Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किंवा पाय घसरुन पडणं , बेबो
किंवा पाय घसरुन पडणं , बेबो सासु च्या वस्सक्कन ओरडण्यामुळे पायर्यांवरुन टप्पे खात पडणं होणार आणि मग आर या पार अशी सिच्युएशन मधे आईआज्जी त्या सर्वांना म्हणणार , " क्या तुम लोग बी ना, वो प्रेग्नेंट थी मालुम .. काय को चिल्लावे उसपे ? अबी उसको कुछ हो गया तो कितने मे पडेगी ? " मग आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे देवी देवतांचे गाणे सुरु होतील .. कैच्याकै ..
>>>>
नशीब त्या बेडकीणीला बहीण नाही, नाहीतर हम आपके है कौन दाखवायला फुल्ल स्कोप!
तो श्री दाढी काढून टाकल्यास
तो श्री दाढी काढून टाकल्यास अगदी चम्या दिसेल असे मला वाटते. आई आजीने आता सासवांना सांगायचे ठरिवले आहे. बेबडी दुस्ठ आहे.
मला एक प्रश्न केव्हाचा पडलाय
मला एक प्रश्न केव्हाचा पडलाय .. लक्ष्मीकांत बेर्डे चा एक चित्रपट आहे ज्यात त्याच्या ४ आया/मावश्या मुळे तो पण बायकी होतो . यात श्री बरा माणसात राहिला लहानपणापासुन सत्ते पे सत्ता असुनही ..
मधुकर विनायक देशमुख >> तशी पण खुप सार्या पिक्चर मधली थोडी हो थोडी ती गोष्ट घेऊनच तर तयार करतात साचा पन या शिरेलींचा .. आणखी एक.. वरुन आम्ही कित्ती वेगळ्याच्या टिमक्या गाजवणं ..
किंवा पाय घसरुन पडणं , बेबो
किंवा पाय घसरुन पडणं , बेबो सासु च्या वस्सक्कन ओरडण्यामुळे पायर्यांवरुन टप्पे खात पडणं होणार आणि मग आर या पार अशी सिच्युएशन मधे आईआज्जी त्या सर्वांना म्हणणार , " क्या तुम लोग बी ना, वो प्रेग्नेंट थी मालुम .. काय को चिल्लावे उसपे ? अबी उसको कुछ हो गया तो कितने मे पडेगी ? " मग आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे देवी देवतांचे गाणे सुरु होतील .. कैच्याकै .. >>>>>>
टीना काय म्हणू ग मी तुला? अग, नको ग नको असे लिहु, काळजाला पीळ पडतो माझ्या.:अरेरे::फिदी: ( माझे हे वाक्य का रे दु मधल्या नन्दिनी स्टाईल वाचावे.:खोखो:)
का रे धुरावा ची नन्दिनी या
का रे धुरावा ची नन्दिनी
या दोन शिरेलीत ना जबरदस्त चढाओढ दाखवलीये.. तु जास्त बिनडोकपणा करतो कि मी ..
एक प्रश्न, जानुच्या बाबानी
एक प्रश्न, जानुच्या बाबानी कपडे भरलेली ब्याग कुठे ठेवली?
टीना एक प्रश्न, जानुच्या
टीना
एक प्रश्न, जानुच्या बाबानी कपडे भरलेली ब्याग कुठे ठेवली?>>>> बेड साईडला ठेवली असेल पण नन्तर कलाबाईनी पळवली पण असेल, सान्गता येत नाही.
काल बेबुटली जाम कचाकचा भान्डत होती, अगदी आईशी सुद्धा. अलका कुबल उर्फ नर्मदाबाईनी एकदाचा आ उघडला. श्री अगदीच चम्या आहे. काल सौम्या ( न दिसलेली ) फोनवर बेबडुला मुर्ख म्हणाली.
ती बेबो जे काही सौम्या
ती बेबो जे काही सौम्या म्हणाली असं सांगत होती ना ते सगळं माझ्या मनातलं होतं
सस्मित
सस्मित
फोनवर बेबडुला मुर्ख
फोनवर बेबडुला मुर्ख म्हणाली.>>> खरतर त्या वेळेला सौम्याचे बोलणे ऐकायला मजा आली असती. कोणीतरी बेबड्याला सुनावतेय आणि ती मुकाटपणे ऐकतिये हे बघायाला मिळाले असते.
पण बेबडुची गोगलगाय झालेलीच
पण बेबडुची गोगलगाय झालेलीच होती की तेव्हा. चान्गलीच गयावया करत होती. पण हो मजा आली असती असे झाले असते तर.
त्या आयांच्या आणि बेबीच्या
त्या आयांच्या आणि बेबीच्या म्हणण्यात खरं तर तथ्य आहे. बेबीचा आक्रस्ताळेपणा अति असला तरी त्यांच्या बाजूने पाहिलं तर त्यांना अव्हेरल्यासारखंच केलं गेलं होतं. त्यांना आधीच सगळं खरं सांगितलं असतं तर त्याही सगळ्या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाल्या असत्या. मुळात त्यांना आधीच सांगितलं का नाही याचं कारण काय आहे? आजच्या भागात तरी निदान त्यांना सत्य कळेल अशी आशा आहे.
आजचा भाग करता करता श्री बाळ
आजचा भाग करता करता श्री बाळ रविवारी महाएपिसोड न करो म्हणजे मिळवल. चीकू बरोबर आहे तुझे. एवढे अन्धारात का ठेवले त्याना ह्याचा सन्दर्भ लागत नाही.
आजच्या भागात बेबोच्या
आजच्या भागात बेबोच्या आदळाआपटीशिवाय काहीही नव्हते.
ओह...म्हणजे अजून कोणालाही
ओह...म्हणजे अजून कोणालाही कळाले नाही..:(
नाही करणार महा एपीसोड, आजकाल
नाही करणार महा एपीसोड, आजकाल हे महत्वाचे भाग सोमवार ते शुक्रवार मधेच दाखवतात. शनिवारी बहुतेक अजुन ताणतील आणि मग पुढ्च्या अठवड्यात ढिल देतील.
ह्या रविवारी तरी नसतील कोणाचे
ह्या रविवारी तरी नसतील कोणाचे महाएपिसोड. कट्यार काळजात घुसली हे नाटक आहे. सुबोध भावे, राहुल देशपांडे आहेत त्यात. दुपारी आणि संध्याकाळी. जाहिरात दाखवतायेत त्याची.
जान्हवीच्या वडीलांचा उखाणा
जान्हवीच्या वडीलांचा उखाणा
जान्हवीच्या घरात जागा ऐसपैस
जान्हवीच्या घरात जागा ऐसपैस
पहिल्या बायकोच नाव घेतो...
कलाSSS तूSSS गप्प बैस
भगवती भारीये उखाणा.
(No subject)
अग Whatsapp वरुन साभार. ☺
अग Whatsapp वरुन साभार. ☺
भगवती
भगवती
भगवती.
भगवती.
चंगो त्यांच्या फेबुवरील पोस्ट
चंगो त्यांच्या फेबुवरील पोस्ट मध्ये लिहितात:
कर्म धर्म संयोग कशाला म्हणतात हे अत्ता मला कळलं
होणार सून मी या घरची (.....) ही मालिका मला शेजार्यांमुळे बघावी लागली त्यांची कामवाली म्हणे हा एपिसोड बघितल्या शिवाय पुढच्या कामालाच लागत नाही त्यांच्या घरी पाहुणे होते टी व्ही लावणं शक्य नव्हतं म्हणून काकू तिला घेऊन आमच्याकडे आल्या आणि.... आणि काय सांगू?
सांगायचं म्हणजे हा अर्थहीन एपिसोड बघताना मला मिथून पद्मिनीचा एक टुकार चित्रपट आठवला,चित्रपट इतका टुकार की मला त्याचं नावही नीटस आठवत नाही पण सांगायचं म्हणजे तनुजा आणि श्रीराम लागूंचा श्रीमंत घरातला मिथून मोठा मुलगा असतो
पद्मिनीशी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करतो मग त्याकाळच्या प्रथेनुसार तो घर सोडतो आणि डायरेक्ट गारेज मधे कामाला लागतो दोघांचा गरिबीचा संसार सुरू होतो
मग यथावकाश ती गरोदर राहते सगळं टिपिकल... ती ही गोड बातमी मिथूनला सांगते ते द्रुष्य सुद्धा अगदी अगदी टिपिकल मग तो चित्रपट अत्ता आठवायची काय गरज?
तर मिथून घरापासून लांब राहत असूनही त्याला ही गूडन्युज कळल्यावर सगळ्यात आधी आपली आई आठवते... मा ये बात सुनकर कितना खुष होती असं तो डोळे पुसत पुटपुटतो
मग पद्मिनीला साडी घेण्यासाठी दुकानात जातो...गम्मत बघा एका गारेज मधे काम करणारा माकेनीक आणि नऊकोट नारायण असणारे श्रीराम लागू तनुजा अंजना मुमताज सुद्धा एकाच दुकानात साडी खरेदीला येतात अगदी फिल्मी पद्धतीने आमने सामने ठाकतात
पण ताकदीचे कलाकार असले की टुकार दृष्य सुद्धा काय उंचीवर नेऊन ठेवतात बघा
त्या तणावात सुद्धा मिथून केवळ किंचीत मान तुकवून आणि केवळ नजरेने पद्मिनी प्रेग्नंट असल्याचं तनुजाला सुचवतो आणि त्याक्षणी तनुजाच्या चेहर्यावर जे अप्रतीम भाव प्रगट होतात आणि मग केवळ नजरेने माय लेकरांमधला संवाद दर्शक एंजाय करतात...
मला इतकच म्हणायचय्की तीन तासाच्या चित्रपटात हा धागा त्याना महत्वाचा वाटला मग इतक्या मोठ्या मालिकेत इतका समजुतदार श्री ज्याच्या आईने अख्ख आयुष्य एकाकी राहून घालवलं याची त्याला जाणीव आहे खंत आहे मग आपली बायको गरोदर आहे ही बातमी लगेच निदान आईच्या कानात का नाही सांगावीशी वाटली?गरोदरपण अनुभवलेल्या आईला आपल्या सुनेकडे बातमी आहे हे नुसतं तिच्याकडे बघून का नाही कळलं ? हे मुद्दे लक्षात घेतले असते तर.....
..जबरी लिहिलयं
जबरी लिहिलयं +१००
जबरी लिहिलयं +१००
आया जास्त झाल्यात म्हणुन आई
आया जास्त झाल्यात म्हणुन आई ह्या नात्याचीच किंमत कमी झाली असेल :प
जबरी लिहिलयं>> +१
जबरी लिहिलयं>> +१
जबरी लिहिलयं>> +१ आया जास्त
जबरी लिहिलयं>> +१
आया जास्त झाल्यात म्हणुन आई ह्या नात्याचीच किंमत कमी झाली असेल :प >> अदिति
काल श्रीने घातलेला झब्बा
काल श्रीने घातलेला झब्बा त्याच्या काकाने टायटल साँग मधे घातलाय.
सिरीयल मधे काम करणार्याना
सिरीयल मधे काम करणार्याना त्यान्चे कपडयाचे काही सेट सेट्वर ठेवायला लागतात. आता कदाचित कॉमन पण ठेवायला लागले असतील.
Pages