विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
फेफ, आड्रेस सांगा, मिठाई
फेफ, आड्रेस सांगा, मिठाई पाठवतो मेण्यातून तुम्हाला!
विकेट फास्ट नाही वाटते आत्ता
विकेट फास्ट नाही वाटते आत्ता तरी!
धवन चौकार
धवन चौकार
शर्मा सुटलाच आहे
शर्मा सुटलाच आहे
इस्कु बोल्ते ड्राईव! कस्सा
इस्कु बोल्ते ड्राईव! कस्सा फ्रंटफूट पुढे आला धवनचा!
सर्मा! सर्मा ! सर्मा!
डोल डोल ना पापे! डोल डोल ना पापे! सलाम नमस्ते! डोल डोल डोल डोल डोल!
दोन ओव्हर्स मध्ये प्रेशर ऑन
दोन ओव्हर्स मध्ये प्रेशर ऑन बांगलादेश अशी का कॉमेंट्री करतो सौरभ?? निदान ५ ओव्हर वाट बघावी ना!
वैसा नय सी! इतक्या
वैसा नय सी! इतक्या फ्रिक्वेंट बाऊंड्री म्हणजे टोटल अग्रेशनची साईन आहे.
खल्लास चौकार
खल्लास चौकार
शांतीत खेळायला पाहिजे..
शांतीत खेळायला पाहिजे.. म्हणजे शर्मा परत डबल मारायला मोकळा..
एकदाच बीट झालाय भौ तो ही
एकदाच बीट झालाय भौ तो ही स्लोवर बॉल ला आणि तेव्हाही बॅट स्विंग नाही केली!
असं लिहूस्तोइवर आत्त परत बीट झाला. चांगला बॉल होता.
धवनला कसली डेंजर फिल्डींग
धवनला कसली डेंजर फिल्डींग लावलीये.. शर्माला पण तशीच. शॉर्ट कव्हरला फिल्डर..
मूर्तझा भारी आहे. फिल्ड सेट
मूर्तझा भारी आहे. फिल्ड सेट केली आणि बॉल मात्र वेगळाच टाकतोय. आणि एवढे जवळ आहेत तर शॉर्ट बॉल हवा. तो फुल टाकतोय ते पण मिडल न लेगला.
वैद्यबुवा
वैद्यबुवा
नासिर बहुतेक टस्किनला एंड
नासिर बहुतेक टस्किनला एंड चेंज करण्यासाठी एक ओव्हर टाकतोय.
इस्पिन आनलय! फेकातिच्यायला
इस्पिन आनलय! फेकातिच्यायला बाहेर!
फाष्ट्रांना एकेनाकीओ आपले पिलेयर म्हनून ब्रेकथ्रु करता इस्पिन आनलय केदारमामा.
नासिरला नक्की पिटणार शर्मा!
नासिरला नक्की पिटणार शर्मा! बोलिंगमध्ये विशेष दम दिसत नाही आहे त्याच्या, सगळा भरवसा फलंदाजाची चूक आणि फिल्डर्सवर आहे असे दिसते. अर्थात, एकच ओव्हर झालीय म्हणा!
बट अवर प्लेयर्स गेव्ह हिम ड्यू रिस्पेक्ट इन द फर्स्ट ओव्हर!
वॉव्ह धवन, सलग दोन कव्हर्स
वॉव्ह धवन, सलग दोन कव्हर्स बाऊंड्रीमध्ये
इनसाईड आउट. मस्त !
इनसाईड आउट. मस्त !
मी पण आलेच. माहौल बनना मंगता
मी पण आलेच.
माहौल बनना मंगता हय.
नासिरकी धुलाई शुरू! वक्त
नासिरकी धुलाई शुरू!
वक्त अच्छाभी आयेगा 'नासिर'
गम न कर जिंदगी पडी है अभी
द्रविडबुवा आलेत कॉमेंट्रीला
द्रविडबुवा आलेत कॉमेंट्रीला
धवनच्या शॉट्स मध्ये लोवर
धवनच्या शॉट्स मध्ये लोवर हँडची पावर जाणवत नाही. बॉलरचा पेस वापरुन नुसते कट आणि टेनिससारखे दिसणारे शॉट मारतो.
हम भी है जोश में!
हम भी है जोश में!
शब्बास शर्मा! आज धोनीनी कान
शब्बास शर्मा! आज धोनीनी कान धरुन नीट बजावलेलं दिसतय. उंचावरुन शॉट मारायचे नाहीत!
Maayboli rocks! Me aani
Maayboli rocks! Me aani Anagha datar cbd mdhye bhetalo aani ithe ekatra aalo.
Gardee khup kameeye. Bdeshee khup aahet. Lok kaam sampavun yeteel bahuda...
तो पर्यंत आपल्या प्लियेरांनी
तो पर्यंत आपल्या प्लियेरांनी बांग्लाचं काम संपवलं असेल पण.
गडी आज खुंटा गाडून बसणारेत असं दिसतय बगा!
गो वत्सला! टीम इंडीया
गो वत्सला!
टीम इंडीया जिंकल्यावर एक फोटो टाक नक्की.
मला मॅच लाईव नाही बघता येत आहे
सध्यातरी मटाऑनलाईनवर भूक भागवतेय.
ऑफिसातला टिव्ही चालू करण्याची परवानगी येऊ घातली आहे.
क्रिकइन्फोवर २०१५
क्रिकइन्फोवर २०१५ वर्ल्डकपमधल्या ओपनिंग स्टँडसचा चार्ट आहे त्यात इंग्लंड सगळ्यात वर आहे.. आणि भारत तीन नंबर वर आहे..
झकास सुरूवात
झकास सुरूवात
वत्सला तूच संजय, बाकी
वत्सला तूच संजय, बाकी धृतराष्ट्र उवाच...
Pages