"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गवत फूल
f3.jpg

मला झब्बुत भाग घेता येत नाही. Sad फोटो सगळे घरी. नेटवर आहेत त्या सायटी इथे चालत नाहीत. असो. घरुन जमेल तसे टाकीन झब्बु.

पूर्वी प्रकाशित केलेली प्रकाशचित्र चालतात का?

फोटो सगळे घरी. नेटवर आहेत त्या सायटी इथे चालत नाहीत. असो. घरुन जमेल तसे टाकीन झब्बु. >>>>> केपी काळजी नसावी.. ही समस्या लक्षात घेऊनच झब्बूचे धागे १० ही दिवस ओपन रहाणार आहेत. भरपूर फोटो येऊ द्यात.. Happy

4.jpg

Gladioles

लिली:

माझापण!

orchid-maayboli-zabbu.JPG

Pages