Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जानी आणि श्री ने वाचले तर ते
जानी आणि श्री ने वाचले तर ते जोक्स राहू द्या पहिले या धाग्यावर बंदी आणा म्हणतील....
>> अगदी अगदी !!!
काय मूर्खपणा चाललाय ? आईआजी
काय मूर्खपणा चाललाय ?
आईआजी सांगत का नाही सगळ्या आयांना जान्हवीच्या प्रेग्नंसी बद्दल
आधी श्रीला कधी सांगणार?...
आधी श्रीला कधी सांगणार?... यावर सिरियल ताणत होते... आता बाकीच्या आयांना कधी सांगणार यावर भागच्या भाग पाडले जातायत.. दाखवण्यासारखं काही नाहीच आहे तर तशी नाय तर अशी कुठुनतरी ताणतायत झालं.
आज पण नाही सांगितलं कुणालाच.
आज पण नाही सांगितलं कुणालाच. नुसतं छैय्या फु चाललेलं. चा पानी
छैय्या फु<<<
छैय्या फु<<<
आज काय झाले?
आज काय झाले?
आज जानुचे बाबा घर सोडुन जायची
आज जानुचे बाबा घर सोडुन जायची तयारी करत असतात. इकडे इन्दुबाई नेहेमीप्रमाणे अर्धवट बातम्या बेबुटल्या आणी इतरान्कडे सान्गतात. जानुच्या बाबाना आपल्या घरी आणुया असे श्री व आई आजी बोलतात, पण जानु नाही म्हणते. नेमके हेच इन्दुबाई बेबु ला सान्गत नाहीत. बेबुटली म्हणते की जानुच्या घरच्या कोणालाच ती घरी येऊ देणार नाही.
मग माझे थोडेसे गेले लाईट गेल्याने. शेवटी आई आजी सगळ्याना सान्गतात की मी घरात सर्वात मोठी आहे, मला अक्कल शिकवु नका, तर बेबुटल चिडत आणी म्हणत की तू सुने बोले लेकी लागे असे वागतेस.
ओके...धन्स आता बघायची गरज
ओके...धन्स
आता बघायची गरज नाही
त्या बेबीचे मला काही वेळा
त्या बेबीचे मला काही वेळा पटते.
म्हणजे काहीही कल्पना न देता जानीला घरी घेऊन येणे, आल्यावरही काहीही नीट न सांगणे. इतके ग्रुहीत धरल्यावर कोणालाही राग येईल. खास करून जानीच्या आईचे उपद्व्याप पाहील्यावर.
अर्थात बर्याचे वेळेला ती अती करते हे पण खरे आहे.
बेबीचा इतका आकांडतांडव करायचा
बेबीचा इतका आकांडतांडव करायचा संबंध काय?
हिला कशाला कळलं पाहिजे सगळं? समोरा समोर बसून बोलत का नाहीत? आई आज्जी शाणी शाणी म्हणता येड्यागतीनं वागायलिये.

आणि मी परवा बेदम हासले.
बेबी श्रीफळाला विचारते तु डिव्होर्स घेणार होतास त्याचं काय झालं?
श्रीफळ म्हणालं कॅन्सल झाला
चहाची मिटिंग क्यान्सल झाल्यासारखं सांगितलं डिव्होर्स कॅन्सल झाला म्हणून
दक्षे
दक्षे
दक्षे
दक्षे
गरोदर पणाची बातमी सर्व
गरोदर पणाची बातमी सर्व सासवांना एकत्रच सांगणार की एकेकीला "चुन चुन के" सांगणार?
ह्या आई आज्जी सगळ्याना
ह्या आई आज्जी सगळ्याना सान्गतात की स्पष्ट व खरे बोला तर मग स्वताच्या मुलीलाच का नाही सान्गू शकत की बाए तू स्वताचे लग्न टिकवू शकली नाही ती नाहीस पण तुला दुसर्याचे लग्न मोडण्यात एवढा इन्टरेस्ट का आहे?
बेबडुला पटले पाहीजे ना. बेबडु
बेबडुला पटले पाहीजे ना. बेबडु कायम तरातरा इकडुन तिकडे वरती खालती करत असते, त्यामुळे जीवन पण असेच झालेय तिचे. बेबडुच्या साड्यान्ची चॉइस मस्तय.
काही म्हणा बेबडु दिसते बाकी
काही म्हणा बेबडु दिसते बाकी छान एकदम गुबगुबित मान्जरासारखी.
पण आपल्याला तिला उचलता नाही
पण आपल्याला तिला उचलता नाही येणार.:खोखो:
गरोदर पणाची बातमी सर्व
गरोदर पणाची बातमी सर्व सासवांना एकत्रच सांगणार की एकेकीला "चुन चुन के" सांगणार? >>> निरूपा रॉय लाही अजून माहित नाही आहे ?? सख्खी सासू ना ती .
पण आपल्याला तिला उचलता नाही येणार.खो खो >>> खुदकन हसू आलं कल्पनेनेचं.
"चुन चुन के" >
"चुन चुन के" >
(No subject)
गुबगुबीत मान्जर.. हो ती
गुबगुबीत मान्जर..:)
हो ती दिसतेच तशी..
दक्षिणा, षटकार
दक्षिणा, षटकार
>>>बेबडुला पटले पाहीजे ना.
>>>बेबडुला पटले पाहीजे ना. बेबडु कायम तरातरा इकडुन तिकडे वरती खालती करत असते, त्यामुळे जीवन पण असेच झालेय तिचे<<<
शेवटचे विधान
>>>पण आपल्याला तिला उचलता
>>>पण आपल्याला तिला उचलता नाही येणार<<<
तिला माहेरी पाठवण्याचेही हेच कारण असेल
अजून किती महिने जानू सपाट
अजून किती महिने जानू सपाट पोटाची प्रेग्नंट दाखवणार आहेत. च्यायला इतक्या वेळेत बाकीच्यांना बाळं होऊन ती रांगायला पण लागली असती. ह्यांचे दळण अजून संपतच नाही. नवऱ्याला तु बाप होणार आहेस हे सांगायला एक मुहुर्त, सासवांना सांगायला एक मुहुर्त....
उद्या डॉक्टरकडे जाताना पण म्हणतील....
मला वाटते एवढ्यात डॉक्टरांना काही सांगायला नको. योग्य वेळ आली की सांगू.....
लोल
लोल
(No subject)
उद्या डॉक्टरकडे जाताना पण
उद्या डॉक्टरकडे जाताना पण म्हणतील....
मला वाटते एवढ्यात डॉक्टरांना काही सांगायला नको. योग्य वेळ आली की सांगू.....
>>>>>>>>>>>
बहुतेक प्रत्येक आयशीच्या पसंतीचा वेगळा डॉक्टर आणि आईज्जीचा पेशल अमेरीकन डॉक्टर इतक्या डॉक्टरांकडे नेतील जानीला. मग त्यातल्या प्रत्येक डॉक्टरकडे नेण्याचे आणखीन एपिसोड, डॉक्टरचं निदान, त्यावर सर्वांची चर्चा यात काही एपिसोड घालवतील.
बाय द वे.
बेबीच्या डॉक्टरकडे म्हणजे सायकीअॅट्रीसकडेच जावं लागेल.
नै तिला कै तरी प्रेग्नन्सी
नै तिला कै तरी प्रेग्नन्सी प्रॉब्लेम्स येणार आणि मग तिच्या यच्चयावत सासवा वेगवेगळ्या देवाकडे साकडं घालणार इत्यादी ..
किंवा पाय घसरुन पडणं , बेबो
किंवा पाय घसरुन पडणं , बेबो सासु च्या वस्सक्कन ओरडण्यामुळे पायर्यांवरुन टप्पे खात पडणं होणार आणि मग आर या पार अशी सिच्युएशन मधे आईआज्जी त्या सर्वांना म्हणणार , " क्या तुम लोग बी ना, वो प्रेग्नेंट थी मालुम .. काय को चिल्लावे उसपे ? अबी उसको कुछ हो गया तो कितने मे पडेगी ? " मग आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे देवी देवतांचे गाणे सुरु होतील .. कैच्याकै ..
Pages