Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सानी, सीरिअल्समधले डॉक्टर्स
सानी, सीरिअल्समधले डॉक्टर्स नाडीचे ठोके बघुनच प्रेग्नन्सीचं निदान करु शकतात हो... केवढे ते स्किल्स!
>>सीरिअल्समधले डॉक्टर्स
>>सीरिअल्समधले डॉक्टर्स नाडीचे ठोके बघुनच प्रेग्नन्सीचं निदान करु शकतात हो... केवढे ते स्किल्स>>
हे भारी
गोगो!! मस्त उत्तर..
गोगो!!
मस्त उत्तर..
वर्षानुवर्ष सिनेमा, मालिकांमध्ये हेच दाखवत आले आहेत.. त्यामुळे असंच असतं, असंच कोणालाही वाटेल ना?
सानी . फक्त सीरियल्च नाही ,
सानी
.
फक्त सीरियल्च नाही , सिनेमामध्येही .
आठवा , हम आपके है कौन ?
सीरिअल्समधले डॉक्टर्स नाडीचे
सीरिअल्समधले डॉक्टर्स नाडीचे ठोके बघुनच प्रेग्नन्सीचं निदान करु शकतात हो >>>
मला नेहमी वाटायच की ते खरच असं करतात
म्हणजे दोन जीवांची म्हणून त्याना नाडीचे ठोकेही २ ऐकू येत असतिल , त्यावरून त्याना कळत असेल
सिरियसली , नॉट जोकिंग
स्वस्ति, अगदी खरं.. म्हणूनच
स्वस्ति, अगदी खरं.. म्हणूनच मी ही सुरुवातीलाच म्हणाले, माझा जेन्यूइन प्रश्न आहे म्हणून.. मलाही हे असंच होतं, असं वाटायचं..
सानी, ब्लड नाही - घरी येऊन
सानी, ब्लड नाही - घरी येऊन युरिन टेस्ट करतात.

पण आपल्या बालमनावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून सांकेतिकरित्या नाडीचे ठोके दाखवायला सुरूवात झाली.
आता डायरेक्ट प्रेग्नन्सी डिटेक्शन कीटच्या जाहिराती राजरोस दाखविल्या जातात तरी सांकेतिक भाषा काही बदलत नाही.
पण आपल्या बालमनावर विपरित
पण आपल्या बालमनावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून सांकेतिकरित्या नाडीचे ठोके दाखवायला सुरूवात झाली.>>>
सातीदी , पण त्याचा तसाही विपरीत परिणाम झालाच ना , माझ्या आणि सानी आणि न जाणे आणखी अशा किती बाल्मनावर
साती..धन्यवाद, नीट क्लियर
साती..धन्यवाद, नीट क्लियर केल्याबद्दल
तू म्हटल्या प्रमाणे सीनचा विचार केला तर त्यात नक्कीच बालमनावर विपरित परिणाम होण्याचे पोटेंशियल आहे, मात्र चुकीची माहिती नक्कीच नाही जाणार त्यातून 
स्वस्ति
अरेच्चा असं असतं होय ते.
अरेच्चा असं असतं होय ते. नणंदेने काल मला कैतरी भलतंच उत्तर दिलं.
अन् मी पण असेल हो म्हणून विश्वास पण ठेवला. कोणावर विश्वास ठेवायची सोय राहिलेली नाही. 
अरेच्चा असं असतं होय ते.
अरेच्चा असं असतं होय ते. नणंदेने काल मला कैतरी भलतंच उत्तर दिलं. अ ओ, आता काय करायचं अन् मी पण असेल हो म्हणून विश्वास पण ठेवला.>>
घ्या ! आता टोटल चार झाली बाल्मनं

घ्या ! आता टोटल चार झाली
घ्या ! आता टोटल चार झाली बाल्मनं>>
च्यामारी जानीचा धागा हायज्याक
च्यामारी जानीचा धागा हायज्याक झाला वाटतं.
ए विषयाला धरून बोला गं
हे बर आहे ! हे असे प्रश्न
हे बर आहे !
हे असे प्रश्न जानी ला पडले असते तर ??? ( पडले पण असतिल )
मग त्यावरची चर्चा विशयाला धरून होणार का?
<<घ्या ! आता टोटल चार झाली
<<घ्या ! आता टोटल चार झाली बाल्मनं>>
जानी कडे खरंच गुड न्यूज आहे
जानी कडे खरंच गुड न्यूज आहे का? अरे देवा. म्हणजे प्रत्यक्षातही ही बया बारसं केल्याशिवाय प्रेक्षकांच्या मानगुटीवरून उठणार नाही.
हो गं बाई ! पण त्या अगोदर
पण त्या अगोदर तिचे मळमळणं , खाण्यापिण्याचे डोहाळे , डोहाळेजेवण , (झालिच तर ) डिलेवरीमधली कॉम्प्लिकेशनस सगळं बघायला लागेल .
अग पुढे पण असेलकी. बाळ उपडे
अग पुढे पण असेलकी.
बाळ उपडे पडले, रांगायला लागले, चालायला लागले.
मग नर्सरी admission etc etc etc.
long way to go
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
प्रेक्षक उपडे पडले, रांगायला
प्रेक्षक उपडे पडले, रांगायला लागले, चालायला लागले, पळायला लागले .... आता तरी थांबवा की राव.
(No subject)
आता सुनेच्या सुना येऊन ती
आता सुनेच्या सुना येऊन ती मालिका चालवणार आहेत म्हणे... मोठी आज्जी, दुसरी आज्जी, इत्यादी इत्यादी ..

हो, मग शाळान्ची डोनेशनं वैगरे
हो, मग शाळान्ची डोनेशनं वैगरे असन्ख्य प्रकार "आईआज्जीच्या" तत्त्वात न बसणं आनी पर्यावरणाचा र्हास यावर मध्ये मध्ये श्री श्री श्रीरंग गोखल्यांची प्रवचने...
त्या जानीला खेटरं पडायला
त्या जानीला खेटरं पडायला लागल्यावर परत एक्दा सिरिअल बघावीशी वाटायला लागली. ती (पडद्यावर)दु:ख्खी असली तर जरा कमी डोक्यात जाते.
श्री काही केल्या दाढी करेना.
श्री काही केल्या दाढी करेना. फेविकॉलसारखी आजन्म चिकटवलेली दिसतेय.:फिदी:
दोन्ही बाजुने कचाट्यात
दोन्ही बाजुने कचाट्यात सापडल्यावरची होणारी घालमेल दाखवतानाचा जान्हवीचा अभिनय आवडतोय मला तरी.
पण एकुणात मुळ मुद्दयाचे बोलायला गोखले कुटुंब कधी शिकणार देवास ठाउक.
एकेक प्रतिसाद
एकेक प्रतिसाद
नवीन पोष्टी यायला लागल्या.
नवीन पोष्टी यायला लागल्या. ह्याचे सगळे श्रेय मधुगंधा कुळकर्णीला द्यायला हवे हो.
(No subject)
ही पाचकळ मालिका बघण्यापेक्षा
ही पाचकळ मालिका बघण्यापेक्षा स्टार प्लास वर तू मेरा हिरो ही विनोदी मालिका बघा आतापर्यंत तरी छान चालू आहे
Pages