Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता:
डॉन होजे रेस्टॉरंट.
Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936
Phone:(973) 781-0155
होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत:
स्वानुभव
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
गागुचे वातावरण निर्माण कसे
गागुचे वातावरण निर्माण कसे करायचे?
पंचाईत? का म्हुन? यायचं अन घेउन टाकायचा गुच्चा. गालाचा. हा का ना का.
जोक्स अपार्ट, हे
जोक्स अपार्ट, हे वातावरण
...आणि ही निर्मिती
गागु हा सप्राईज राहिलेलाच
गागु हा सप्राईज राहिलेलाच चांगला वाटतो. अनपेक्षित असताना घेतला गेला की डब्बल आनंद
(No subject)
सिंडरेला
सिंडरेला
निर्मिती गागु घेणार असेल तर
निर्मिती गागु घेणार असेल तर चौपट होणार का आनंद.. ...
>>> निर्मिती गागु घेणार असेल
>>> निर्मिती गागु घेणार असेल तर चौपट होणार का आनंद.. ... फिदीफिदी
वरचा फोटो पाहता बहुधा गुच्चा चौपट होईल.
पण बाहेर जेवून नुसता चहा
पण बाहेर जेवून नुसता चहा प्यायला इतकी वाकडी वाट करण्यात पॉईंट दिसत नाही.
अहो अख्खं जेवण झाल्यावर नुसता चहा नाही तर आणखी काय हवे?
ही कोण निर्मिती? हा एकाच बाईचा फोटो आहे की दोन? ती मावेल का डॉन होजे मधे? लहान आहे ना डॉन होजे? आणि तिला खायला पुरेसे मिळेल का त्या ठिकाणी? की नंतर सायोकडे जाऊन त्यांचा फ्रिज रिकामा करणार?
तिनी गालगुच्चा घेतला तर बुवांना चार दिवस वाकडे तोंड घेऊन हिंडावे लागेल! सांभाळा बुवा!!
शंभरी करून टाकतो. मी साधारण
शंभरी करून टाकतो.
मी साधारण १२ ता. पर्यंत नक्की काय ते सांगितले तर चालेल का? निदान रस्ते तरी साफ असायला पाहिजेत नि स्नो/स्लीट असले नको.
झक्की,
झक्की,
अहो त्या बी ने तक्रार केली
अहो त्या बी ने तक्रार केली म्हणून टीपापा बाफ बंद केला का अॅड्मिननी? दिसत नाही.
च्च, झक्की, शुभ बोल
च्च, झक्की, शुभ बोल नार्या.
www.maayboli.com/node/40581 इथे अमेरिकेतील आयुष्य हा गृप जॉईन करा.
झक्की,
झक्की,
व्हीताई, एबाबा, गोगा, विकु,
व्हीताई, एबाबा, गोगा, विकु, भाई, नावं नोंदवा की.
झक्की, स्नोचं नाव काढू नका बॉ आता. त्यापेक्षा काहीतरी उ आणि पां (आणि जमल्यास बी-भत्स :P) बोललात तरी चालेल.
व्हीताई, एबाबा, गोगा, विकु,
व्हीताई, एबाबा, गोगा, विकु, भाई नावं नोंदवा नाही तर मला अजून एक आयडी काढावा लागेल
जमत नाहीय यायला... कारण
जमत नाहीय यायला... कारण क्रमांकः१२३ , १८७, २१५६
बाई वीताई आणि एबाबांना जमणार
बाई
वीताई आणि एबाबांना जमणार आहे.
व्हीताई, तिळाच्या वड्या प्लीज
व्हीताई, तिळाच्या वड्या प्लीज
यंदा बाहेरच भेटणार आहोत त्यामुळे मला पुपोचा घाट घालायला नको. 'चा'सोबत खायला म्हणून उमो आणले असते पण मेला ग्राइंडर बंद पदलाय.
विताईपण बाहेरच भेटणार आहेत ना
विताईपण बाहेरच भेटणार आहेत ना आपल्याला?
तुम्हा सगळ्यांना 'चा' सोबत
तुम्हा सगळ्यांना 'चा' सोबत काही तरी हवं असतं म्हणून वड्या आणायला सांगितलं
चा आणि उमो? चहा गोड कसा
चा आणि उमो? चहा गोड कसा लागणार? चहाबरोबर तोंडात टाकयला खाऊ तुम्हीच आणताय का? बरं.
उमो म्हणजे उकडीचे मोदक ना? ते
उमो म्हणजे उकडीचे मोदक ना? ते चावतील लोक. त्याचं पीठ कुठे करून आणताय?
का नेहेमीच्या पद्धतीने गुळ बारीक करायला हवाय. माफ करा राहवलं नाही.
नेहेमी उत्तर जर्सीतून एक बस
नेहेमी उत्तर जर्सीतून एक बस निघते नि सगळे उत्तर जर्सीकर दक्षिणेत जातात. आता दक्षिणेतून एका बसमधून सहा सात दक्षिण भारतीयांना (म्हणजे जर्सीतल्या दक्षिणेतल्या) यायला हरकत नाही.
गूळ समजा वितळवता येइल पण खसखस
गूळ समजा वितळवता येइल पण खसखस नको का बारीक दळायला? चांगली किलोभर तरी लागेलच.
आणि चावतील काय? बाराकर म्हणजे कोण वाटले कोण तुम्हाला?
(No subject)
किलोभर खसखशीने लोकांना गुंगी
किलोभर खसखशीने लोकांना गुंगी आणून त्यांची घरंबिरं लुटायची आहेत की काय? मंदारकडे नेऊन किलोभर खसखस.
हं, काय ठरलं मग? व्हीताईंच्या
हं, काय ठरलं मग?
व्हीताईंच्या वड्या आणि सिंडीची चिक्की!
चिक्की काय भोपळ्यात बसून
चिक्की काय भोपळ्यात बसून येणार का?
चिक्की काय भोपळ्यात बसून
चिक्की काय भोपळ्यात बसून येणार का? <<< मी चुकून झक्की वाचलं
Pages