Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
हा धागा वर आला की खरचं धडधडतं.
limbutimbu, वाईट घटना आहेत.
limbutimbu,
वाईट घटना आहेत. मात्र तरीही त्यांतून सावरून तुम्ही त्यांच्या पुढच्या प्रवासांच्या जय्यत तयाऱ्या करून द्याल याची खात्री आहे. दोघींना चिरशांती मिळो.
आ.न.,
-गा.पै.
लिंबू, आपलं माणूस गमावण्याचं
लिंबू,
आपलं माणूस गमावण्याचं दु:ख आहेच पण तरीही त्यांच्या पुढील शांत-समाधानी प्रवासाकरता आपण शांत राहून परमेश्वराची प्रार्थना करावी.
तुमच्या दु:खात सहभागी आहे. या दु:खातून लवकर सावरण्याची परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो.
दोन्ही माऊलींना भावपूर्वक श्रद्धांजली. _/\_
लिंबूटिंबू, तुमच्या दुःखात
लिंबूटिंबू, तुमच्या दुःखात सहभागी आहे. मनःपूर्वक श्रद्धांजली!
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना श्रद्धांजली !!.
लिंबूबाऊ, तुमच्या दुःखात
लिंबूबाऊ, तुमच्या दुःखात सहभागी आहे. मनःपूर्वक श्रद्धांजली!
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना श्रद्धांजली !!.
लिंबूटिंबू, तुमच्या दुःखात
लिंबूटिंबू, तुमच्या दुःखात सहभागी आहे. मनःपूर्वक श्रद्धांजली!
वय कोणतेही असले तरी ज्यावेळी
वय कोणतेही असले तरी ज्यावेळी "आई" निघून जाते परत न येण्याच्या प्रवासावर, तेव्हा मुलगा म्हणून जे दु:ख सहन करावे लागते ते अपार असते. अशावेळी लिंबूटिंबू तुमच्या सोबतीला तुमचे घरचे, नातेवाईक तसेच मित्रमंडळ सोबतीला असणे फार जरूरीचे असते.
मनःपूर्वक श्रद्धांजली.
लिंबू तुझ्या मातोश्रींना आणि
लिंबू तुझ्या मातोश्रींना आणि सासुबाईंना श्रद्धांजली.
खरंतर भाग्यच म्हणायचं इतक्या वयापर्यंत आईचा सहवास लाभला तुम्हा दोघांनाही.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
हा धागा वर आला की खरचं धडधडतं. + १
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना श्रद्धांजली.
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना भावपुर्ण श्रद्धान्जली!
लिंबूटिंबू, तुमच्या
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्रींना आणि सासुबाईंना श्रद्धांजली
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
ओह! लिंबुदादा आणि लिंबी,
ओह! लिंबुदादा आणि लिंबी, तुमच्या दुःखात सहभागी आहे. दोन्ही आयांना श्रद्धांजली.
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना भावपुर्ण श्रद्धान्जली!
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.!
श्रद्धांजली.!
माबोकरांचे मनःपुर्वक आभार !
माबोकरांचे मनःपुर्वक आभार !
माझ्या पुतणीच्या अवेळी जाण्याचं दुःख आयुष्यभर राहील सोबत. पण अशा वेळी तुम्ही जो मानसिक आधार दिलात तो खूप महत्वाचा आहे.
हसण्या खेळण्याच्या वयात हा असा मृत्यु येणं घरच्यांसाठी खूप त्रासदायकआहे. त्यात लगेचच आलेले सणासुदीचे दिवस .... पावलोपावली तिची आठवण रडवतेय.
काळ हेच एकमेव उपाय आहे हे कळतय पण वळत नाहीये.
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना भावपुर्ण श्रद्धान्जली.
लिंबूटिंबू, तुझ्या दुःखात
लिंबूटिंबू, तुझ्या दुःखात सहभागी आहे रे.
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना श्रद्धान्जली.
महेश , लिंबू तुम्हाला ह्या
महेश , लिंबू तुम्हाला ह्या प्रसंगात सावरण्याचं बळ मिळो, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
क्रिकेट समालोचक बाळ ज पंडित
क्रिकेट समालोचक बाळ ज पंडित यान्चे निधन.
मला त्यान्चे मराठी समालोचन आजही आठवते.
लिंबूटिंबू आणि महेश तुमच्या दुःखात सहभागी आहे.
लिंबाजीराव, आज बातमी वाचली.
लिंबाजीराव,
आज बातमी वाचली. सहवेदना व सांत्वना..
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री
लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना श्रद्धान्जली.
Pages