Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डेथी हॅलोज चालू आहे सध्या,
डेथी हॅलोज चालू आहे सध्या, पाचव्यंदा पारायण.
'द टेल्स ओफ बिडल बार्ड' आणि
'द टेल्स ओफ बिडल बार्ड' आणि 'क्विडिच थ्रु एजेस' दोन्ही वाचले.
बिडल बार्ड ठिक ठाक आहे, जास्त निराशा होत नाही, काही गोष्टी चांगल्या आहेत पण क्विडिच थ्रु एजेस एकदम बंडल वाटलं, अजिबात खिळवुन ठेवत नाही ते वाचताना. हॅपॉ सारखी उत्सुकता तानली जात नाही. त्यात काही तसा स्कोपही नव्हता म्ह्णायला.
फॅनटॅस्टीक बिस्टस घेइन आता वाचायला कधीतरी, सध्या तरी मुड होत नहिये.
कोणाकडे हॅरी पॉटरच्या
कोणाकडे हॅरी पॉटरच्या पुस्तकाचे मराठीतले पार्ट्स असतील तर मला मेल कराल का प्लीज ??
ही लिंक बघा... खूप छान
ही लिंक बघा... खूप छान आहे.
http://www.scoopwhoop.com/world/harry-potter-drawings/
रमा अभय .. लिंक बघीतली .
रमा अभय .. लिंक बघीतली . इंटरेस्टींग आहे
Harry potter part 2 madhe
Harry potter part 2 madhe petrified lokana potion ne revive karatat. Headless nick LA kasa nit karatat?
चिमुरी..टाकला न भुंगा
चिमुरी..टाकला न भुंगा डोसक्यात..
तो भुत होता न म्हणुन फक्त शॉक झाला होता आणि मग नॉरमल झाला अपनेआप...
प्रश्न असा आहे कि, पेट्रिफाईड लोक्स तर काहीच करु शकत नव्हते आणि पुस्तकात लिहिलय कि मेंड्रेक ज्युस पिल्याने ते ठिक होणार..आता ते काहीच करु शकत नव्हते तर मग त्यांनी ज्युस कसा पिला असणार ? आणि हेडलेस निक पन तर पेट्रिफाईड पोरांबरोबरच दुरुस्त होऊन येतो ना ? मग त्याला ज्युस कसा पाजला असणार ?
आता मेंड्रेक ज्युस ला आपण लेकरांच्या शरीरात कुठल्या तरी मिन्स ने आत जरी टाकल तरी हेडलेस निक च काय ? त्याच्यात ते इंजेक्ट कस करणार ?
आता मला कुणीतरी उत्तर द्या..
happy birthday harry potter
happy birthday harry potter and jkr
यॅस माझ्या पण लक्षात आहे ,
यॅस माझ्या पण लक्षात आहे , मला असही वाटत होत की डॅनियल रॅड्क्लिफचा पण वादी आजचं अस्तो पण नाही तो २३ जुलै ला झाला
अरे व्वा.. Happy Birthday
अरे व्वा..
Happy Birthday both of you
नेविल व ह्यारी ... शुभेच्छा
नेविल व ह्यारी ...
शुभेच्छा
Neville cha kal jhala bday.
Neville cha kal jhala bday. belated happy bday
हेडलेस निकला फक्त वास देतात
हेडलेस निकला फक्त वास देतात त्यात काढ्याचा त्या वासानेच तो परत नॉर्मल होतो. हे स्पष्टीकरण मला वाचल्याचे आठवत आहे दुसऱ्या पार्टमध्येच.
हर्मायनीचं टाईम टर्नर
हर्मायनीचं टाईम टर्नर 'प्रिझनर ऑफ अझ्काबान' नंतर कुठे गायब होतं??
डंबलडोर आणि ग्रिंडलवॉल्डच्या एपिक बॅटल बद्दलचे किस्से सगळ्यांना पाठ असतांना अॅबेफोर्थ बद्दल शेवटपर्यंत माहित नसणं विचित्र नाही वाटत का?
टाईम टर्नर हर्माइनी परत देते,
टाईम टर्नर हर्माइनी परत देते, तीने जास्तीचे विषय घेतल्यामुळे टाईम टर्नर आवश्यक होता पण ते सोडून दिल्यामुळे आता त्याची आवश्यकता नाही असे म्हणून ती टाईम टर्नर देऊन टाकते....तिसऱ्या पार्टचा शेवटी स्पष्टीकरण आहे.
मी पण हॅरी पॉटर फॅन.... इ
मी पण हॅरी पॉटर फॅन....
इ बुक्स कुठे मिळ्तील?
जालावर... लीनाज..पुस्तक घेऊन
जालावर...
लीनाज..पुस्तक घेऊन वाचा..जास्त मज्जा येईल..
लॉर्ड ऑफ द रिंग्ज वाचताना या
लॉर्ड ऑफ द रिंग्ज वाचताना या गोष्टी ध्यानात आल्या..
स्पेशियली त्यात सुद्धा हे वाक्य आहे जो हॅरी पॉटर चा गाभा म्हणता येईल..
We do not speak his name या धर्तीवर.. वाक्य जसच्या तस आठवत नाही पण असच आहे..
टू टॉवर्स या पुस्तकात आहे.. रोहान चे लोक/ सैन्य यांच्या तोंडी.. सॉरॉन द डार्क लॉर्ड बद्दल..
नाय नाय इथं हॅपॉ आणि एलओटिआर मधे भांडण लावायचे नाही आहे पण रिझेंब्लंस दाखवतेय..
गेम खेळत असताना मिळालेला :
हा कोणता गेम आहे? कसा खेळतात?
हा कोणता गेम आहे? कसा खेळतात?
http://www.sporcle.com/ यावर
http://www.sporcle.com/
.. स्पेलिंग सुधारते इत्यादी..
यावर क्विझ खेळते मी..
त्यातही लिटरेचर मधे जाऊन हॅपॉ आणि एलओटिआर चे गेम्स वगैरे..
उजळणी होते
ओके. थँक्स.
ओके.
थँक्स.
घ्या, इतके दिवस आपण र्व यु नो
घ्या, इतके दिवस आपण र्व यु नो हूचे नाव चुकीचे म्हणत होतो, (म्हणून तर डेथ इटराच्या तावडीत सापडलो नाही)
नंदिनी रच्याकने, पाचव्या
नंदिनी
रच्याकने, पाचव्या भागात डंबी हॉगवर्ट्स सोडुन गेल्यावरही स्नेप आणि हॅरीचे ऑक्लुमन्सीचे लेसन्स चालु असतात.. पेन्सिव तेव्हा स्नेपच्या ऑफिसात असते. डंबीचे ऑफिस अंब्रिजकरता आपोआप सील होते. जेव्हा डंबी हॅरीला मिनिस्ट्रीमधुन स्वत:च्या ऑफिसात पाठवतात तेव्हा पेन्सिव्ह डंबीच्या ऑफिसमधे असते.. म्हणजे बाकीच्या टीचर्स करता ऑफिस अॅक्सेसिबल असते का?
चिमुरी, स्नेप आणि डंबेलडोर
चिमुरी, स्नेप आणि डंबेलडोर एकच पेन्सिव्ह वापरत असतील असे वाटत नाही. दोघेही पेन्सिवचा भरपूर वापर करणारे; त्यामुळे स्नेपकडे त्याचे वेगळे असण्याची शक्यता जास्त वाटते.
मला नै वाटत दोघांच वेगवेगळ
मला नै वाटत दोघांच वेगवेगळ पेन्सिव्ह असेल..
हॅरी ऑक्लुमन्सी शिकत असताना ज्यावेळी स्नेपच्या विचारांमधे डोकावतो तेव्हाच तर स्नेप त्याची शिकवणी बंद करुन देतो..
त्यानंतर त्यान ते पेन्सिव्ह परत डम्बी च्या ऑफीस मधे ठेवून दिल असणार.. डम्बीच ऑफीस फक्त अम्बरिजला बंद होत..स्नेप साठी तर कस्सचं बंद असु शकत नाही..स्नेप गुलामाचा एक्का होता कितीही म्हटल तरी..सर्वात जास्त जवळचा..
आणि स्नेप ऑक्लुमन्सी मधला मास्टर असताना त्याला त्याचे विचार बाजुला काढून ठेवण्याच कधी कामच पडत नसावं जास्त..
जे. के. रोलिंगबाईंचा नवा
जे. के. रोलिंगबाईंचा नवा खुलासा.. you know who चं नाव चुकीचं घेत होतो की आपण...
आणि स्नेप ऑक्लुमन्सी मधला
आणि स्नेप ऑक्लुमन्सी मधला मास्टर असताना त्याला त्याचे विचार बाजुला काढून ठेवण्याच कधी कामच पडत नसावं जास्त..>>> उलट आहे! स्नेप यु नो हूच्या आसपास इतका फिरत असतो म्हणूनच लिलीसंदर्भातील सर्व आठवणी बाजूला काढून ठेवतो. स्नेप ऑक्लुमेन्सीमधला मास्टर असला तरी यु नो हू त्याह्च्या मनामध्ये डोकावून पहात असतोच (तो खरं बोलतो की खोटं याची चाचपणी करायला) याचे एक दोन रेफरन्सेस आधीह्च्या पुस्तकामध्ये येऊन गेलेल्त (तेव्हा उल्लेख केवळ त्यानं स्नेपकडे रोखून पाहिलं इतकेच आहेत)
दोघांकडेही वेगवेगळे पेन्सिव अस्णं जास्त योग्य आहे. कारण पेन्सिव हे एक पोर्टल आहे, कुणाच्याही आठवणी कुणालाही त्यामध्ये पाहता येतात (सातव्या भागात हॅरी स्नेपच्या आठवणी पहायचा डंबलडोरच्या हापिसातले पेन्सिव वापरतोच की)
जे. के. रोलिंगबाईंचा नवा
जे. के. रोलिंगबाईंचा नवा खुलासा.. you know who चं नाव चुकीचं घेत होतो की आपण...
<<
होच्च मुळी.
ते व्होल्डेमॉर्ट म्हटलं की मला सायकल-मार्ट आठवायचं. त्यामुळे मी वोल-द-मॉऽर असाच उच्चार करायचो आधीपासून.
- आब्राकाडाब्रा (उर्फ आव्डा केडावरा)
लिलीसंदर्भातील सर्व आठवणी
लिलीसंदर्भातील सर्व आठवणी बाजूला काढून ठेवतो. >> के नेमक कधी मेन्शन केलय चित्रपटात ?
कुठे गेले सगळे हॅपॉ फॅन्स??
कुठे गेले सगळे हॅपॉ फॅन्स?? धागा बंद पडलाय जवळ जवळ.
हॅपॉचं चित्र असलेलं एडिशन आलय.. मस्त वाटताहेत ही चित्र..
Pages