Submitted by वर्षू. on 17 March, 2015 - 05:38
ठिकाण/पत्ता:
ठाणे -कोरम मॉल फूड कोर्ट मधे २९ मार्च ला रविवारी ११.१५ वाजता सकाळी ( हो!! सपष्ट लिवलेलं बरं ;) )भेटायचं नक्की झालंय
९८ प्रतिसाद और सिर्फ १२ नाम??
बहुत नाइंसाफी है..
कोरम मधे कोरम वाढवा रे!!!
माहितीचा स्रोत:
बीबीसी
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, March 29, 2015 - 12:30 to Monday, March 30, 2015 - 05:30
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण सारखं येण-जाण नाही हे ही
पण सारखं येण-जाण नाही हे ही तितकच खरं...<<< सारख कोण बोलवत आहे तुला. एक रविवार आला तर तुला तुझे जुने फ्रेन्डस भेटतील आणि तिला सुद्धा भेटता येईल.
ठाणे ? का ? का ? वर्षु ताई
ठाणे ? का ? का ?
वर्षु ताई ssssss
ठाण्यात कोरम मॉलच्या जवळ ठेवा
ठाण्यात कोरम मॉलच्या जवळ ठेवा प्लिज. म्हणजे आम्हीही (सहकुटूंब) थोडा वेळ का होईना नक्की येऊ.
टी आर पी वाढवाच रे
टी आर पी वाढवाच रे धाग्याचा...
म्या बी येणार
म्या बी येणार
फायनली किती वाजता भेटायचय
फायनली किती वाजता भेटायचय
जाई, तू माझ्याबरोबर ये नं..
जाई, तू माझ्याबरोबर ये नं..
आले . नोंदणी करते
आले . नोंदणी करते
फायनली किती वाजता
फायनली किती वाजता भेटायचय>>>>>भुंग्या आधी नोंदणी कर. मगच कळवणार
कुमार ऋ. ला
कुमार ऋ. ला बोलवा...(धाग्यावर) आपोआप ट्यार्पी वाढेल. गटग धाग्यावर विषयाला धरून बोला वगैरे काही नाही नं..सो होऊ देत खर्च.
एंजॉय लोक्स.
मला ऑनलाईन येण्याची परमिशन
मला ऑनलाईन येण्याची परमिशन मिळणार का?..
सेन्या खादाडखाऊच जास्त चांगली
सेन्या खादाडखाऊच जास्त चांगली जागा सुचवू शकेल गटगसाठी
कोरमला ठरवलंत तर तो बिल्डिंगच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून येईल तिकडे.
हो हो रोहन. तूच सुचव
हो हो रोहन. तूच सुचव चांगलीशी जागा
मेतकूट - घंटाळी रोड,
मेतकूट - घंटाळी रोड, ठाणे.
लोकसत्तामधला लेखः
मेतकूट हॉटेल ठाण्यातील प्रसिद्ध घंटाळी देवी मंदिराच्या पुढील चौकातच आहे. ठाणे पश्चिमेला उतरल्यावर विष्णू नगर भागातील घंटाळी देवी मंदिर कोणालाही विचारलं, तर शेंबडं पोरही तुम्हाला आणून सोडेल; पण इथे येताना भरपूर वेळ हाताशी ठेवायला हवा, कारण हॉटेलात शिरायला गर्दीही तेवढीच असते.
http://www.loksatta.com/viva-news/famous-food-of-metkut-restaurant-of-th...
मेतकूट नक्कूऊऊऊऊऊ.
मेतकूट नक्कूऊऊऊऊऊ.
चांगलं नाही?
चांगलं नाही?
शिरायला गर्दी म्हणालास ना
शिरायला गर्दी म्हणालास ना म्हणून अश्वी म्हणत असेल.. शिवाय रविवार ही आहे.. मग डब्बल असेल गर्दी
ओक्के मला वाटलं वर शेंबडं
ओक्के
मला वाटलं वर शेंबडं पोर लिहिलय म्हणुन केश्वी नक्कूऊऊऊऊऊ म्हणाली.
मेतकूट ठाण्यात असलं तरी मालक
मेतकूट ठाण्यात असलं तरी मालक पुणेरी आहेत, आणि ग्राहक ही त्या हॉटेलातली सर्वांत बिनमहत्त्वाची बाब आहे, असं अनेकांकडून कानावर आलं आहे. तुम्ही तिथे गेलात, तर तुमचा एकंदर आवेश/आवाज बघून मालक तुम्हांला दुसर्या मिनिटाला बाहेर काढतील. त्यापेक्षा पुण्यात मल्टिस्पाइसात गटग करा. कोण्णी काही म्हणत नाही.
फक्त १५-१८ जणंच मावतात.
फक्त १५-१८ जणंच मावतात. वेटिंग बाहेर रस्त्यावर. हे तर मी पाहिलंच आहे पण मिसळपाववर एक रिव्ह्यू वाचला होता. त्यापेक्षा तलावपाळीवर 'आमंत्रण' परवडलं.
रोहन कुठाय? त्याला चांगल्याच माहित असतील खादाडीच्या जागा.
त्यापेक्षा पुण्यात
त्यापेक्षा पुण्यात मल्टिस्पाइसात गटग करा.>>>>
चिनूक्स
चिनूक्स
एकंदर आवेश/आवाज बघून मालक
एकंदर आवेश/आवाज बघून मालक तुम्हांला दुसर्या मिनिटाला बाहेर काढतील.<<<< चिनूक्स असा अनुभव मी अजून कधी घेतला नाही. याव का ह्या गटगला.
घोडबंदर रोडला काहि चांगले
घोडबंदर रोडला काहि चांगले हॉटेल्स आहेत.
ओवळ्याजवळील "गारवा" पण मस्त आहे, पण थोडं लांब आहे.
हि तिथली Sizzling Chocolate Brownie
जिप्सी अजून गटग झाल नाही आहे
जिप्सी अजून गटग झाल नाही आहे त्या अगोदर असे खादाडिचे फोटो डकवायला मनाई आहे.
फोटो खूपच टेम्पटींग आहे. इथे नका गटग ठेवू. उगीच खाणार्याच्या पोटात दुखेल.
आरती.
आरती.
मेतकूटवर मोठ्ठी
मेतकूटवर मोठ्ठी काट.
मिसळपाववर वाईट अनुभवावर एकांनी लेख लिहिलाय... तिथे खुद्द मेतकूटच्या मालकांनी 'आम्हाला अजून एक संधी द्या' टाईप प्रतिक्रिया लिहिली आहे. तरीही मेतकूटवाले सुधारलेले नाहीत. ग्राहकांना अजूनही तुच्छच लेखलं जातंय. मराठी पदार्थ ठाण्यात कुठ्ठेच चांगले मिळत नाहीत अशी मेतकूटवाल्यांची धारणा आहे की काय नकळे...
ठाण्यात हॉटेलं भरपूर आहेत. पण सर्वांना यायला जायला सोईस्कर आणि एकत्र धमाल करण्याजोगी जागा म्हणजे कोरम फूड कोर्टच.
अदिती सकुसप यायचं म्हणतेय म्हणजे एकूणात पाचपाखाडीकरांची मेजॉरीटी दिसतेय या गटगला
सर्वांना यायला जायला सोईस्कर
सर्वांना यायला जायला सोईस्कर आणि एकत्र धमाल करण्याजोगी जागा म्हणजे कोरम फूड कोर्टच.>>>>>>चला तर मग कोरम फूड कोर्ट डन करूया.
पण सर्वांना यायला जायला
पण सर्वांना यायला जायला सोईस्कर आणि एकत्र धमाल करण्याजोगी जागा म्हणजे कोरम फूड कोर्टच.>>> करेक्ट!
कृपया वेस्टर्न वाल्यांचाहि
कृपया वेस्टर्न वाल्यांचाहि विचार व्हावा
Pages