काय मधेच. मग आठवलं धागा शस्त्रांसंबंधीच आहे. 
(No subject)
विषय काय चाललेला????????
विषय काय चाललेला????????
ओके जिप्सिच्या फोटोतल्या त्या
ओके जिप्सिच्या फोटोतल्या त्या नीलगायी आहेत होय. मग मी पाहिल्यात बर्याचदा. पण मोठी हरणं / सांबर वाटले मला ते.
विषय काय चाललेला????????>>>>
विषय काय चाललेला????????>>>>:हाहा:
नीलगाय = गोहत्येला परवानगी.
नीलगाय = गोहत्येला परवानगी. हा विषय आहे. निळी असली म्हणून काय झालं? शेवटी गायच ती
जुना मायबोलीकर धागा भरकटवत
जुना मायबोलीकर धागा भरकटवत आहेत. कृपया त्यांना योग्य ती समज देण्यात यावी. (ही जागा आहे का गोळ्यांबद्द्ल विचारायची, लोकं सिरीयसली डुक्कर, माकड वगैरेंवर चर्चा करत आहेत कधी नव्हेत ते )
विषय काय चाललेला? >>>> जुना
विषय काय चाललेला? >>>>
जुना मायबोलीकर धागा भरकटवत आहेत. कृपया त्यांना योग्य ती समज देण्यात यावी.>>>>>
जुना मायबोलीकर धागा भरकटवत
जुना मायबोलीकर धागा भरकटवत आहेत. कृपया त्यांना योग्य ती समज देण्यात यावी.>>>>>
::हहगलो:
सॉरी...जेबॉ... मी इथे जुना
सॉरी...जेबॉ... मी इथे जुना असल्यामुळे धागा भरकटवला...
परत येतो मुळ मुद्द्यावर
नीलगाय पिंजर्यात पण ठेवतात हीदेखील नवीन माहीती...
आता कसं योग्य मार्गावर आहात.
आता कसं योग्य मार्गावर आहात.
(निल)गायीसारख्या निष्पाप
(निल)गायीसारख्या निष्पाप जिवाला पिंज-यात बण्द करुन ठेवल्याबद्दल राणीबागेचा निषेध..... कोणी निषेध मोर्चा काढत असेल तर माझा ऑफिसातल्या एसीत सुरक्षित राहुन पाठिंबा.
नीलगाय पिंजर्यात पण ठेवतात
नीलगाय पिंजर्यात पण ठेवतात हीदेखील नवीन माहीती...
>>
नाही सकाळी आंघोळीसाठी बदकांबरोबर तळ्यात सोडतात, दुपारी जेवायला अस्वलाच्या गुफेत पाठवतात, मग खेळायला माकडांबरोबर झाडावर चढवतात किंवा पायाला दोरा बांधून पतंगासारखी पक्ष्यांबरोबर उडवतात आणि सरतेशेवटी झोपताना वटवाघूळांबरोबर उलटी लटकवतात.... काय पण प्रश्न.. अहो पिंजर्यातच ठेवणार ना.. अविश्वास काय दाखवता.. राणीबागेच्या शेजारी तुम्ही राहता की मी?
नील गाय
नील गाय
https://www.google.co.in/sear
https://www.google.co.in/search?q=Cow+painted+in+blue&prmd=ivn&source=ln...
असुदेअत हो निषेध नका करु.
असुदेअत हो निषेध नका करु. आम्हाला हवीय आमची राणीबाग. अजुन माझ्या ल्हान्याला दाखवायची आहे.
हा फोटो पाहून पिंजरा आणि
हा फोटो पाहून पिंजरा आणि म्हशीचा गोठा यात लोकांचं कन्फ्युजन होतंय की काय असं वाटतंय..
नीलगाय की नील म्हैस??
नीलगाय की नील म्हैस??
नीलऋन्मेष, एकदम नीलगायीचा
नीलऋन्मेष, एकदम नीलगायीचा दिवसभराचा कार्यक्रमच ठाउके तुला.
इट सीम्स टु बी म्हैस ओन्ली !
इट सीम्स टु बी म्हैस ओन्ली ! ब्लु म्हैस !
कापोचे : म्ह शीच्या बाजुलाच तिच्या पाठीवर (तिचे तोंड न झाकोळता) हात टेकुन उभा असलेला ऋ. नाय दाखवता येणार का?
कापोचे काय अविर्भाव आहेत
कापोचे
काय अविर्भाव आहेत तिचे.
श्शी बै! हा चावट ऋ काहीही बोलत असतो माझ्याविषयी, हू!:इश्श: परत विषयाचे रवन्थ केले ना तर शेपटीने फटकावेन ह ऋ.
Pages