सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.
ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.
असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.
का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!
हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!
समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.
आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.
घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!
(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)
कापोचे
कापोचे
भारी आहेत सर्वच कुॠ आणि राकु
भारी आहेत सर्वच
कुॠ आणि राकु चे तर अगदी अगदी .. मी सुद्धा याच विचारात आहे च्यायला हे काय होतेय..
नावेही आमची कसली उलट सुलट यमकात आहेत..
मात्र मजा आयडीज ची नावे न देता चित्र काढण्यात आहे >>> याला +७८६ , अजून आयडीही असे गुमनाममध्ये ट्राय करा
खेळीमेळीत घेतल्या बद्दल सर्व
खेळीमेळीत घेतल्या बद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार!
तुम्ही लोकांनी चित्रांचे डिटेलिंग लक्षात घेतल्याने मला पण मजा आली प्रतिसाद वाचायला...
kapoche, छळखाना खाना मस्तय!
कसले मल्टीपर्पज मशिन आहे.. एकाच वेळी अनेक गोष्टी छापतंय!
चष्मा... टाय... खन्ना लै भारी दिसत आहेत
(No subject)
प्रतिसादातला माझा टायपो
प्रतिसादातला माझा टायपो लक्षात आणून देऊन
अजून एका चित्राची प्रेरणा दिल्या बद्दल केश्विनीचे अनेक आभार!!
तांबी
तांबी
लै भारि
लै भारि
तांबी .. प्रसवू नका ..
तांबी .. प्रसवू नका ..
अरे त्या रुन्म्याच्या चित्रात
अरे त्या रुन्म्याच्या चित्रात पण स्टँप दाखवा..
शाखा, गफ्रे, mnc , सईईई..
चित्रं मस्त निनाद !!!!
चित्रं मस्त निनाद !!!!
(No subject)
असे हवे होते का अग्निपंख?
असे हवे होते का अग्निपंख?
सर्व प्रतिसादकांचे आभार!
सर्व प्रतिसादकांचे आभार!
(No subject)
कंटाळा आल्यावर दाढीचा हात
कंटाळा आल्यावर दाढीचा हात कळालं नाही
बाकीचे मस्त
रिया
रिया http://www.maayboli.com/node/56622 हे पाहा
खी खी खी
खी खी खी
कहर आहे तो धागा थँक्स
कहर आहे तो धागा
थँक्स निनाददा
(No subject)
अबुधाबीच्या पठाणांचं नशीब<<<
अबुधाबीच्या पठाणांचं नशीब<<<
(No subject)
(No subject)
एक्दम बरोबर निनाद.. लोल धागा
एक्दम बरोबर निनाद..
लोल धागा हे हा!!
युनियन<<<< अबुधाबीच्या
युनियन<<<<
अबुधाबीच्या पठाणांचं नशीब<<<
(No subject)
निनाद, त्या ऋच्या चित्रात
निनाद, त्या ऋच्या चित्रात सईचा स्टॅम्प राहिला की.
धागा एक झाला
धागा एक झाला
अवांतर - कापोचे, तुमचं अक्षर
अवांतर - कापोचे, तुमचं अक्षर सुंदर आहे
सगळी चित्र एकापेक्शा एक .
सगळी चित्र एकापेक्शा एक .
(No subject)
Pages