Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वनराई आणि इसाक मुजावर ह्यांना
वनराई आणि इसाक मुजावर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मायबोलीकर वनराई ह्यांना
मायबोलीकर वनराई ह्यांना श्रद्धांजली..
मंजू, त्यांनी काही लेखन केलेले दिसत नाही. त्यांची प्रोफाईल:
http://www.maayboli.com/user/35299
वनराई आणि इसाक मुजावर यांना
वनराई आणि इसाक मुजावर यांना आदरांजली.
इसाक मुजावरांना श्रद्धांजली.
इसाक मुजावरांना श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
वनाताई, आणि इसाक मुजावर यांना
वनाताई, आणि इसाक मुजावर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अजय वढावकर उर्फ नुक्कड फेम
अजय वढावकर उर्फ नुक्कड फेम गणपत हवालदार यान्चे निधन...
श्रद्धान्जली.
अररर ... श्रद्धांजली
अररर ... श्रद्धांजली
अजय वढावकर बाप्रे
अजय वढावकर बाप्रे
श्रद्धांजली 
अजय वढावकर श्रद्धांजली.
अजय वढावकर
श्रद्धांजली.
अरेरे!!! श्रद्धांजली
अरेरे!!! श्रद्धांजली
अजय वढावकर यांना श्रद्धांजली.
अजय वढावकर यांना श्रद्धांजली. त्यांनी साकार केलेला गणपत हवालदार हा लहानपणी आमच्या भावविश्वाचा एक भाग झाला होता.
अजय वढावकर>>> हाँ????
अजय वढावकर>>> हाँ????

ईसाक मुजावर तथा अजय वढावकर
ईसाक मुजावर तथा अजय वढावकर यांना श्रध्दांजली !
वनराई ( माबोकर) इसाक मुजावर
वनराई ( माबोकर) इसाक मुजावर आणी अजय वढावकर याना श्रद्धान्जली.:अरेरे: अजय वढावकरला डायबेटीस होता, त्यात पायाला दुखापत झालेली. फार विचीत्र अवस्था झाली होती त्याची.:अरेरे:
इसाक मुजावर यान्चे फिल्मी लेख वाचत लहानाचे मोठे झालो.:अरेरे:
अजय वढावकर ? श्रद्धांजली
अजय वढावकर ? श्रद्धांजली
अभिनेते, अजय वढावकर यांना
अभिनेते, अजय वढावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अजय वढावकरांना श्रद्धांजली.
अजय वढावकरांना श्रद्धांजली.
-गा.पै.
एका मित्रामुळे मुजावरांबरोबर
एका मित्रामुळे मुजावरांबरोबर ३-४ वेळा गप्पा मारण्याचा योग आला. तसेच त्यांचा फिल्मीगप्पांच कार्यक्रमही बघायला मिळाला. अतिशय रंजक आणि माहीतीपुर्ण असे. वाईट एव्हढेच वाटते, गतकाळाची ही माहिती कोणीही संग्रहीत केली नाही, त्यामुळे आता त्या काळाबद्दल फक्त "गॉसिप" मिळेल. श्रद्धांजली!
अजय वढावकर यांना कर्करोगही
अजय वढावकर यांना कर्करोगही होता घशाचा बहुतेक. शिवाय आर्थिक चणचण. जॉनी लिव्हर ने त्यांना त्यांच्या आजारपणात खूप मदत केली.
लहानपणी त्यांनी साकारलेला गणपत हवालदार पहात मोठे झालो.
भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ पार्श्वगायिका कृष्णा
ज्येष्ठ पार्श्वगायिका कृष्णा कल्ले यांचे मुंबईतील अंधेरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
"धर्मकन्या" या चित्रपटातील ऊषाताईंच्या समवेत कृष्णा कल्ले यानी गायिलेले "...गोड गोजरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी, फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी..." गाणे खूपच गाजले होते. शिवाय श्रीनिवास खळे यानी संगीतबद्ध केलेले "..तू अबोल होउन जवळी मजला घ्यावे, मी भान विसरुनी धुंद चांदणे प्यावे..." हे त्यांचे गीतही प्रसिद्ध आहे.
ईश्वर कृष्णाताईंच्या आत्म्यास शांती देवो.
मन पिसाट माझे अडले रे,
मन पिसाट माझे अडले रे, चंद्रकला रुक्मिणी नेसली
़कृष्णा कल्ले यांनी ओ पी
़कृष्णा कल्ले यांनी ओ पी नय्यरांच्या अखेरच्या काळात त्यांची काही गाणी गायली.
कृष्णा कल्ले यांना
कृष्णा कल्ले यांना श्रद्धांजली ..
कृष्णाताई कल्ले यांना
कृष्णाताई कल्ले यांना श्रद्धांजली
कॄष्णाताईंना भावपूर्ण
कॄष्णाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली .....
कृष्णाताईंना श्रद्धांजली!
कृष्णाताईंना श्रद्धांजली!
'परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का' हे गाणं त्यांचंच होतं बहुधा.
-गा.पै..
कृष्णा कल्ले... सुमधुर
कृष्णा कल्ले... सुमधुर आवाज... श्रद्धांजली!
कृष्णा कल्ले. यांना
कृष्णा कल्ले. यांना भावपूर्ण श्रद्धांजली
तसेच गीतकार मधुकर आरकडे यांनाही आदरांजली .आज मला माझे कविता स्पर्धेतल पहिल वहील बक्षीस आठवतंय ते परीक्षक होते . त्यांच दिंडी चालली चालली...... वारकरी पावलांच्या गतीने पुढे पुढे सरकणारे गाणे आणि बीज अंकुरे अंकुरे सुंदरच!!!
Pages