एन जे हिवाळी गटग फेब्रुअरी २०१५

Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता: 
डॉन होजे रेस्टॉरंट. Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936 Phone:(973) 781-0155 होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत: 
स्वानुभव
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यातल्या त्यात म्हणजे कसं गं सिंडे ? १४ चालेल का अन कोणत्या कंडिशन्स मधे ते लिही की. बर १५ चे काय ? १५ ला मॅच किती वाजता आहे तेही शोधू या.

त्यातल्या त्यात म्हणजे सगळ्यांना तीच तारीख चालत असेल तर मी बारक्याला घेउन किंवा एकटी आले तरी थोडा वेळच येइन.

मी चेक केले. १५ ला मॅच म्हणजे इस्टर्न टाइम प्रमाणे अ‍ॅक्चुअली १४ ला रात्री १०:३० ला सुरु होतेय . सो १४ किंवा १५ दोन्ही दिवशी लंच गटग ला काहीच प्रॉब्लेम नसावा.

Lol बुवा, आता विकु बोलतील तुमच्या पोर्टो रिको आणि लेक जॉर्जबद्दल.
१४ चालेल. १४ ला गटग असल्यास पॉटलकच्या जोडीने प्रत्येकाने एकेक हार्ट शेपचा गुलाबी बलून आणणं मस्ट आहे.

१४ ला येणारी गफ्रेंड माबोकराना भीक घालत नाही.. Proud
तारीख नीट सांगा, म्हणजे 'न येण्याची कारणे' शोधायला सोप्पे जाते..

अरे व्वा! करा मस्त मज्जा!!
तारखेचा गोंधळ सुरु झालाच का टिपापा वर चर्चा करुनही.. मला यावर्षी जमणं शक्यच नाही Wink Proud
माहितीचा स्रोत >>> Lol

हे परत थंड पडलं का? का?
हाटेल बोली:
१) मिर्ची - पार्सिपनी
२)चटनी मेरी - मॉनमथ जंक्शन
३)पकवान - पार्सिपनी
४)अर्बन स्पाईस - एडिसन

शब्दखुणा भारी आहेत. Lol

मिर्ची किंवा (पुन्हा) पकवान पळेल. नॉर्थीज जास्त आहेत की साउथीज त्याप्रमाणे ठरवू. (सुबोध कुठला आहे? :P)

कपडेपण गुलाबी घालायचे का? Proud

साउत मे बोले तो एकं मैयम्माच गॅरंटीड लगतै मेरेको. भाई तो गफ्रेंडके चक्कर मे अम सबको निंबू थमाने के मूडमे लग रे.
विकु को घरका रोमॅन्ससे टाईम मिला तो आ सकते बोलके.

>>
साउत मे बोले तो एकं मैयम्माच गॅरंटीड लगतै मेरेको. भाई तो गफ्रेंडके चक्कर मे अम सबको निंबू थमाने के मूडमे लग रे.
विकु को घरका रोमॅन्ससे टाईम मिला तो आ सकते बोलके.>> Lol मेरे घरकू भी चल सकते चा पानी के वास्ते.

शब्दखुणा आत्ताच वाचल्या. Lol वंदनाबेन, गागु, गुरवार, लुंगी वगैरे काय!! Rofl आता सुबोध आणि गुलाबी फुगेही घाला.

Pages