विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
४० ओव्हर्स झाल्या आहेत, आता
४० ओव्हर्स झाल्या आहेत, आता बॉलिंगची पिसं काढायला सुरुवात करायला पाहिजे
मस्त
मस्त
ही ओव्हर मस्त झाली.
ही ओव्हर मस्त झाली.
आलाबकरा आला! सबकू छोडो इस्कू
आलाबकरा आला!
सबकू छोडो इस्कू तोडो!
पुष्कळ गप बसले, सोडा ब्याटी
पुष्कळ गप बसले, सोडा ब्याटी आता!
मारली बाबा पठ्ठ्यानी
मारली बाबा पठ्ठ्यानी सेंच्युरी...
रो-हिट रच्याकने अरेबिक मधे रो
रो-हिट
रच्याकने अरेबिक मधे रो म्हणजे 'जा' 'Go'
शर्माचा एमसीजी वरचा अॅव्हरेज
शर्माचा एमसीजी वरचा अॅव्हरेज १०० आहे.. ५ इनिंग्स मध्ये ३०० मारलेत आत्तापर्यंत.
निलिमा ला एक चा फ्री, नवीन
निलिमा ला एक चा फ्री, नवीन फडक्यात गाळून.
तीच म्हंटली होती की रोहित म्याच विनिंग हंड्रेड मारेल म्हणून.
आता जडेजाला म्हणाव ५ विकेट
आता जडेजाला म्हणाव ५ विकेट काढ!
आज का बडा सवाल, क्या आज रोहित
आज का बडा सवाल,
क्या आज रोहित १५० कर पाए गा !!!
क्या रैना सव रन बना
क्या रैना सव रन बना पायेंगे!!! ?
जाऊन्दे! ग्रेट जॉब
जाऊन्दे! ग्रेट जॉब रायना!
हेलीचॉप्टर शॉट येऊन दे माही!
निस्ता बॅकफूटवर वजन देऊन हापसायचा!
क्या मारा क्या मारा रोहित! मेरे लाल, मेरे पीले, मेरे हरे मेरे नीले!
रैना आउट!! वेल प्लेड रैना.
रैना आउट!! वेल प्लेड रैना.
अब धोनी डार्लिंग को खेलनाही
अब धोनी डार्लिंग को खेलनाही पडेगा..
आता जडेजाला म्हणाव ५ विकेट
आता जडेजाला म्हणाव ५ विकेट काढ!<<<
बुवा अश्याने फायनलसाठी
बुवा
अश्याने फायनलसाठी आपल्याला अजून एक धागा लागेल.
मॅच तर जिंकूच शिवाय रोहित ला
मॅच तर जिंकूच शिवाय रोहित ला फँटसी लीगमधे कॅप्टन केला आहे आजच्या गेमसाठी.. आज भरपूर पॉइंटस देउन जाणार..
रैना बीत गई... पण प्रेशर
रैना बीत गई... पण प्रेशर रिलिज करुन स्कोअरबोर्ड पळवत ठेवायचं मोठं काम करुन गेला.. वेल प्लेड !
मंजुडी आयला त्या सर्माला
मंजुडी
आयला त्या सर्माला पळवू नगं धोनी ते मेलय रन काढू काढू!
वेल प्लेड रैना !
वेल प्लेड रैना !
आयला त्या सर्माला पळवू नगं
आयला त्या सर्माला पळवू नगं धोनी ते मेलय रन काढू काढू!>>> ते ब्येण लय आळशि हांय
आपण सहज डिफेंड करु ३०० नाही
आपण सहज डिफेंड करु ३०० नाही झाले तरी. वी आर सेट! बॉलरां सगळे फायर्ड अप असतील आता. रिस्पेक्टेबल टोटल उभी केली.
बाफाचं नाव बदला रे! बादफेरी
बाफाचं नाव बदला रे! बादफेरी कशाला म्हणावं? विश्वचषक वॉज गुड!
अहाहाहाहा काय शोटेकाकाये!
अहाहाहाहा काय शोटेकाकाये! बाप्या जास हल्ला बी नई जागेवरुन!
आपण एकेकाला बाद करत जाणार
आपण एकेकाला बाद करत जाणार म्हणून बादफेरी असं म्हणायचं र्म्ड.
तो रुबेल फार माज करतोय, कोहली
तो रुबेल फार माज करतोय, कोहली गेल्यावर हिंदी सिएन्माच्या व्हिलन सारखा कोहली जाई तोवर पहात होता खुनशी नजरेने, बरं झालं थोबाड फोडावं तसं हाणलं अत्ता रोहितने.
ठेचा उरलं सुरलं..
३० बॉलमध्ये ५०-६० रन्स करणार
३० बॉलमध्ये ५०-६० रन्स करणार आपण...
ओके बुवा. तसा अर्थ घेऊया.
ओके बुवा. तसा अर्थ घेऊया.
सर्मा सर्मा सर्मा
सर्मा सर्मा सर्मा सर्मा.......
रुबेलच्या मां की आंख डिज्जे. त्याचा तमाशा पाहिला मी. यडय ते.
Pages