दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमंत भोसले यांना श्रद्धांजली.
<<मुलांचे मृत्यू बघावे लागणं वाईट>> + १
आशाताईंना हे सोसण्याचं बळ देवानं द्यावं.

ओह.. हेमंत भोसले!!! श्रद्धांजली!!! Sad
आशा भोसलेंच्या मनावर आतापर्यन्त किती आघात झालेत..कल्पनेच्या बाहेर आहे हे सगळं..
त्यांना हे दु:ख सहन करण्यास बळ मिळो !!!!

हेमंत... अरेरे... आशाबद्दल खुप खुप वाईट वाटतेय.. मुलांचे मृत्यु बघण्यापेक्षा जास्त वाईट काहीच नसावे आयुष्यात.

हेमंत भोसले यांना श्रद्धांजली.
आशाताईंना हे सोसायचं बळ मिळो.

हेमंत भोसले यांना भवपुर्ण श्रद्धांजली! Sad
मुलांचे मृत्यु बघण्यापेक्षा जास्त वाईट काहीच नसावे आयुष्यात.>>>>>+१
आशाताईंना हेही दु:ख सोसण्याचे बळ परमेश्वर देवो.

हेमंत भोसले यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

मुलांचे मृत्यु बघण्यापेक्षा जास्त वाईट काहीच नसावे आयुष्यात. >>+१

कल्याणचे आमदार, ठाण्याचे खासदार, अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल प्रा. राम कापसे ह्यांना श्रद्धांजली. अभ्यासू, प्रामाणिक, सच्छील व निगर्वी ही विशेषणं खूप कमी राजकारण्यांना लावता येतील. रामभाऊ त्यातले एक. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना दुःख सोसण्याच बळ.

हेमंत भोसले यांना श्रद्धांजली.
मुलांचे मृत्यु बघण्यापेक्षा जास्त वाईट काहीच नसावे आयुष्यात.>>>>>+१
आशाताईंना हे सोसण्याचं बळ देवानं द्यावं.

राम कापसे एक उत्तम माणूस. श्रद्धांजली.

त्यांच्या मिसेस आम्हाला कॉलेजमध्ये मराठी शिकवायच्या. त्यापण खूप साध्या आणि चांगल्या.

राम कापसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वरकृपेने त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.

हेमंत भोसले.. श्रद्धांजली!

बिचार्‍या आशाला अद्याप कायकाय भोगायचं आहे कोणास ठाऊक! आधी वर्षा आणि आता हेमंतपण!

राम कापसे... मोठा माणूस हरपला!
श्रद्धांजली!

बापरे! फार वाईट बातमी.

आशाबाईंना हे सर्व दु:ख पेलण्याच बळ मिळो.

हेमंतजींना श्रद्धांजली.

Pages