"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये ल्लो.
DSC_0167.jpg

जाता जाता अजुन एक....कमलपुष्पाचा
IMG_0225_skewed.JPG

एक से एक फोटोज येत आहेत... Happy झब्बु पेक्षा हा खेळ चॅलेंज चा वाटतोय Proud
यातील सगळ्या फोटोंचे कोलाज केले तर मस्त collection होइल.. मेगा गड्डा झब्बु Proud

हा माझा कागदी झब्बु. स्टोनी ब्रूक विद्यापीठात ओरिगामी प्रदर्शनात घेतलेला फोटो.

12.JPG

केदार, करेक्ट. झब्बू पेक्षा याला चॅलेंज हेच नाव जास्त बरोबर वाटतंय Happy

नीरजा, मोगरा अल्टीमेट Happy फोटोतच सुगंध दरवळतोय !!

हा अजुन...
IMG_0060_skewed.JPG

देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए
दुर तक निगाहों मे है ट्युलिप्स खिले हुए....

IMG_0069.jpg

हा फोटो पण फ्लोरिआड फ्लॉवर फेस्टिव्हल मधलाच आहे..

ये मेरा और एक...
हा शिलाँगच्या एका बागेतला. फुलाचं नाव माहीत नाही.
shillong-cha-phul.jpg

नी तू टाकलेल्या फुलाला तमिल मध्ये इडली फूल असे म्हणतात..

हा माझा झब्बू...नाव मात्र माहित नाही या फुलाचं

P1000582.JPG

मश्रूम एक प्रकारचे.. >> बरोबर Happy चल पण माझ्याकडे पण मस्त गुच्छ आहे.. बोगनवेल. .
इडली फूल.. Happy

apr08_047.jpg

Pages