Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉम्रेड गोविंदराव पानसरेंना
कॉम्रेड गोविंदराव पानसरेंना भावपूर्ण श्रद्धांजली!
किती नतद्रष्ट, क्रूर लोकं आहेत ह्या जगात. दुसर्यांच भलं करणार्यांनाही जगू देत नाहीत.
डी राम नायडू यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
सई, खरं आहे तुझं म्हणणं. दाभोळकरांचे मारेकरी अजून सापडले नाहीत.
कॉ. गोविंद पानसरे यांना
कॉ. गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली
कॉ. गोविंद पानसरे यांना
कॉ. गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली !
निःशस्त्र वृद्ध माणसावर गोळी चालवण्यार्या व त्या भ्याड विचारसरणीचा तीव्र निषेध
किती भयाणक बातमी. ८२
किती भयाणक बातमी. ८२ वर्षाच्या इतक्या वृद्ध व्यक्तिवर गोळी झाडली.
विचारही करवत नाही.
कॉम्रेड गोविंड पानसरेंना भावपुर्ण श्रद्धांजली.
ते तरुण असते तरी कृत्य चूकच
ते तरुण असते तरी कृत्य चूकच ठरलं असतं, असं नाही का बी?
डी नायडु यांच्याबद्दल पेपरात
डी नायडु यांच्याबद्दल पेपरात वाचल . भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
कॉ.पानसरेना श्रद्धान्जली.
कॉ.पानसरेना श्रद्धान्जली.
कॉ. गोविंद पानसरे यांना लाल
कॉ. गोविंद पानसरे यांना लाल सलाम
काल पहाटे आपल्या एक मायबोलीकर
काल पहाटे आपल्या एक मायबोलीकर 'वनराई' (सौ. श्यामल मोहिते) यांचे प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन झाले.
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो ही प्रार्थना व त्यांच्या परिवाराला हे दु:ख सोसण्याचे बळ देवो !!
सौ.श्यामल मोहिते यांच्या
सौ.श्यामल मोहिते यांच्या आत्म्याला शांती लाभो.
कॉ. गोविंद पानसरे यांना लाल
कॉ. गोविंद पानसरे यांना लाल सलाम
वनराई यांच्या आत्म्याला शांती लाभो.
वनराई यांच्या आत्म्याला शांती
वनराई यांच्या आत्म्याला शांती लाभो
ईसाक मुजावर यांचे निधन
यांचे खूप मस्त मस्त लेख वाचलेले आहेत.
वनराई आणि इसाक मुजावर यांना
वनराई आणि इसाक मुजावर यांना श्रद्धांजली.
वनराई आणि ईसाक मुजावर यांच्या
वनराई आणि ईसाक मुजावर यांच्या आत्म्याला शांती लाभो
वनराई आणि इसाक मुजावर यांना
वनराई आणि इसाक मुजावर यांना आदरांजली.
अरेरे इसाक मुजावर गेले?
अरेरे इसाक मुजावर गेले? श्रद्धांजली.
वनाताईच जाण अतिशय दुःखदायक
वनाताईच जाण अतिशय दुःखदायक आहे
अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व . असलेल्या आजाराची सावली आपल्या स्वभावा / वागण्यावर पडू न देता सदा हसतमुख अस व्यक्तिमत्व . श्रद्धांजली
इसाक मुजावर !! श्र्द्धांजलि
इसाक मुजावर..... "रसरंग" च्या
इसाक मुजावर.....
"रसरंग" च्या माध्यमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास सिनेमाप्रेमीपुढे सातत्याने ठेवणारे आणि प्रचंड असा मित्रपरिवार असणारे संपादक आणि पत्रकार म्हणून इसाकजीनी लोकप्रियता मिळविली. मराठी सिनेजगतातील सर्वांशी त्यांची घनिष्ट मैत्री....सदैव हसतमुख.
त्यांच्या "गाथा मराठी सिनेमाची" या पुस्तकाद्वारे ते सतत आठवणीत राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली.
वनाताई गेल्या? बाप रे, फारच
वनाताई गेल्या?
बाप रे, फारच धक्कादायक बातमी आहे ही माझ्यासाठी. 

नेहमी बोलताना मला दक्षिणा बेटा म्हणत.
श्रद्धांजली.
वनाताईंना श्रद्धांजली.
वनाताईंना श्रद्धांजली.
वनराईंना श्रद्धांजली
वनराईंना श्रद्धांजली
वनाताईंची बातमी अजून देखील
वनाताईंची बातमी अजून देखील पचनी पडत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली.
वनाताई आणि इसाक मुजावर
वनाताई आणि इसाक मुजावर ह्यांना श्रद्धांजली !
ओह.. वनराई??? बापरे!!
ओह.. वनराई??? बापरे!! श्रद्धांजली.
कॉलेज लाईफमध्ये रसरंग नेमाने
कॉलेज लाईफमध्ये रसरंग नेमाने वाचायचे त्यात इसाक मुजावर आवडते .. व वनरीईंनाही विनम्र श्रध्दांजली! वनराईंच्या लेखांची लिंक द्या ना ...
वनराई आणि ईसाक मुजावर ..
वनराई आणि ईसाक मुजावर .. श्रद्धांजली .
वनराईंच्या लेखांची लिंक द्या
वनराईंच्या लेखांची लिंक द्या ना ...>>>+१
चित्रशौकिनांकरिता अतिशय
चित्रशौकिनांकरिता अतिशय दु:खाची बातमी:-
'चित्रभूषण' इसाक मुजावर यांचे मुंबईत निधन
http://www.loksatta.com/mumbai-news/isak-mujawar-passes-away-1075787/
इसाक मुजावरांना श्रद्धांजली.
इसाक मुजावरांना श्रद्धांजली.
-गा.पै.
Pages