विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
बरं झालं मुकुंद तुम्ही पटकन
बरं झालं मुकुंद तुम्ही पटकन सांगितलंत
बदल केला आहे, हुश्श!
नशीब एफबीआय वाले फिल्म्सच्या स्क्रीप्ट वाचत नाहीत.
आज मात्र तुफान स्पेल होतं
आज मात्र तुफान स्पेल होतं त्याचं... अनुमोदन! त्याच्या पहिल्या स्पेलमधे तो अंगात काहीतरी संचारलेल्यासारखी बोलिंग करत होता.. काही काही बॉल तर सिंपली अन्प्लेबल!
फारएन्ड.. अगदी बरोबर! १९९६ ची क्वार्टरफायनल वेंकटेश प्रसाद व आमिर सोहेलच्या त्या " एन्काउंटर" मुळे व अजय जडेजाच्या जबरी टोलेबाजीमुळे कायमची लक्षात राहीली..:)
बुवा, बघा हे
बुवा,
बघा हे आर्टीकल
http://www.espncricinfo.com/icc-cricket-world-cup-2015/content/story/853...
वॉट्सन, स्टार्क, हॅडिन, फॉकनर सगळ्यांनीच रियाझला लक्ष्य केलं होतं. ठरवलं असल्याशिवाय हे शक्य नाही.
ब्रेट ली म्हणातोय की ते लोक ठरवून असं करत असत.
ह्म्म्म्म्म्म म्हणूनच म्हंटलं
ह्म्म्म्म्म्म म्हणूनच म्हंटलं मी की अतर्क्य नाही वाटत पण चुकीचं वाटतं, तसं खरच केलं असेल तर.
लेख भारी लिहिलाय!
वेस्ट इंडीजना पूर्ण चान्स आहे
वेस्ट इंडीजना पूर्ण चान्स आहे आणि कदाचित हा या वर्ल्डकपचा सर्वात मोठा अपसेट ठरु शकेल.
फक्तं व्हिटोरी येईपर्यंत गेल टिकला पाहिजे.
गप्टिलचे स्ट्रेट ड्राईव! भारी
गप्टिलचे स्ट्रेट ड्राईव! भारी !
रापचिक सिक्स!!! सुटला मकल्लम!
वेळीच काढा म्हणा त्याला नाहीतर म्याच शुरु होनेसे पहले ही... खतम हो जायेगी भाईयो और बहनो!
आयला ह्यांच्या पार बुडापाशी म्याच होतायत तरी लोकं यीनात म्याच बघायला! आपलं पबलिक कुडुन्कुडून येतं गर्दी करायला! ष्टेडियम येकदम प्याक!!!
गेला मकल्लम गेला!!!!
काही गरज होती का? तो काय नाईट वॉचमन आहे का?
यडय! किवीजचा आफ्रिदी म्हणावा का ह्याला?
मुकुंद, येस्स गुरुवारी
मुकुंद, येस्स गुरुवारी (तुमच्या बुधवारी रात्री/गुरुवारी पहाटे) इथे कल्ला करु यात! तसेच फायनलला पण मी इथेच असेन.... काही अगदीच अपरिहार्य कारणाने I won't be able to go to finals....

!
आणि मी 'अग' वत्सला
विकेट पडंनाकीओ!
विकेट पडंनाकीओ!
केडब्ल्यू गेला! बिग विकेट!
केडब्ल्यू गेला!
बिग विकेट!
वत्सला.. बुधवार रात्र कधी
वत्सला.. बुधवार रात्र कधी येईल अस झालय्..तो उत्तर प्रदेश का बिहारचा गायक्/कवी मनोज तिवारीने बनवलेले गाणे...
अरे दिल कह रहा है....वो सुन रहा है....
अरे होनेवाली अनहोनी है अनहोनी है..अनहोनी है........
अरे.... जितके आनेवाला धोनी है..धोनी है धोनी है....
जिंकलो की इथे एकसुरात म्हणुयात...:)
आयला बरे झालो वैद्यबुवा तु इथे आजच्या मॅचबद्दल लिहीलेस.. मी विसरुनच गेलो आजची मॅच न्युझिलंड मधे म्हणजे ७ ३० सेंट्रल टाइमला सुरु होईल.. मी रोजच्यासारखे १० ३० सेंट्रल टाइमची वाट बघत होतो... पहील्या आठ ओव्हर्स गेल्या..:(
विलिअम्सनची महत्वाची विकेट गेली...
मुकुंद
मुकुंद
वेस्ट इंडीजने दोन महत्वाच्या
वेस्ट इंडीजने दोन महत्वाच्या विकेट्स तर काढल्या आहेत.
आता ब्लॅक कॅप्सना अडीचशेत रोखू शकले तर इट्स देअर गेम टू लूज!
"यडय! किवीजचा आफ्रिदी म्हणावा
"यडय! किवीजचा आफ्रिदी म्हणावा का ह्याला? काही गरज होती का? तो काय नाईट वॉचमन आहे का?"
वैद्यबुवा .. विसरलास का हायझनबर्ग काय म्हणाला होता दुपारी त्याच्या पोस्टमधे...
Kane Williamson : Brandon, We need a plan of attack.
Brendon McCullum : I have a plan! attack!
देशमुख.. डॉ जॅकल अँड मिस्टर हाइड प्रमाणे कोणती वेस्ट इंडिजची टींम आज मैदानावर उतरली आहे त्यावर ही मॅच देअर्स टु लूज की नाही हे अवलंबुन आहे...
मुकुंद खरय. तशी संथच सुरु
मुकुंद
खरय.
तशी संथच सुरु आहे पण विकेट असल्यामुळे नंतर ग्यारंटीड धुव्वा उडणार आहे.
अर्र्र आज लवकर होती मॅच ?? मी
अर्र्र आज लवकर होती मॅच ??
मी आठ ची वेळ पाहून लावली
काही स्पेशल करेनात इंडीज!
काही स्पेशल करेनात इंडीज! बोअर मारतायत! अशानी चांगलाच स्कोअर होईल.
वैद्यबुवा.. स्पेशल करेनात? आर
वैद्यबुवा.. स्पेशल करेनात? आर यु किडींग?साधे कॅच पकडलेत किंवा निदान कॅच पकङायचे प्रयत्न जरी केले तरी नशीब मी म्हणतो...
अगदी इरीटेटींग वाटावे इतके लेड बॅक अॅटीट्युड! आत्ता लाँग ऑनला कॅच आला तेव्हा तो टेलर आपला ढिम्म् उभा..जरा आधी अँटीसिपेट केल असत तर साधा कॅच होता गप्टीलचा.. गप्टीलने स्वतः मान टाकुन दिली होती शॉट मारल्यावर..
दीपांजली.. सेम मिस्टेक!
न्युझिलंडचे बरेच फॅन्स आलेत
न्युझिलंडचे बरेच फॅन्स आलेत कि , ऑसीजपेक्षा तिथे पॉप्युलर दिसतय क्रिकेट :).
न्यूझीलंडच्या स्लॉग ओवर्स
न्यूझीलंडच्या स्लॉग ओवर्स सुरु झाल्या.. विकेट नाही पडली तर वेस्ट ईंडीजची हालत बेकार होत जाणार.. प्लॅटफॉर्म सेट आहे..
किवीजना माहीत आहे या पिचेसवर आणि ग्राऊंडसवर फटकेबाजी कशी करायची,
हे वेस्टईंडिजमध्ये कोणाला जमेल यावर निकाल आहे वेस्टईंडिजचा..
हे वेस्टईंडिजमध्ये कोणाला
हे वेस्टईंडिजमध्ये कोणाला जमेल यावर निकाल आहे वेस्टईंडिजचा..>>> विंडीजचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे.
आय मिस आयर्लंड, दे वेअर मोअर डिझर्विंग अँड दे हॅड अॅन एक्स्लंट अॅटिट्यूड टू परफॉर्म अॅट सच अ बिग प्लॅट्फॉर्म.
ओनली गेल कॅन सेव्ह देम नाऊ,
ओनली गेल कॅन सेव्ह देम नाऊ, एका ओव्हरमधे २७!!!
तोडफोड सुरू आहे की व्यवस्थित
तोडफोड सुरू आहे की व्यवस्थित .. फेसबुकवर संझगिरींचं आर्टिकल वाचल्यामुळे मी NZ ला सपोर्ट करतेय जोवर ते आपल्याशी भिडत नाहीत.
एका टीमच्या हायेस्ट रन्स किती
एका टीमच्या हायेस्ट रन्स किती आहेत वर्ल्ड कप मध्ये ? गुगल काकू काहीच धड सांगेना. न्यूझीलंडला चान्स आहे का रेकॉर्डचा ??
My resource says like 343 so
My resource says like 343 so yes chances aahet.
४१७ हायेस्ट आहेत वर्ल्ड कप
४१७ हायेस्ट आहेत वर्ल्ड कप मध्ये ऑसी वि अफगाण.
विंडीज ने कधीही ३२३ पेक्षा जास्त चेस केलेला नाहीये, ३२३ करूनही हारले.
३०० पेक्षा जस्त सक्सेसफुल्ल चेस केलेले नाहीत. हे करूनही त्यांना १०+ वर्षे झाली ज्यावेळी खूप चांगले प्लेअर होते त्यांच्याकडे,
याला म्हणतात.. वाभाडे
याला म्हणतात.. वाभाडे काढणे...किंवा इज्जतीचा फालुदा..
या वेस्ट इंडिज टीमकडे बघुन व ७५ ये ८५ मधली वेस्ट इंडीजची टींम आठवुन त्या गाण्याची आठ्वण आली. कोण होतीस तु.. काय झालीस तु?
गप्टील... वेल प्लेड.. या वेगात.. व या एकदम छोट्या मैदानावर रोहीतचा रेकॉर्ड मोडण्याची दाट शक्यता आहे..
सॅम्युअल्स ने ४ वर गप्टील ला
सॅम्युअल्स ने ४ वर गप्टील ला जीवदान दिले, सोपा कॅच ड्रॉप करून.
आजवरचं वन डे मधलं सगळ्यात महागडं जीवदान.
धिस इज कार्नेज! चेस करायला
धिस इज कार्नेज!
चेस करायला रोहित, मॅक्सवेल, एबीडी आणि मॅकलमलाच पाठवा, जरा तरी मजा येईल!
अॅक्चुअली, रोहित ने २६४
अॅक्चुअली, रोहित ने २६४ बनवले तेव्हा त्याचा ४ वर परेराने एकदम सिटर सोडला होता तर तेच सगळ्यात महागडे जीवदान ठरेल
एका स्टेजला तर मला वाटले की
एका स्टेजला तर मला वाटले की वेस्टिंडीज म्हणेल, 'आम्हाला बास, आम्ही खेळत नाही, घरी चाल्लो'
Pages