"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हा झब्बु खास काश्मिर च्या दाल लेक मधल्या फुलांचा:)
गेल्या वर्षी काश्मिर ट्रिप मधे काढलेला फोटो.

kash1.jpg

.

डीजे, हे बसायला पाहिजेच नियमात Happy
(थोड विषयान्तरः उजव्या हाताच पॉईन्टीन्ग फिगर मला थोड लक्षणीय वाटतय, ही व्यक्ती एकतर एकल्लकोण्डी असेल किन्वा हुकमत गाजवणारी असेल, काही सान्गता येईल का? पण अन्गठ्याच्या ठेवणीवरुन हुकमत कठीण वाटते! असो)

LT,
तुमच्या विचारपूस मधे उत्तर दिलय, नाहीतर ज्योतिष विषयक झब्बु बनायचा Proud

खेळ संपेपर्यन्त इथे किती फोटो येतील देव जाणे. Happy लोकांना फुलांच्या फोटोंचा आणि एकंदरच फोटोंचा कंटाळा येऊन नंतर प्रकाशचित्रे येणे कमी होईल अशी संयोजकांची दूरदृष्टी असावी असे वाटते.;)

macro.jpg

सीमाचा फोटो बघून मला चित्रकलेच्या परीक्षांची आठवण झाली. त्यात झिनिया काढायला असायचं कायम. निदान दोनशेवेळा तरी झिनिया रंगवला असेल प्रॅक्टीस म्हणून तेव्हा... Happy

एकसे बढकर एक झब्बु आहेत सगळ्यांचेच. Happy
लालु Lol
हा आधी मायबोलीवर प्रकाशित केला होता पण झब्बु मध्ये चालुन जाइल. हो ना?

jaswand" >

माझा पण अजुन एक.
DSC_0097.jpg

आधी प्रकाशीत केलेले चालणार असतील तर मी खूपच खेळु शकतो.

एक अजुन...
IMG_0061_skewed.JPG

अजुन चालुच आहे का!! फुलांच्या फोटोचा भरपुर साठा दिसतोय सगळ्यांकडे!!!
माझ्याकडे पण आहे...

हे घ्या...

Pages