Submitted by वर्षू. on 17 March, 2015 - 05:38
ठिकाण/पत्ता:
ठाणे -कोरम मॉल फूड कोर्ट मधे २९ मार्च ला रविवारी ११.१५ वाजता सकाळी ( हो!! सपष्ट लिवलेलं बरं ;) )भेटायचं नक्की झालंय
९८ प्रतिसाद और सिर्फ १२ नाम??
बहुत नाइंसाफी है..
कोरम मधे कोरम वाढवा रे!!!
माहितीचा स्रोत:
बीबीसी
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, March 29, 2015 - 12:30 to Monday, March 30, 2015 - 05:30
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सेनापती.... वर्ल्ड कप अंतिम
सेनापती....
वर्ल्ड कप अंतिम सामना शनिवार दिनांक २८ मार्च रोजी असल्याने तुमच्या रविवारच्या गटगला मॅचचा कसलाही अडथळा होणार नाही.
सेनापती गटगला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा !!
वर्षू ताई, >> ललिता.. ये ना..
वर्षू ताई,
>> ललिता.. ये ना.. १००-१०० करून टाक .. स्मित
१००-१०० म्हणजे परत तळ्यात-मळ्यात च झालं!
ते ०-१०० हवंय ना?
आ.न.,
-गा.पै.
१००-१०० म्हंजे १०० % नक्की
१००-१०० म्हंजे १०० % नक्की कर..
ओ आज आहे का फायनल मॅच... ऊप्स .. लॉस्ट इंटरेस्ट नाऊ..
अरे वा, कोरम का कोरम बढ रहा है... !!

वर्षू नील.... फायनल मॅचच्या
वर्षू नील....
फायनल मॅचच्या तारखेबाबत काही गोंधळ आहे असे दिसत्ये. सकाळ ने जे वेळापत्रक जाहीर केले होते...अगदी पहिल्या सामन्याच्या दिवसापासूनचे त्यात शेवटच्या तीन सामन्यांचे दिवस असे दिले आहेत....:
Semi Finals
Tue 24 Mar
Winner - New Zealand
South Africa (281/5 (43 overs))
New Zealand (299/6 (42.5/43 overs, target: 298))
06:30 AM (IST) - [Match : 47]
Auckland
Thu 26 Mar
India
Australia
09:00 AM (IST) - [Match : 48]
Sydney
Final
Sat 28 Mar
Final - TBC V TBC
09:00 AM (IST) - [Match : 49]
Melbourne
पण स्टार स्पोर्टसवर अंतिम सामना रविवार दि. २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल अशी सूचना येत आहे.
हो, मलाही रविवारच वाटतोय.. पण
हो, मलाही रविवारच वाटतोय.. पण मॉल मधे ही मोठा स्क्रीन लावलाय असं ऐकलंय... मध्न मध्न डोकवायची सोय आहे तर!!!
माहितीचा स्त्रोत - बीबीसी -
माहितीचा स्त्रोत - बीबीसी - हे आज वाचलं
मस्त मजा आली . गटग वृतान्त
मस्त मजा आली . गटग वृतान्त nshelke , मनीमोहोर , स्वछंदी यांनी ( माबोच्या परंपरेनुसार ) लिहावा . ह्याही गटगला टांगारुनी टांग दिली . ( ही सुद्धा एक परंपराच आहे
) . खादाडी, गप्पा भरपेट झाल्या. काहीनी सरप्राईज भेट दिली.
बाकी केपजेमिनीमधले माबोकर असा एक थ्रेड चालू करावा अशी विनंती वेमाना करण्यात येत आहे.
एक माबोकर माझ्याच शाळेतला निघाला ( देवा ! काय हा योगायोग ) . गप्पा इतक्या रंगल्या की फायनली निघायला चार वाजले.
वर्षू ताई थॅन्क्स ह्या गटग बद्द्ल
डबल पोस्ट
डबल पोस्ट
गप्पा इतक्या रंगल्या की
गप्पा इतक्या रंगल्या की फायनली निघायला चार वाजले. >>> खरं की काय!
मी आणि आशू तर वेस्टसाईडचं शॉपिंग उरकून पण तुमच्या आध्ध्धी घरी पोचलो
ललिता , ठाणे टू ठाणे आणि ठाणे
ललिता , ठाणे टू ठाणे आणि ठाणे टू अंधेरी प्रवास यात फरक आहे की नाही ! त्यात आपण तीन वाजेपर्यत मॉल मध्येच होतो .
(No subject)
ओह! फायनली निघायला यामुळे मला
ओह! फायनली निघायला यामुळे मला वाटलं, की तुम्ही पुन्हा बेसमेंटमधे ४ पर्यंत गप्पा मारत उभे होतात की काय!
मनीमोहोर, नरेंद्र,
मनीमोहोर, नरेंद्र, मनोज....तुम्ही लिहा बरं वृत्तांत.
वृत्तांत ??????????????
वृत्तांत ??????????????
काल अलेल्या सर्वांचेच
काल अलेल्या सर्वांचेच धन्यवाद... धमाल आली. मिलिंदाने एन्ट्री मारुन सरप्राईझ दिले. दोन ठाणेकर लंडनमध्ये नाही तर ठाण्यात भेटलेच.
घारूअण्णा आणि कौतूकने पण एन्ट्री मारून धक्का दिला.
रविवारी सकाळी वेस्टन वरुन आलेल्या जाई, जिप्सी, भुंगा (चक्क आलेला
), वर्षूताई सर्वांचेच आभार. सर्वांनी भेटून आनंद झाला.
नेहमीप्रमाणे यावेळी देखील वेज - नॉनवेज चर्चा रंगली. खादाडी ढिगाने झाली नसली तरी मनसोक्त झाली. त्यात जिप्स्याने आणलेली नारळाची बर्फी, मनीमोहोर यांनी आणलेली काजुकतली, दिनेशदा यांनी पाठवलेली आणि मिलिंदाने आणलेली चॉकलेट्स आणि शेवटी मिल्याने स्पॉनसर केलेली होकी पोकी आईसक्रीम...
उरलेल्या काजूकतली वर आईसक्रीम टाकून खावे अशी कल्पना ललीने मांडली आणि एका नव्या पदार्थाचा शोध लागला. पदार्थ अजून फेमस झाला की त्याचा फॅन क्लब माबोवर सूरू करण्यात येईल.
मंजूडीला बघून 'बारिक' आनंद
मंजूडीला बघून 'बारिक' आनंद झाला हे लिहायला विसरलो...
उरलेल्या काजूकतली वर आईसक्रीम
उरलेल्या काजूकतली वर आईसक्रीम टाकून खावे अशी कल्पना ललीने मांडली >>>> हे फार झकास लागलं
उरलेला मिनी उत्तप्पा आईस्क्रीमला लावून खाण्याची पण एक भयानक कल्पना होती.
भुंग्या, आईस्क्रीम मस्त बनवतोस हा! थँक्स
सेन्या भुंग्या, आईसक्रिमची
सेन्या
भुंग्या, आईसक्रिमची ऑफर मुद्दाम मी गेल्यावर दिलीस ना? बघून घेईन.
जिप्स्याने मला आग्रह करकरून दिनेशदांनी पाठवलेली चॉकलेट्स लेकीसाठी घ्यायला लावली. थँक्यू हो दिनेशदा.
मनीमोहोर ठाण्यातच राहतात हे कळल्यावर अत्यंत आनंद झाला. मे महिन्यातल्या एखाद्या शनिवारी त्यांच्याकडे आंब्याची पोळी खायला जाण्याचं जमवायला हवं
केश्वे, प्राचीची चॉकलेट फिरनीअध्ये काजूकतलीचे तुकडे पेरण्याची कल्पना हिट्ट आहे.
दिनेशदा, चॉकलेट्ससाठी थँक्स.
दिनेशदा, चॉकलेट्ससाठी थँक्स. मी २ खाल्ली त्यातली.
लंडनवरुन आलेली चॉकलेट्सपण खाल्ली.
मे महिन्यातल्या एखाद्या शनिवारी त्यांच्याकडे आंब्याची पोळी खायला जाण्याचं जमवायला हवं >>>> मी हे बोलायचं आवरलं होतं
मनिमोहोरना सर्व जण रसाच्या
मनिमोहोरना सर्व जण रसाच्या पोळया नावाने ओळखत होते . हिट झाल्यात त्या
मे महिन्यातल्या एखाद्या शनिवारी त्यांच्याकडे आंब्याची पोळी खायला
जाण्याचं जमवायला हवं >>> आंबा पोळी गटग करूया का ?
मलाही चॉकलेटस दिलेली होती
मलाही चॉकलेटस दिलेली होती ललीने . पण ती नक्की कोणाची आहेत हे काय कळल नाही.
मी आलेले पण जास्त मोठा ग्रुप
मी आलेले पण जास्त मोठा ग्रुप दिसला नाही. एक ग्रुप होता त्यांनी नाही म्हटलं मग १०-१५ मिनीट वाट बघुन निघुन आले.
प्रिती विराज, आम्ही म्हटलंही
प्रिती विराज, आम्ही म्हटलंही की प्रिती विराज येणार होती ती आलेली दिसत नाही. आम्ही एस्केलेटरच्या समोरच ३ टेबल्स जोडून बसलो होतो. मी मुद्दाम मायबोली टिशर्ट घातला होता. किती वाजता आली होतीस? अश्यावेळी बिन्धास्त न लाजता अंदाजाने विचारत सुटायचं
नानों केलेल्या
नानों केलेल्या १९माबोकरांपैकी बारा जणांनी हजेरी लावून कोरम पूर्ण केला आणी कालचे कालचे गटग खूप
धमाल करत पार पाडण्यात पुरेपूर सहकार्य दिले ..थांकु सर्वांना.. सेन्या सोबत त्याची सेनापत्नी ही आल्याने
आनंदात भर पडली.
मिनी इडलीज, उत्तप्प्याचे विविध प्रकार्स, पनीर पराठे , जिप्स्याची नारळ बर्फी , मनीमोहोर ची काजूकतली ,
दिनेश , मिलिंद ची चॉकोलेट्स एव्हढ्या सर्व वस्तूंच्या ची चव घेत घेत गप्पा इतक्या रंगल्या कि शेवटी
सिक्युरिटी वाले येऊन इतका वेळ बसण्याबद्दल ऑब्जेक्शन घेतील कि काय असे वाटले. पण लकीली फूड कोर्ट
मधे बसायला जागा भरपूर होती.. त्यामुळे वाचलो बहुतेक..
चांगल्या दोन अडीच तासांनंतर निघण्याची घाई करणार्या लोकांना बाय करत बसल्याजागीच उभे राहून अर्धा
पाऊण तास गप्पा मारल्या , काय कर्णार त्यांना घाई होती ना निघायची.. बसून बोलायला वेळ नवता नं
मग खबर आली कि कौतुक ही येतोय पायधूळ झाडायला...
बसलो परत त्याची वाट पाहात.. तो आल्यावर पुन्हा गप्पा रंगल्या . तो यीस्तोवर उत्तपा काही तुकड्यांच्या
रुपातच उरला होता, आणी आईसक्रीम चे प्याले पण रिकामेच होते.. त्यामुळे त्याला काहीच ऑफर केले नाही..
नाही म्हणायला त्याला काजू कतली आणी चॉकोलेट्स मिळाली चवी करता.. उशिरा आने की सजा!!
सेन्या च्या निमित्ताने खूप सार्या लोकांशी भेट झाली.. प्रत्यक्ष भेटीचा आनंदच निराळा असतो, नै??
तुमचेही असतील काही प्रॉब्लेम्स .. पंण टांगारू लोकांना खू>>प मिसलं.. वॉज लूकिंग फॉरवर्ड टू मीट यू ऑल..
खैर नेक्स्ट टाईम...
I missed the fun this time...
I missed the fun this time...
सेनापती, पुण्यातल्या गटगचं ठरवणार होतात ना? मल्ल्या, कुठेयेस?
वर्षूताई, सेनापती, सौ
वर्षूताई, सेनापती, सौ सेनापती, मी, घारु, कौतुक, मनिषा लिमये, मंजूडी, लली, नरेंद्र शेळके, स्वच्छंदी (मनोज), अदिती, मिलिंदा, जाई, मनीमोहोर असे घसघशीत पंधरा जण आले होते काल. टांगारु आले असते तर अजून मजा आली असती.
घारू आणि मनिषा पण आले होते?
घारू आणि मनिषा पण आले होते?
मनिषाला दुसरं काम होतं म्हणून
मनिषाला दुसरं काम होतं म्हणून ती सव्वाबाराला गेली. घारु आणि कौतुक उशीरा आले.
अगं प्रिती.. फोन नंबर नव्हता
अगं प्रिती.. फोन नंबर नव्हता का तुझ्याकडे कोणाचाही??????????? ते फूडकोर्ट रिलेटिव्हली लहान आहे.. नीट टेबल बाय टेबल बघत आली असतीस तरी तुला दिसलो असतो आम्ही सहज..
अश्वी माबो चा टी शर्ट पेहरून आणी माबो ची , झालंच तर बॅग/ सॅक पण घेऊन आली होती ..
आता मनी मोहोर आय डी बदलून ,' रसाच्या पोळ्या' ही आय डी घेणारे.. मनीमोहोर घर बदललंस कि तुझ्या
पत्त्याचा पत्ता मंजूडी आणी अश्वी ला लागू देऊ नकोस.. त्या डाएट वर आहेत
जिप्स्या, वेळ मिळाला कि.. खादाडी चे फोटू टाक रे इकडे.. इस्पेशली काजू कतली विथ आईसक्रीम
व्हय व्हय अश्वी... १५ जणं...
व्हय व्हय अश्वी... १५ जणं... यू आर राईट...
Pages