विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
द्वारकानाथ संजह्गिरी म्हंटले
द्वारकानाथ संजह्गिरी म्हंटले होते ना जुनी सोबर्स च्या काळातली विंडीज टिम आणि अत्ताची वेस्टींडीज टिम यात पं नेहरु आणि राहुल गांधी मधे आहे तितका फरक आहे
काय फोडलाय !!! माय गॉड !!!!
काय फोडलाय !!! माय गॉड !!!!
आगाउ.. खरच रे.. अक्षरशः
आगाउ.. खरच रे.. अक्षरशः डोळ्यात पाणी आले होते होल्डर, टेलर व आन्ड्रे रसेलच्या.. आता रडायला लागतील की काय असे वाटले.. होल्डिंग मॅच पॉइंटवर काय म्हणेल आता?:(
टेक अ बाव गप्टील्...कसले प्रॉपर, क्लिन व मॅसिव्ह शॉट्स मारले त्याने..एक षटकार तर स्टेडिअमच्या बाहेर!
वे इ .- ची पार वाट लाऊन टाकली
वे इ .- ची पार वाट लाऊन टाकली किविज नि , माझा अंदाज खरा ठरतोय बहुतेक
भारत वि किविज इन फायनल .
३५ ओव्हर्स च्या आसपास वाटले
३५ ओव्हर्स च्या आसपास वाटले होते ३०० पर्यंत पोहोचतील. नंतर खत्रा धुतलाय. एक दोन वेळा तर विंडीज फिल्डर "कुठं डाइव्ह बिइव्ह मारताय, जाउ दे" म्हणून बॉल बाउण्ड्रीबाहेर जाऊ देत होते असे वाटले
मुकुंद - मी नोव्हेंबर मधे न्यू झीलंड ला जाउन आलो. ४ मैदाने पाहून आलो. त्यावर येथे लिहीले आहे.
http://www.maayboli.com/node/52123
फक्त गप्टीलच नाही, जो आला
फक्त गप्टीलच नाही, जो आला त्याने मारले. त्या रोंची आणि व्हेटोरीनेही फक्त फोरच मारले.
गप्टील रॉक्स! वेस्ट इंडीज
गप्टील रॉक्स!
वेस्ट इंडीज शॉक्ड!
फारएंड.. वाचले... लकी आहेस रे
फारएंड.. वाचले... लकी आहेस रे तु.. लॉर्ड्स काय.. न्युझिलंड मधली क्रिकेट ग्राउंड्स काय.. यु आर डुइंग व्हॉट आय अॅम ड्रिमींग!:)
आणी हो. मगाशी रार व तुझ्याबद्दल लिहीताना हे लिहायचे विसरलो.. फारएंड व रार सारखे जबरीच नाही तर आणी नॉलेजेबल क्रिकेट फॅन्स इथे या बीबीवर येत नाहीत हे बघुन कसेसेच होत होते..:)
३५ ओव्हर्स च्या आसपास वाटले
३५ ओव्हर्स च्या आसपास वाटले होते ३०० पर्यंत पोहोचतील.
>>>>>>>>
मी उठलो तेव्हा ३५ ओवर झालेल्या, आणि मला तेव्हा ३५० किमान चा अंदाज आलेलाच.. विकेट हातात, पॉवरप्ले बाकी, फिल्डींगचे नवीन नियम, छोटी मैदाने आणि बॉल व्यवस्थित बॅटवर येणे.. न्यूझीलंडमध्ये अश्या सिच्युएशनला त्यांचे हिटर आणि विंडीजचे गोलंदाजी-क्षेत्ररक्षणाचे गचाळ पॅकेज पाहता १०-१२ च्या सरासरीने शेवटच्या ओवर फुटणारच होत्या.. अश्यावेळी रोखायला गरज असते ते सेट बेट्समनची विकेट काढणेच जमले नाही.. आणि खेळ खल्लास..
आता एकच प्रार्थना विंडीजला हाराकिरी न करता खेळा.. निदान सुट्टी तरी खराब करू नका..
रनरेट मारायची क्षमता विंडीजमध्ये आहे, प्रश्न आहे कुठवर ??
गेली एक विकेट... ८ ची धावगती
गेली एक विकेट... ८ ची धावगती पैला ओवरपासूनच मारायची अश्या समजात आहेत !
अरे प्रचंड आवड आहे हे नक्की.
अरे प्रचंड आवड आहे हे नक्की. नॉलेज वगैरे इथे अनेकांचे आहेच. अनेक वर्षे मी फक्त पुण्याचे नेहरू स्टेडियम पाहिले होते (रणजीत एकदा गावसकर व शास्त्री ची भागीदारी बघितली होती, लंच टाईम ला सारसबागेत भेळ खाउन
) व भारत-झिंबाब्वेची एक मॅच. पण नंतर गेल्या काही वर्षात जेथे चान्स मिळेल तेथे क्रिकेट ग्राउण्ड बघून यायचे असा प्रयत्न करतोच.
नुकतेच बंगलोर चे चिन्नास्वामी बघून आलो. तेथे बाहेर द्रविड वर एक म्युरल सारखे केलेले आहे. तेथे डावीकडे स्कायलाईन सारखे दिसते ते त्याची १९९६ पासून दर वर्षी मारलेल्या कसोटी शतकांची संख्या वापरून बनवलेले आहे.

ख्रिस गेल ३ सिक्सेस लई
ख्रिस गेल ३ सिक्सेस लई भारी
कसला सहज मारतो यार हा छक्का
क्रिस गेल.. ६ ६ ६ ते ही
क्रिस गेल.. ६ ६ ६ ते ही विटोरी ला.. विटोरीच्या पहिल्याच ओवर मधे २१ !
विंडीज असेच खेळत राहिले, तर
विंडीज असेच खेळत राहिले, तर फायनलला आपल्याला विंडीजशी खेळावं लागेल !
गेलला पळता येईना झालंय अडखळून
गेलला पळता येईना झालंय
अडखळून अडखळून पळून राहिला तो
गेला samuels 3rd wicket
मित्रांनो, तीन विकेट्स गेल्या
मित्रांनो,
तीन विकेट्स गेल्या असल्या तरी वेस्ट इंडिजने पाच दहा मिनिटे हवा टाईट केलेली होती न्यूझीलंडची
९ ओव्हर्समध्ये ८०?
बिचारे वेस्ट इंडिज अजून एक
बिचारे वेस्ट इंडिज
अजून एक गेला
काय भारी कॅच होता विटोरीचा
काय भारी कॅच होता विटोरीचा मगाशी.. पण गेला चौथाही..
चौथी पण !!! ये आया... वो गया
चौथी पण !!!
ये आया... वो गया
बोल्टने खोलला ... फॉर ए चेंज
बोल्टने खोलला ... फॉर ए चेंज गेल अजून खेळतोय .. तेवढाच टाईमपास ..
एक सॉलीड पार्टनरशिप मस्ट आहे,
एक सॉलीड पार्टनरशिप मस्ट आहे, एकटा गेल काय करणार?
तो रमीझ राजा त्या वहाब
तो रमीझ राजा त्या वहाब रियाझच्या स्पेलवरून आता रोज डोके खाणार ..
एकटा गेल काय करणार? >>> वर
एकटा गेल काय करणार? >>> वर लिहिलेय ना.. आपला सर्वांचा टाईमपास
पण येस्स हिच शेवटची जोडी आहे, हि पण लगेच पडली तर मग हाराकीरी.. पण टिकले आणि २०० + गेले तर कदाचित जिंकू शकतो या विश्वासाने गंभीरपणे खेळतील.. गेल खेळतोय तोपर्यंत आता संपला सामना असे नाही बोलू शकत..
गेल गेला. संपली मॅच
गेल गेला.
संपली मॅच
गेल ने बोल्टची एकही ओव्हर न
गेल ने बोल्टची एकही ओव्हर न खेळण्याचे मन बनवले आहे.
पहिल्याच बॉलवर सिंगल घेउन दुसरी कडे जातो. नंतर सिंगल समोरच्याला घेउ देत नाही.
साऊथ आफ्रिकेच्या दु:खात
साऊथ आफ्रिकेच्या दु:खात सहभागी आहे. सेमी फायनलला ते हरणार म्हणून!
गेल आउट.. मॅच संपल्यात जमा.
गेल आउट.. मॅच संपल्यात जमा.
आता किमान २०० तरी करावेत ही
आता किमान २०० तरी करावेत ही इच्छा
पेटून खेळतायत आता. लागोपाठ
पेटून खेळतायत आता. लागोपाठ दोन चौकार! आणि तेही अगदी ऑथेंटिक
सॅमी चा खेळ बघायलाही मस्त
सॅमी चा खेळ बघायलाही मस्त वाटतो. नॅचरल स्टाईल आहे.
Pages