एन जे हिवाळी गटग फेब्रुअरी २०१५

Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता: 
डॉन होजे रेस्टॉरंट. Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936 Phone:(973) 781-0155 होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत: 
स्वानुभव
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गागुचे वातावरण निर्माण कसे करायचे? Proud

पंचाईत? का म्हुन? यायचं अन घेउन टाकायचा गुच्चा. गालाचा. हा का ना का.
Proud

>>> निर्मिती गागु घेणार असेल तर चौपट होणार का आनंद.. ... फिदीफिदी
वरचा फोटो पाहता बहुधा गुच्चा चौपट होईल. Proud

पण बाहेर जेवून नुसता चहा प्यायला इतकी वाकडी वाट करण्यात पॉईंट दिसत नाही.
अहो अख्खं जेवण झाल्यावर नुसता चहा नाही तर आणखी काय हवे?

ही कोण निर्मिती? हा एकाच बाईचा फोटो आहे की दोन? ती मावेल का डॉन होजे मधे? लहान आहे ना डॉन होजे? आणि तिला खायला पुरेसे मिळेल का त्या ठिकाणी? की नंतर सायोकडे जाऊन त्यांचा फ्रिज रिकामा करणार?
तिनी गालगुच्चा घेतला तर बुवांना चार दिवस वाकडे तोंड घेऊन हिंडावे लागेल! सांभाळा बुवा!!

शंभरी करून टाकतो.
मी साधारण १२ ता. पर्यंत नक्की काय ते सांगितले तर चालेल का? निदान रस्ते तरी साफ असायला पाहिजेत नि स्नो/स्लीट असले नको.

व्हीताई, एबाबा, गोगा, विकु, भाई, नावं नोंदवा की.

झक्की, स्नोचं नाव काढू नका बॉ आता. त्यापेक्षा काहीतरी उ आणि पां (आणि जमल्यास बी-भत्स :P) बोललात तरी चालेल. Proud

व्हीताई, तिळाच्या वड्या प्लीज Happy

यंदा बाहेरच भेटणार आहोत त्यामुळे मला पुपोचा घाट घालायला नको. 'चा'सोबत खायला म्हणून उमो आणले असते पण मेला ग्राइंडर बंद पदलाय.

चा आणि उमो? चहा गोड कसा लागणार? चहाबरोबर तोंडात टाकयला खाऊ तुम्हीच आणताय का? बरं. Wink

उमो म्हणजे उकडीचे मोदक ना? ते चावतील लोक. त्याचं पीठ कुठे करून आणताय?
का नेहेमीच्या पद्धतीने गुळ बारीक करायला हवाय. माफ करा Light 1 राहवलं नाही. Proud

नेहेमी उत्तर जर्सीतून एक बस निघते नि सगळे उत्तर जर्सीकर दक्षिणेत जातात. आता दक्षिणेतून एका बसमधून सहा सात दक्षिण भारतीयांना (म्हणजे जर्सीतल्या दक्षिणेतल्या) यायला हरकत नाही.

गूळ समजा वितळवता येइल पण खसखस नको का बारीक दळायला? चांगली किलोभर तरी लागेलच.

आणि चावतील काय? बाराकर म्हणजे कोण वाटले कोण तुम्हाला? Biggrin

Pages