Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ चिमुरी , ऑक्लुमंसी लेसन्स
@ चिमुरी , ऑक्लुमंसी लेसन्स देण्यासाठी स्नेपला त्याच्या मेमरीज बाजूला काढून ठेवण्यासाठी त्याने डंबी कडून आणलं असणार.
हे वाचलंय का कुणी? -
हे वाचलंय का कुणी? - http://www.popsugar.com/tech/Plot-Coincidences-Harry-Potter-38008442?str...
हॅरी पोटरची गोडी लहान मुलाला
हॅरी पोटरची गोडी लहान मुलाला कितव्या वयात लावावी ?
मार्चमध्ये मुलगी पाच वर्षाची होइइल... मराठी पुस्तके आणून थोडे थोडे वाचून पारायण करायचा प्लॅन आहे.
पाच वshhe हे योग्य वय आहे ना ?
हॅरी पॉटरसाठी वयाची मर्यादा
हॅरी पॉटरसाठी वयाची मर्यादा नाही.... वाचायची आवड मात्र हवी.. (नसली तरी चालेल म्हणाल. हॅपॉ चा थोडा भाग वाचला की उत्सुकतेमुळे पुढचे भागही आपोआपच वाचले जातात आणि वाचनाची गोडी लागते)... पण काही काही शब्द, कल्पना तिला कळणार नाहीत आत्ताच, ( आम्हाला तरी कुठे कळल्या आहेत म्हणा :डोमा:.. धन्य त्या रोलिंगबाई ) पण तरीही वाचण्यासारखीच आहेत ही पुस्तकं.. anytime anywhere
हॅपॉ evergreen आहे हो...
हॅरी पोटरची गोडी लहान मुलाला
हॅरी पोटरची गोडी लहान मुलाला कितव्या वयात लावावी ?
अजुन ५ वर्षे थांबा
हे बघा मला काय मिळालं..
हे बघा मला काय मिळालं.. हॅरीची ( डॅनिअल रॅडक्लिफ) स्क्रीनटेस्ट.. कसला क्युट दिसतोय ना तो...!
http://indiatoday.intoday.in/story/watch-daniel-radcliffes-screen-test-f...
'हॅरी पॉटर'च्या स्नेपचा
'हॅरी पॉटर'च्या स्नेपचा मृत्यू, अॅलन रिकमनचे कॅन्सरने निधन ....
श्रद्धांजली
आई ग्गं.. श्रद्धांजली .. मला
आई ग्गं..
श्रद्धांजली .. मला खुप आवडलेलं कॅरेक्टर.. नको होत हे व्हायला :'(
अॅलन रिकमनला श्रद्धांजली.
अॅलन रिकमनला श्रद्धांजली. पुस्तकं वाचताना स्नेपची जी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते सेम तस्साच स्नेप त्यानं सादर केला होता. पहिली सहा पुस्तकं मी या कॅरेक्टरचा जामच रागराग केला होता. सातव्या पुस्तकानंतर मात्र फार दया वाटली होती.
नंदिनी +१. मलाही खुप वाईट
नंदिनी +१.
मलाही खुप वाईट वाटलं. खुपच मस्त वठवलं त्यानी ते कॅरॅक्टर.
मी एकही चित्रपट पाहिला नाही.
मी एकही चित्रपट पाहिला नाही. पण काही काही प्रसंग युट्यूबवर तेवढेच शोधून बघायचा नाद मध्यंतरी लागला होता. आणि स्नेपचे प्रसंग त्या चाळ्याचा मुख्य भाग असायचे. आधी पूर्ण विरोधात वाटणार्या दुष्ट चेहर्यावरचे भाव, तोच प्रसंग दुसर्या बाजूचा संदर्भ विचारात घेऊन बघायचे. पुस्तक वाचताना माझ्याही मनाने एक स्नेपचे पात्र कल्पिले होते. माझ्या मनातल्या स्नेपचा शिडशिडीतपणा वगळता मनातला स्नेप आणि चित्रपटातला स्नेप हे पात्र बरेच मिळते जुळते होते.
(असेही कुठेतरी वाचलेले आठवतेय की त्या चित्रपट चमूपैकी केवळ स्नेपच्या पात्रासच हॅरी पॉटरची पूर्ण कथा चित्रिकरणापूर्वी सांगण्यात आली होती.)
प्रोफेसर स्नेप अर्थात अॅलन
प्रोफेसर स्नेप अर्थात अॅलन रिकमन यांना श्रद्धांजली...
पहिली सहा पुस्तकं मी या कॅरेक्टरचा जामच रागराग केला होता. सातव्या पुस्तकानंतर मात्र फार दया वाटली होती....+१
(असेही कुठेतरी वाचलेले आठवतेय
(असेही कुठेतरी वाचलेले आठवतेय की त्या चित्रपट चमूपैकी केवळ स्नेपच्या पात्रासच हॅरी पॉटरची पूर्ण कथा चित्रिकरणापूर्वी सांगण्यात आली होती.) >> पूर्ण कथा नव्हे.. पण रोलिंग बाईंनी स्पेशली त्याला भेटून सांगितल होत कि तो सुद्धा (स्नेपसुद्धा) एक माणुस आहे हे लक्षात ठेव..
अॅलन ने स्नेप चे पात्र वठवायला लगेच होकार दिला नव्हता.. डिरेक्टरला आणि रोलिंग ला भरपुर पाठपुरावा करावा लागला त्याकरिता..आणि मतपरिवर्तनासाठी ब्रेनवॉश सुद्धा..कारण स्नेप हे कॅरेक्टर नक्की काय आहे हे फक्त रोलिंगच जाणत होती ..
सातव्या पुस्तकानंतर मात्र फार
सातव्या पुस्तकानंतर मात्र फार दया वाटली होती. >> ना गं.. दया वाटायलाच नको.. हा स्वतःची वाटू शकते कि अरे मै क्या समझी और ये क्या निकला.. तो जसा दिसलाय्/वावरलाय तसच त्याला स्वतःला रिप्रेझेंट करायच होतं.. त्याची कुणी किव करावी असं त्याला वाटत असत तर त्याच सिक्रेट कधीचच रोलिंग बाईंनी समोर आणलं असतं ना..
श्रद्धांजली... माझे फारच
श्रद्धांजली...:(
माझे फारच आवडते कॅरेक्टर..सातव्या पुस्तकानंतर प्रेमात पडले होते ह्या कॅरेक्टरच्या ..
अरेरे! खरंच, मूव्हीतलं माझं
अरेरे! खरंच, मूव्हीतलं माझं सर्वात आवडतं कॅरॅक्टर!!
काय शब्दफेक आहे त्याची! पाॅटर् र् हा उच्चार तर जबरदस्त!!
श्रद्धांजली!
अरेरे
अरेरे
आजच्या व्रुत्तपत्रात वाचले
आजच्या व्रुत्तपत्रात वाचले की प्रोफ. सेवरस स्नेप यान्चे काम केलेले अभिनेते अलन रिकमन यान्चे काल निधन झाले. ईश्वर म्रुतात्म्यास शान्ती देवो ही प्रार्थना.
आजच्या व्रुत्तपत्रात वाचले
आजच्या व्रुत्तपत्रात वाचले की प्रोफ. सेवरस स्नेप यान्चे काम केलेले अभिनेते अलन रिकमन यान्चे काल निधन झाले. ईश्वर म्रुतात्म्यास शान्ती देवो ही प्रार्थना.
माझेही आवडते कॅरेक्टर
माझेही आवडते कॅरेक्टर
श्रद्धांजली
RIP प्रोफेसर स्नेप !
RIP प्रोफेसर स्नेप !
श्रद्धांजली
श्रद्धांजली
Deepest condolences स्नेप- द
Deepest condolences
स्नेप- द हीरो ऑफ हॅरी पॉटर!
खूप वाईट वाटलं. काल फेसबुकवर खुद्द हॅरी, हर्मॉयनीचे मेसेजेस पाहिले, त्यांचे स्वत:चे मेसेजेस वाचले हॅरी पॉटर आणि जे.के.रोलिंगबद्दल आणि परत स्नेपच्या कॅरॅक्टरचा ब्रिलियन्स आठवत राहिला. अॅलन रिकमन विल बी रिमेम्बर्ड फॉन्डली ऑलवेज!
हॅरी पॉटर अँड कर्स्ड चाईल्ड
हॅरी पॉटर अँड कर्स्ड चाईल्ड हा प्ले आणि पुस्तक येणार आहे ना ? प्ले ३० जुलै तर पुस्तक ३१ ला येणारे.
हे पुस्तक जर त्याच्या मुलावर असेल तर कर्स्ड चाईल्ड का ?
हे पुस्तक जर त्याच्या मुलावर
हे पुस्तक जर त्याच्या मुलावर असेल तर कर्स्ड चाईल्ड का ? >> टाकला किडा.. आता वळवळेल तो..
हा धागा वर आला कि मस्त वाटतं..
परत एकदा सिरिज वाचायला घेतलीये मी
सध्या पुन्हा एकदा हाफब्लड
सध्या पुन्हा एकदा हाफब्लड प्रिंस वाचत्येय!
पुस्तकाची बातमी अफवा आहे असं रोलिंग बाईंनी जाहीर केले आहे. नाटक येणार आहे फक्त.
इथे लिहिलय थोडंसं
इथे लिहिलय थोडंसं त्याबद्दल.
अल्बस सेव्हेरस पॉटर बद्द्ल असणार आहे प्ले.
नाही पुस्तक येणार आहे,
नाही पुस्तक येणार आहे, नाटकाचं पुस्तक असणारे.
Noma Dumezwen ला अॅडल्ट
Noma Dumezwen ला अॅडल्ट हर्मायनी म्हणून इमॅजिन करू शकत नाहीये. कदाचित एमा वॉटसनच्या टिनेज इमेजमुळे असेल. रॉन पण नाही आवडला. हॅरी ओके आहे.
हो ना, हर्मायनी एकदम वेगळीचं
हो ना, हर्मायनी एकदम वेगळीचं घेतल्ये. हॅरी आणि रॉन ठिक ठाक.
Pages