Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
हेमन्त भोसले आणी राम कापसे
हेमन्त भोसले आणी राम कापसे याना श्रद्धान्जली.
का कोण जाणे, मानसीक भय असेल माझे, पण मला हा धागा/ बाफ उघडायची हिम्मतच होत नसते.:अरेरे:
...
...
ओह.. श्रीराम लागू???
ओह.. श्रीराम लागू??? कधी??...
कोणत्याच चॅनेल वर नाहीये न्यूज
हो ना.. कुठेच बातमी दिसत
हो ना.. कुठेच बातमी दिसत नाहिये
अफवा वाटते आहे. अशी बातमी
अफवा वाटते आहे. अशी बातमी कुठेच नाहीये.
अफवाच असुदे!
अफवाच असुदे!
मी पण पाहतो आहे .. कुठेच नाहि
मी पण पाहतो आहे .. कुठेच नाहि ही बातमी .. देव करो आनि ही अफवा असो
वॉट्सअॅप वर आली आहे बातमी.
वॉट्सअॅप वर आली आहे बातमी. म्हणून आधी नेट वर शोधलं तर कुठेच नाही.
व्हॉट्सअप वर आलेल्या बातम्या
व्हॉट्सअप वर आलेल्या बातम्या कृपया शहानिशा न करता फॉर्वर्ड करु नका. कोणी कंप्लेंट केली तर सगळ्या गृप वर कारवाई होते.
नक्कि ..
नक्कि ..
पिंटुश ही बातमी आधी इथे वाचली
पिंटुश ही बातमी आधी इथे वाचली आणि मग व्हॉअॅवर आली
नाही ही अफवा आहे आणि ती
नाही ही अफवा आहे आणि ती माबोवरच आलेली दिसते
बी, नुसत माबोच नाही तर
बी, नुसत माबोच नाही तर कस्कायवर पण पसरत होती ही बातमी.. माझ्या शाळेतल्या एका मैत्रीणीने टाकली ग्रुपवर. तिला म्हटल की अश्या बातम्या शहानिशा केल्याशिवाय टाकु नकोस तर मलाच वेड्यात काढल..
डॉ श्रीराम लागु यान्च्या
डॉ श्रीराम लागु यान्च्या पत्नी दीपा लागू यानी मिडीयाला सान्गीतले की डॉ तब्येतीने एकदम ठीक आहेत, पण सकाळपासुन त्याना तशी विचारणा करणारे ( डॉक गेल्याचे) बरेच फोन आले. या वॉट्स अप वाल्याना काय उद्योग नाहीत का दुसरे?:अओ: काहीही अफवा पसरवत असतात. निल्या भाऊ साम्भाळा. अशा मेसेजना कानाआड करा.
फेसबुकवर पण लोक टाकताहेत हि
फेसबुकवर पण लोक टाकताहेत हि बातमी
मी ए बी पी माझा वर बातमी
मी ए बी पी माझा वर बातमी पाहिली . दीपा श्रीराम लागू बोलत होत्या. डॉ लागू व्यवस्थित आहेत व ते नाश्ता करून पेपर वाचताहेत असे त्यानी सांगितले. त्यानाही असंख्य फोन येत होते. व्हाट्स अपवर सध्या काहीही अफवा पसरवतात
(No subject)
मराठी माणसाला उद्योग करता येत
मराठी माणसाला उद्योग करता येत नाही, हा समज साफ चुकीचा ठरवणारे, आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता मिळवून देणारे आणि संपूर्ण स्वदेशी औषधी उत्पादनं तयार करून 'विको'चा झेंडा सातासमुद्रापार फडकवणारे प्रसिद्ध उद्योगपती, 'विको' उद्योग समूहाचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं आज निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. परळ इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्रद्धांजली
पेंढारकरांना श्रद्धांजली.
पेंढारकरांना श्रद्धांजली.
अरेरे.. माझी श्रद्धाण्जली.
अरेरे.. माझी श्रद्धाण्जली.
त्यांची उत्पादने कशी बनवली आणि नंतर ती कशी विकली यावर एकदा लेख वाचलेला. त्यांच्या जिद्दीला अगदी मनापासुन सलाम.
श्रद्धांजली. त्यांनी
श्रद्धांजली.
त्यांनी बांधलेल्या कॉलेजात मी आणि असंख्य डोंबिवलीकर शिकले आणि शिकतायेत.
डॉ. श्रीराम लागु यांना उदंड
डॉ. श्रीराम लागु यांना उदंड आयुष्य लाभो!
पेंढारकर .. श्रद्धांजली!
पेंढारकरांना
पेंढारकरांना श्रद्धांजली.
अन्जू +१
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली....
भावपूर्ण श्रद्धांजली....
गजानन पेंढारकरांना
गजानन पेंढारकरांना श्रद्धांजली !
स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते
स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते विको उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढारकरांना श्रद्धांजली.
तसेच संगीतकार व गायक रविन्द्र जैन यांनाही श्रद्धांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
Pages