Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शनिवारचा श्रीचा अभिनय व
शनिवारचा श्रीचा अभिनय व संवाद आवडले. बेबी फारच फुतफुतत होती. जानीला भिकार डी व्गैरे म्हणनॅ ..... बायकांपुढे असे अगतिक झालेले पुरुष पाहिले आहेत. त्याची आठवण झाली.
काय झालं शुक्रवारी आणि
काय झालं शुक्रवारी आणि शनिवारी...
कोणीतरी लिहा ईथे थोडक्यात
शेवटी कळलं का सगळ्या आयांना ?
काय काय होत्या रीअॅक्शन्स सगळ्याम्चा ?
काय झालं शुक्रवारी आणि
काय झालं शुक्रवारी आणि शनिवारी... >>> काय बाई सांगू कस्सं ग सांगू !
कोणीतरी लिहा ईथे थोडक्यात
शेवटी कळलं का सगळ्या आयांना ? >>> न बोले तुम ना मैने कुछ कहा !
काय काय होत्या रीअॅक्शन्स सगळ्याम्चा ? >>> गंगा जमुना डोळ्यात उभ्या का !
मित
मित
मित.
मित.
मित भारी आहे, वाचले नव्हते.
मित
भारी आहे, वाचले नव्हते. आता वाचले. बेबडु शनीवारी जाम कचाकचा भान्डली, समोर श्री असल्याने तिचे कुणाच्या तरी झिन्ज्या उपटायचे स्वप्न भन्गले. श्रीची दाढी पण हातात नसती आली.:खोखो:
श्री ने त्याच्या परीने सान्गायचा प्रयत्न केला. पण शेवटी बेबडुच्या थयथयाटा पुढे तो हताश झाला. मला एक कळत नाही ( सिरीयल सम्पायला आली असेल तरीही ) बाकी बायका बेबडुच्या प्रत्येक हो ला हो, नाही ला नाही का मिळवतात? याना स्वतःची अशी मते का नाहीत? आई आजीने बेबडुला एवढे का माजावुन ठेवलेय? बेबडुला असा कितीसा अनूभव आहे? बेबडु नाण्याची दुसरी बाजू पाहुच शकत नाही का? श्री ची आई कायम पदराचा बोळा तोन्डात कोम्बुन का रडत असते? सरु मावशी नुसतीच माना हलवत का रडते? छोटी आई कायम भोचक्क्या अवतारात का असते? मोठी आई नुसतेच डोळे मोठे करुन वेन्धळ्यासारखी का बोलते, बघते?
रश्मी, तुमच्या प्रत्येक
रश्मी, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले तर निमीषार्धात सिरीयल संपुन जाईल. अजुन लै पिळायचं र्हायलंय.
गिरी खरे आहे तुमचे पण लय
गिरी खरे आहे तुमचे पण लय कटाळा आला आता. ताणुन ताणुन तुटायची वेळ आणली या लोकानी.
रश्मी, किती ग बाई तुला प्रश्न
रश्मी, किती ग बाई तुला प्रश्न पडलेत. सावर हो स्वतःला.
आजपासुन मला तरी एकच मोठ्ठा प्रश्न. शाळा सुरु झालीये तर उद्या (हा रोजचाच उद्या बरंक) डब्याला काय करायचं?????
अरे .. बेबो का भांडली ? श्री
अरे ..
बेबो का भांडली ?
श्री हात पे हात धरे क्यु बैठा रहा ?
कोणी, कुणाला, कशासाठी आणि काय समजवण्याचा प्रयत्न केला ?
एक शंका. आत्तापर्यंत या
एक शंका. आत्तापर्यंत या सगळ्या आयांना दुसऱ्यांचे बोलणे चोरून ऐकायचा छंद होता. आता त्या तसे करत नाहित का? लेखक/दिग्दर्शक ते विसरला का? आत्ता जर या आयांनी त्यांची जुनी सवय चालु ठेवली असती तर हे दळण दळण्याची गरज पडली नसती ना!
सारिका सही, क्या बात है.
सारिका सही, क्या बात है.
सारीका क्या बात है!
सारीका
क्या बात है!
सस्मित मला विचार मी सान्गते
सस्मित मला विचार मी सान्गते दररोज डब्याला काय द्यायचे ते.:फिदी::दिवा:
सारिका वेल सेड!! आधी
सारिका वेल सेड!! आधी दाराबिराला काय कान लावून ऐकत बसायचं हे टोळकं...आता असं मंदाडासारखं का करतंय! आणि आम्हाला का सांगत नाही वै. म्हणताना परस्पर दुसर्या लग्नाचा घाट घातलेला यांनी तरी कुठे सांगितलेला.
बेबडीला एक कानफडात ठेऊन द्यावी कोणीतरी असे वाटत होते... (जान्हवीच्यापण कोणीतरी ठेऊन द्यावी असे वाटते बर्याचदा... ही बाई गोड बोलून वात आणते ती वेगळी गोष्ट.) किती बोलते किती बोलते... सिद्धुने पण हात जोडले असते तिच्यापुढे!!
ही स्वतः माहेरी येऊन पडलेय तर जान्हवीने साधं पडलेल्या (मग ते साधा मुकामार का असेना) वडलांना बघायलाही जाऊ नये? आणि नवरा-बायको काय ते बघून घेतील. किती ती ढवळाढवळ दुसर्याच्या संसारात!! श्री ला रिपीटेड डायलॉग्ज का असतात? "बायको आहे ती माझी" हा डायलॉग त्याने दोन भागांत मोजून पन्नासदा तरी म्हटला असेल!
लपवा-छ्पवी, सरप्रायजेस, योग्य वेळ या गोष्टी फार वात आणतात बाई! कित्ती इपिसोडस वाया घालवले या योग्य वेळेने!! श्याSS त्या जान्हवीने त्याच वेळी सांगितलं असतं तर... आता तर दिग्दर्शक पण विसरलाय बाई नक्की कितव्या महीन्यांपासून प्रेगनंट आहे ते!
ड्रिमे वैताग पोचला. खरोखरी
ड्रिमे
वैताग पोचला.
खरोखरी आवराच झाली आहे मालिका. नको तिथे तोंड बंद ठेवण्याची घाण सवय.
पण बेबडीचं काम करणारी जी आहे
पण बेबडीचं काम करणारी जी आहे ती मस्त काम करते हं एकदम! आधी मला फक्त जान्हवीच्या आईचंच काम आवडायचं त्यात आता बेबीची भर पडली
आज तरी निदान कळाले का
आज तरी निदान कळाले का सगळ्याना? ?
आज तरी निदान कळाले का
आज तरी निदान कळाले का सगळ्याना? ? >>> झालं , ईतके दिवस श्रीला कळलं की नाही म्हणून वाट बघायची आता आयाना
. नंतर मग बाळ यायची वाट बघावी लागणार . ते पण विचार करेल ना योग्य वेळ आली की येउ बाहेर , कुठून सुरवात करू , कशी सुरुवात करू
हरे राम!
हरे राम!
स्वस्ति ___/\___
स्वस्ति ___/\___

खूपच घाई करता तुम्ही सगळे! हि
खूपच घाई करता तुम्ही सगळे! हि बातमी नवऱ्याला सांगायला तिने चार महिने घेतले तर हि बातमी प्रत्येक आईला वेगवेगळी सांगायला किती महिने? घाला बघू बोटे! शिवाय प्रत्येक वेळी एक तासाचा विशेष भाग आणि हि बातमी इतरांना न सांगायच्या घातलेल्या शपथा! त्याशिवाय मालिका कशी लांबणार?
प्रत्येक आईला सांगेपर्यंत
प्रत्येक आईला सांगेपर्यंत डिलेव्हरी होउन बाळाच्या बारश्याची वेळ येईल..
काल श्री म्हणत होता की ही बातमी आता कोणालाच सांगायची नाही... नका सांगु तसही अजुन काही दिवसांनी सगळ्या जगाला कळेल त्याबद्दल..
काल एकदाचं निरुपा रॉय ला
काल एकदाचं निरुपा रॉय ला तोंड फुटलं.
ती बेबो श्रीच्या जानेमनला
ती बेबो श्रीच्या जानेमनला कळकट, तेलकट, डाउन मारकेट म्हणाली म्हणे?? शोनाहो.
नका सांगु तसही अजुन काही
नका सांगु तसही अजुन काही दिवसांनी सगळ्या जगाला कळेल त्याबद्दल.. >>> कस कळणार गं ??? कळणार कसं म्हणते मी ?? त्या जानीच पोट काही वाढायच नाव घेत नाही , उल्ट्या , चक्कर , थकवा , काही पदार्थांबद्दल नोशिया , चेहर्यावर तुकतुकी , चालीत बदल , वजन वाढल्याची लक्शण ... यपैकी काही एक घडत नाही आहे .
काही बायकाना एखादी कडे बघून अंदाज लावता येतो , या सगळ्या आया काय करतायत काय माहिती , नुसत्या रडारडीत वेळ घालवतात , कधितरी डायनिंग टेबल वर बसून त्या जानीच निरिक्शण करा म्हणावं .
त्या जानीच पोट काही वाढायच
त्या जानीच पोट काही वाढायच नाव घेत नाही , उल्ट्या , चक्कर , थकवा , काही पदार्थांबद्दल नोशिया , चेहर्यावर तुकतुकी , चालीत बदल , वजन वाढल्याची लक्शण ... यपैकी काही एक घडत नाही आहे . >>>>> शिणुमा आणि शिरेलीतल्या हिरवीणी आहेत त्या.. तुमच्या आमच्यासारख्या पामर थोडीच आहेत हे सगळ व्हायला? एकदा चक्कर किंवा मळमळ होउन प्रेग्नंसी कन्फर्म झाली की नउ महीने एकदम ठणठणीत असतात.... तरीपण डिलीवरीच्या वेळेस प्रॉब्लेम व्हायला तयार असतात.. प्रॉब्लेम्स तरी काय थेट आई किंवा बाळ यांच्यातली एक चॉईस
sagalech I am loving it
sagalech

I am loving it
न सांगण्यामागे काही 'ठोस'
न सांगण्यामागे काही 'ठोस' कारण आहे का?
नुकत्याच हाती आलेल्या
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार आता याच सिरीयलचे नाव "अं... आम्ही नाही जा!!" असे ठेवणार आहेत.
Pages