Submitted by वर्षू. on 17 March, 2015 - 05:38
ठिकाण/पत्ता:
ठाणे -कोरम मॉल फूड कोर्ट मधे २९ मार्च ला रविवारी ११.१५ वाजता सकाळी ( हो!! सपष्ट लिवलेलं बरं ;) )भेटायचं नक्की झालंय
९८ प्रतिसाद और सिर्फ १२ नाम??
बहुत नाइंसाफी है..
कोरम मधे कोरम वाढवा रे!!!
माहितीचा स्रोत:
बीबीसी
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, March 29, 2015 - 12:30 to Monday, March 30, 2015 - 05:30
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खादाडीचे फोटो भारीच. धन्यवाद
खादाडीचे फोटो भारीच. धन्यवाद जिप्सी.
"मायबोली काय?" करून विचारत बसायचे <<<< नंदीनी,
नंदिनी+1 मी पहिल्या गटगला
नंदिनी+1
मी पहिल्या गटगला गेले होते तेव्हा किमान दहाजणांना माबोकर का विचारल होते . अकरावा माणूस यो रॉक्स निघाला
किमान दहाजणांना माबोकर का
किमान दहाजणांना माबोकर का विचारल होते . <<<< ओह जाई
मी दादर स्टेशनवरून शिवाजी
मी दादर स्टेशनवरून शिवाजी पार्कापर्यंत कसं यायचं याचं लाईव्ह कमेंटरी इंद्रा किंवा नीलने दिली होती.
अरे असकस लोकांनी मिसलं माबो
अरे असकस लोकांनी मिसलं माबो गटग?
मल्टीस्पाईसला न झाल्याने असं झालं असेल.
नाही तर आठवतंय? मागच्या वेळेला एका मायबोलीकरणीने स्वतःहुन येऊन विचारलेलं की हे माबो गटग आहे का? ती गटगसाठी आली नव्हती ती वेगळी गोष्ट
पुढच्या वेळेला सगळी गटग इकडे ठेवत जा. तुम्ही सगळे पण इकडेच येत जा. म्हणजे कोनी कोणाला मिसणार नाही

मी दादर स्टेशनवरून शिवाजी
मी दादर स्टेशनवरून शिवाजी पार्कापर्यंत कसं यायचं याचं लाईव्ह कमेंटरी इंद्रा किंवा
नीलने दिली होती.>>> :-D.:P
भुंग्या , किती मोठी प्रतिक्रिया आहे तुझी
सगळी गटग इकडे ठेवत जा. तुम्ही
सगळी गटग इकडे ठेवत जा. तुम्ही सगळे पण इकडेच येत जा. म्हणजे कोनी कोणाला मिसणार नाही फिदीफिदी दिवा घ्या <<<<< एक बस पाठवा मुंबई पुणे म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाय.
"मायबोली काय?" करून विचारत
"मायबोली काय?" करून विचारत बसायचे;;;;;;;नंदिनी
हां रे पहिल्यांदाच झालंअसेल असं .. पुढच्या वेळी सर्व योग्य ती खबरदारी घेतीलच ..
जाई चा अनुभव पण मस्तये..
रिया
माबोवरची चार टाळकी एकत्र
माबोवरची चार टाळकी एकत्र जमल्यावर नवीन असलेल्या मेंब्रांना ती सापडू नयेत ह्या सारखी दुसरी नामुश्की नाही... त्यात केश्वि, मंजूडी, जिप्स्या सारखी मंडळी असूनही ओळखू येऊ नयेत.. काय रे मुखवटे घालू बसला होतात की काय? किंवा नवीन मेंब्रांचा माबोचा अभ्यास कमी पडतोय.. तो वाढवलात की बरोबर माबोचा ग्रुप ओळखता येईल..
सेनापती, पुण्यातले गटग ठरले की नक्की भेटूया.. तेव्हा नवीन मेंब्रं चुकणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल..
मी पण पहिल्या गटग ला कोणालाच
मी पण पहिल्या गटग ला कोणालाच बघितले नव्हत (केअश्वि सोडून ) त्या मुळे मायबोली का ? मायबोली का ? अस विचात विचारात शिवाजी पार्कात फिरले होते . मी अटेंड केले पाहिलं गटग शिवाजी पार्कातल लोला च होत
कोरमला येउनही आम्ही सापडलो
कोरमला येउनही आम्ही सापडलो नाही याचे वाईट वाटले.
यंदाचे पुणे गटग मल्टीस्पाईसला ठरवूया का?
यात केश्वि, मंजूडी, जिप्स्या
यात केश्वि, मंजूडी, जिप्स्या सारखी मंडळी असूनही ओळखू येऊ नयेत.. काय रे मुखवटे घालू बसला होतात की काय?>> अय्या! एकदाही प्रत्यक्ष भेट झालेली नसताना आम्हाला कशी काय ओळखणार मंडळी?
कोरमला येउनही आम्ही सापडलो नाही याचे वाईट वाटले. >> हो ना... खरंय!!
जिप्स्या, माणसांचे फोटो मलाही व्हॉट्सअॅपवर पाठव...
छंदी हे सुद्धा नविन होते. आणि
छंदी हे सुद्धा नविन होते. आणि आम्ही एकदम समोरचि सिट पकडलेली. >>> ya varun olakhale
गटग ला येउनही माबो ग्रूप
गटग ला येउनही माबो ग्रूप सापडला नाही' ही गोष्ट माबो च्या इतिहासात पह्यल्यांदाच घडलेली असेल..
ही बाब ऐतिहासिक बनणारे बघा!!!
छंदी हे सुद्धा नविन होते. आणि
छंदी हे सुद्धा नविन होते. आणि आम्ही एकदम समोरचि सिट पकडलेली. >>> ya varun olakhale
त्यात केश्वि, मंजूडी,
त्यात केश्वि, मंजूडी, जिप्स्या सारखी मंडळी असूनही ओळखू येऊ नयेत>>>>>nshelke यांनी मला लगेचच ओळखले. पहिल्यांदाच भेटलो तरीही.
काही हरकत नाही प्रिती विराज पुढच्या गटगला नक्की भेटा सगळ्यांना.

प्रीति विराज, श्वेतु तुम्ही
प्रीति विराज, श्वेतु तुम्ही येऊनही भेटु शकला नाहीत याचं खूप वाईट वाटतयं
बर ते पूढचे गटग कधी आणि कुठे
बर ते पूढचे गटग कधी आणि कुठे आहे ते बोला आता...
Pages