Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ताच सल्लुबाबाचा एक फॅन
आत्ताच सल्लुबाबाचा एक फॅन मुलाखतीत म्हणाला ( त्याला प्रश्न विचारला) की फॅनका मतलब अपने हिरोको फॉलो करना, जो भी हो वो करना. हायला, मग त्याने अॅक्सिडेन्ट केला तर तू पण करणार का?
दुसरा गुजराथ मधला ( बहुतेक ) शहाणा म्हणाला सलमान मुस्लिम आहे म्हणून त्याला अडकवला. ऑ! मग मेले ते काय हिन्दु होते का रे टिनपाटा? काय एकेक नग आहेत.
या सल्लु फॅन बद्दल तर
या सल्लु फॅन बद्दल तर बोलायलाच नको.
रश्मी बहुतेक शहाणा की बहुतेक गुजरातमधला?

रश्मे एकाच वाक्यात कित्ती ते
रश्मे एकाच वाक्यात कित्ती ते विरूद्धार्थी शब्द
सलमानची माझा आवडता हिरो आहे,
सलमानची माझा आवडता हिरो आहे, जेव्हा जेव्हा तो चांगले काम करतो तेव्हा माणुस म्हणुन त्याचा आदरच वाटतो पण हे जरी खर असलं तरी त्याला त्याच्या गुन्हाची शिक्षा व्हायलाव हवी या मताची मी आहे. चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नाही.
त्याची शिक्षा कमी व्हावी म्हणुन मी कधीच प्रार्थना करणार नाही पण त्याने त्याच्या सर्व गुन्हयांची शिक्षा भोगल्यावर त्याने त्यातुन समज घेऊन एक चांगला माणुस आणि एक चांगला कलाकार बनावे हि प्रार्थना मात्र नक्कीच करेन.>>> परफेक्ट.. सोला आणे सच्ची बात निल्सन.......
एक बरं झालं की दोन दिवस जे
एक बरं झालं की दोन दिवस जे लोक्स 'सत्याचाच विजय होतो', 'सगळे समान असतात' वगैरे बरळत होते आणि जे विसरले होते की हा निकाल संपुर्ण प्रक्रियेची फक्त एक पायरी आहे अजुन संपुर्ण जिना बाकी आहे. (उन्या, सन्या, राष्ट्रपती), ते लोक्स जागे झाले असतिल.
निधी, दक्षिणा तो बहुतेक
निधी, दक्षिणा तो बहुतेक गुजराथमधला शहाणा होता.:फिदी:
हे उन्या, सन्या कोण आहेत?
उच्च न्यायालय, सर्वोच्च
उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय !
कांदापोहे, तुमचा इथला संदेश
कांदापोहे,
तुमचा इथला संदेश वाचल्यावर वाटतं की मोदींनी महत्त्वाचे कायदे अलगदपणे पारित करण्यासाठी मुद्दाम खलमान सांडाचं प्रकरण धसास लावलंय की काय!
आ.न.,
-गा.पै.
धाग्याचे शीर्षक बदला
धाग्याचे शीर्षक बदला अरे!
फुटपाथ, न्याय, मोदी, ऋन्मेष आणि इतर सर्व विषयांवर मुद्देसूद चर्चा
असे शीर्षक ठेवा
जामिन मिळाला ,चला !! "आणखी १०
जामिन मिळाला ,चला !! "आणखी १० वर्शाची निश्चिती झाली!"
केसच्या पुढच्या निकालासाठी भेटुयात २०२५ मधे!
कथा चिंकारांच्य
कथा चिंकारांच्य शूटींगची
सलमान जंगलात कॅमेरा घेऊन गेला आणी चिंकारांचे फोटो शूट करू लागला. तिथल्या लोकल लोकांनी चिंकारांच्या पोझेसचे मानधन मागीतले. सलमानने ते दिले नाही.
मग ते लोक पोलिसांकडे गेले आणी सांगीतले की सलमान चिंकारांचे शूटींग करत आहे.
पोलिसांनी सलमानला विचरले तू चिंकारांचे शूटींग केलेस का? भोळाभाबडा सलमान हो म्हणाला.
पोलिसांना शूटींग बंदूकिने करतात एवढेच माहीती असल्याने. त्यांनी सलमानला अट्क केली.
गैरसमजामूळे सलमान भाऊ अडकला.
डबल पोस्ट
डबल पोस्ट
डबल पोस्ट
डबल पोस्ट
हे फेसबुक वर शेअर केले
हे फेसबुक वर शेअर केले गेलेले सापडले. हिट अँड रन मधील व्हिक्टिमचा अनु भव आहे. वाचून काय वाटते बघा.
http://www.storypick.com/hit-and-run-survivor/
सलमान ला बेल मिळाली आहे. फराहा ने अजून ट्वीट केली आहेत. पनवेलीस पार्टी आहे वगिअरे वगिअरे,
आता सगळे छान वाटते आहे पण कर्म सिद्धांता नुसार बॅड कर्मा विल फॉलो यू आणि कयामत के दिन उपर वाले को क्या जवाब दोगे. असे हताश पणे म्ह्णावे वाटत आहे.
Our judicial system A cow was
Our judicial system
A cow was running away from the jungle. ..
An elephant stopped the cow and asked the reason behind the panic..
Cow said : "government had ordered to catch all the buffaloes in the jungle"
Elephant asked: "but you are a cow, why are you running ??
Cow said: " I know I am cow , but if they catch me , it will take 20 years to prove that I am a cow not a buffalo. ...!
Elephant also started running away with the cow....
Our SOCIAL system
A cow was running TOWARDS the jungle. ..
An elephant stopped the cow and asked the reason behind the EXCITEMENT..
Cow said : "government had ordered to AWARD all the buffaloes in the jungle"
Elephant asked: "but you are a cow, why are you running ??
Cow said: " I know I am cow , but I HAVE MANAGED A CERTIFICATE FROM A RENOWNED DOCTOR THAT I AM BUFFALO AND EVEN IF THEY catch me , it will take 20 years to prove that I am a cow not a buffalo. ...!
Elephant also started running with the cow....
अमा, लिंकवरील लेख वाचला.
अमा,
लिंकवरील लेख वाचला. अर्थातच वाईट वाटले व लेख पटलाही.
बाकी सलमानला आता १५ जूनपर्यंततरी भीती नाही.
एकुण काय,
व्यक्तीपूजक भारतीय समाजाने आणि कायद्याच्या पळवाटांना गौरवणार्या न्यायव्यवस्थेने आपले नेहमीचे रंग पुन्हा दाखवले.
अमा क़यामत अजुन कोणी पाहिली
अमा क़यामत अजुन कोणी पाहिली नाही ना स्वर्ग पाहिलाय. पण गैर धंदे करून सुखात राहणारे मात्र शेकडो दिसतात पेपरात. त्यामुले कर्म सिद्धांत हां आपल्यासारखया सामान्यान्साठी आहे यावर माझा विश्वास बसत चाललाय. बाकी लोक मजेत आहे. पुण्याची मोजणी करायची वेळ त्यांच्यावर येत नाही ना त्याना पापाची टोचणी लागते.
एक WhatsApp पोस्ट लोगों का
एक WhatsApp पोस्ट
लोगों का क़ानून पर से भरोसा,
तो पहले ही उठ गया है..
पर आज अगर सलमान को सज़ा मिल जाती तो,
पैसे पर से भी भरोसा उठ जाता.
उच्च न्यायालय, सर्वोच्च
उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय !>> उन्या, सन्या सही अक्रोनिम्स आहेत
वाईट ऐश्वर्या >>> हिला कशाल
वाईट ऐश्वर्या >>> हिला कशाल बोला लावताय बिच्चारी, आराध्याच्या मामाला डबा घेऊन जाणार होती किती आशा होती तिला जेलात जाऊन डबा द्यायची
रुन्म्या

वाईट ऐश्वर्या = ग्फ्रे वाईट
निकालाची प्रत मिळाली नाही,
निकालाची प्रत मिळाली नाही, असे खोटे प्रतिपादन करण्यात आले. ती मिळाली होतीच... त्याशिवाय हायकोर्टात केस रजिस्टर होत नाही.
जर सविस्तर निकाल दिला असेल तर तो टाईप व्हायला, तपासायला वेळ लागतोच. आणि ते मे. न्यायाधिशांना माहीत असते. पण ते तात्पुरती वर्किंग ऑर्डर देतात. त्यानुसार अटक वा अपीलाचे काम होतेच.
एरवी मुंबईत सहसा वीज जात नाही, त्याच दिवशी नेमकी बरी गेली ?
माजी पोलिस अधिकार्यांच्या प्रतिक्रिया पुरेश्या बोलक्या आहेत.
सल्लूच्या गाडीचे टायर फुटले
सल्लूच्या गाडीचे टायर फुटले म्हनून गाडी फुटपाथवर चढली
>> गाडीचे टायर फुटले म्हणून ती फूटपाथवर चढली? अओ ! रेंजरोव्हर सारख्या भल्या प्रचंड गाडीच टायर फुटण इतक का सोप्प वाटत? आता तीच टायर फुटलं म्हणजे स्पीड नक्कीच १५० २०० च्या वर असेल!
नमस्कार, बुडाखाली पैश्यांची
नमस्कार,
बुडाखाली पैश्यांची गादी असली ना तर सगळी कामे तासभरात पटापट होतात. जितके जास्त इंधन टाकू तितक्या जलदगतीने यंत्रणा धावते. हा अनरिटन लॉ जगभरात आहे.
धन्यवाद
अनिरुद्ध... गाडी क्रेनने
अनिरुद्ध... गाडी क्रेनने उचलताना ती खाली पडली.. असाही युक्तीवाद होतोय.
आता त्या क्रेन ऑपरेटरला बोलावतील. तोही ह्यूमनच असणार, तो शपथेवर सांगेल, हो असेच झाले. तो क्रेनचे बिल, ( फोटोशॉपचे ) फोटो सादर करेल..
शिवाय कमाल खानही येईलच.. तो तर म्हणेल अर्धा तास भाईशी हुज्जत घातली, तेव्हा कुठे त्याने मला गाडी चालवायला दिली.. आणि अपघात मीच केला !
एकाच गुन्ह्यासाठी कितीजणांना सजा देणार ??
दिनेश, आता हायकोर्टमध्ये
दिनेश,
आता हायकोर्टमध्ये सलमान निर्दोष सिद्ध होतो की नाही बघा.
ख्या ख्या … माझं पण ट्रोलिंग:
अक्चुअलि, तिकडे एक दरड कोसळली. म्हणून तो गेला. सलमान तिकडे तर मदत करायला गेला होता. त्यात कमाल म्हणाला की हे स्पेशल एनर्जी ड्रिंक घे आणि एका फटक्यात ती दरड उडव.
पण भाईंची ताकद ती! एका फटक्यात दरडीचे तुकडे झाले आणि त्या तुकड्यांनी गाडीचा टायर फोडला. आणि गाडीनी आईग पायात काटा घुसला म्हणून उडी मारली तर एक पाय पडला फुटपाथवर.
गेला बिचारा गाडीच्या पायाखाली एक.
लोक विनाकारणच भाईंना त्रास देताहेत.
*
काय. गाढव आहे, अभिजित आणि
काय. गाढव आहे, अभिजित
आणि ती फराह खान , हे दोघेही गवरमँट चूक आहे सांगताहेत पण म्हणत नाहीत दारू पिवून चालवल्याने असे झालय.
जखमी लोकांचे म्हणण एकल्या वर. तरी अशी मुर्ख माणसं सोडणार का सलमान सुटावा म्हणून प्रार्थना करणं?
http://youtu.be/0Ss6JlcFgLA
http://youtu.be/5AHo6i2hbqc
हे बघा सलम्याच्या वकीलाची
हे बघा सलम्याच्या वकीलाची ब्याकग्राऊंड.....
http://shankhnaad.net/india/corruption/item/255-a-shrewd-lawyer-saves-a-...
मी तर असेही ऐकले की निकाल
मी तर असेही ऐकले की निकाल देण्यापूर्वी जो अर्धा तास ब्रेक घेण्यात आला त्यातच त्याची शिक्षा मॅनेज करण्यात आली.. नाहीतर कुठे दहा वर्ष आणि कुठे ५ वर्षांचा तुरूंगवास ...!
मीनाक्षी कुलकर्णी | 9 May,
मीनाक्षी कुलकर्णी | 9 May, 2015 - 05:45 नवीन
मी तर असेही ऐकले की निकाल देण्यापूर्वी जो अर्धा तास
ब्रेक घेण्यात आला त्यातच त्याची शिक्षा मॅनेज करण्यात
आली.. नाहीतर कुठे दहा वर्ष आणि कुठे ५ वर्षांचा तुरूंगवास ...!>>>>>>>>>असे लिहुन तुम्ही न्यायव्यवस्थेचा आनी सलमान खान यांचा अपमान करत आहात.
whats app वरून साभार: सलमानला
whats app वरून साभार:
सलमानला जामीन मिळाला नसता तर माझा पैश्यावरून विश्वासच उडाला असता.
Pages