खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..
जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो ..
यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..
यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन )
१. ही दसर्याला काढलेली (हातावर जाऊ नका..)
२.
३.
४.
५.
६.
या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..
७.
८.
९.
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील ..
सायली धन्यवाद!!!
सायली धन्यवाद!!!
माझ्या लग्नातली...
माझ्या लग्नातली...
मंजूडी, सिंडरेला, सायली,
मंजूडी, सिंडरेला, सायली, टिना, काळजीवाहू, धन्यवाद!
सिंडरेला, साधारण ९८ च्या दरम्याने केले होते मी आणि बहिणीने सिरॅमिक पॉट आणि पाईप.
ते प्लेट्वर केलेल डिजाईन जाऊ नये म्हणून काय करायच ? >>> त्यावर Mod Podge किंवा इतर फिक्सर वापरायचे.
निसर्गा, सुंदर!
नलिनी ताई, प्लेट वरची idea
नलिनी ताई, प्लेट वरची idea मस्त!!! ढापायचा विचार करतेय
निसर्गा,नक्की वापर. नलिनी
निसर्गा,नक्की वापर. नलिनी म्हणालीस तर चालेल, पळेल सुद्धा.
खूप सुंदर डिझाईन्स
खूप सुंदर डिझाईन्स सगळ्यांचीच.. किती छान मेहंदी काढता ग तुम्ही सगळ्या..
मलापण मेहंदी काढून घ्यायला आवडते, काढता मात्र येत नाही.. एक दोन वेळा प्रयत्नही केला पण माझी (चित्र)कला अगदीच यथातथा असल्याने फारसं काही जमलं नाही.. पण मला शक्य असतं तर मी अगडी दर महिन्याला मेहंदी काढून घेतली असती न चुकता.. पण कोणी काढून देणारी नाही ना..
निसर्गा म स्त च. ..
निसर्गा म स्त च. ..
धन्स नलिनी, सायली
धन्स नलिनी, सायली
वॉव निसर्गा .. रांगोळीप्रमाणे
वॉव निसर्गा .. रांगोळीप्रमाणे मेहेंदी पन सुंदरच ..
जुन्या काही मधील काही मी सेव्ह करुन ठेवल्यात. खुप आवडल्या
खेड्यावर भाऊ आणि बहिणीचं लग्न
खेड्यावर भाऊ आणि बहिणीचं लग्न होतं तेव्हा काढलेल्या काही
-> माझ्या हातावर काढलेली .. आयुष्यात पहिल्यांदा फुरसतीनं रात्री अडीच वाजेपर्यंत जागुन स्वतःचा हात एवढा रंगवला असेल म्हणुन हौसेन दोन चार फोटो जास्तच काढलेत
रंगवलेली :
रंगलेली
तळहातावर काढायचा कंटाळा आला म्हणून हे ..
-> ताईच्या हातावर काढून दिलेली :
तिनं स्वतः काढलेली :
-> मयुच्या हातावर काढुन दिलेली :
-> माझा , मयुचा आणि माझ्या मामीचे हात
लालसर दिसतात त्या इन्स्टंट
लालसर दिसतात त्या इन्स्टंट कोन ने काढलेल्या
घाई घाई झाली सो ..
नवरी नवरदेवाच्या हाताचे फोटो घ्यायचेच राहून गेले
ताई आणि तीन बहिणींच्या हातावरचे .. आईच्या , काकोबाईच्या हातावरचे पन राहीलेच काढायचे
Tina mast mehandi
Tina mast mehandi
धन्यवाद टीना!!! तुझ्यापण
धन्यवाद टीना!!! तुझ्यापण मस्त
तळहातावर काढायचा कंटाळा आला म्हणून हे>>हा shortcut जास्त आवडला
रीया आणि निसर्गा धन्यवाद
रीया आणि निसर्गा धन्यवाद ..
निसर्गा पहिल्या पानावर असे बरेच शॉर्टकट्स सापडतील तुला
(No subject)
वॉव , टीना ,अफाट सुन्दर आहे
वॉव , टीना ,अफाट सुन्दर आहे तुझी कला ....
..
टीना, या फुलपाखरात वेगळा राणी
टीना, या फुलपाखरात वेगळा राणी रंग कुठून आला ? काय आहे ते ?
बाय द वे, उर्जिता जैन चा जो नवा कलप आहे त्यात मेंदी आणि नीळ आहे.
(No subject)
दिनेशदा ते ग्लिटर आहे.. असाच
दिनेशदा ते ग्लिटर आहे.. असाच आपला एक शो ऑफ
निसर्गा हि दाखवलेल्या पैकीच एक आहे ना.. मळहात नव्हतआ दाखवला तू .. छाने
टीना, outline सारखीच आहे पण
टीना, outline सारखीच आहे पण मधली design वेगळी आहे
ती तळहातावरची कंटाळा नक्षी
ती तळहातावरची कंटाळा नक्षी आवडली बाकी पण मस्तच.
निसर्गा, तुम्ही टाकलेल्या
निसर्गा, तुम्ही टाकलेल्या फोटोंमधल्या मेंद्या फार सुंदर आहेत. आजच्या तर फार आवडल्या.
टीना, सॉलिड कलाकार आहात! भावा-बहिणीच्या लग्नातल्या मेंद्यांमधला पहिला फोटो तर तुफान आवडला.
टिना ट्याट्यु मेन्दी लै
टिना ट्याट्यु मेन्दी लै भारी...
निसर्गा शव्दच नाही... .:)
कुठे राहतेस बाई? मला काढून दे
कुठे राहतेस बाई? मला काढून दे ना एकदा मस्त मेंदी.
सर्वांना धन्यवाद नीधप पुणे
सर्वांना धन्यवाद
नीधप पुणे
हा हात आईचा : आणि हा मयुचा :
हा हात आईचा :
आणि हा मयुचा :
ही दुसरी नक्षी फारच वेगळी आणि
ही दुसरी नक्षी फारच वेगळी आणि मस्त आहे.
सिंडरेला.. ती पुर्णपणे नेट ची
सिंडरेला.. ती पुर्णपणे नेट ची कॄपा आहे.. जायच्या वेळी हात समोर केला तिन तर पटकन जमणारी म्हणून हि काढून दिली
निसर्गा & टीना काय सुंदर
निसर्गा & टीना काय सुंदर मेंदी काढता ग तुम्ही !
फोटो copy करून घेवू का ?
मॄणाल .. बिनधास्त .. माझी
मॄणाल .. बिनधास्त .. माझी फुल्ल परमिशन
Pages