एन जे हिवाळी गटग फेब्रुअरी २०१५

Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता: 
डॉन होजे रेस्टॉरंट. Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936 Phone:(973) 781-0155 होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत: 
स्वानुभव
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेलाला चिक्की आणायला सांगितली तर नोंदणी रद्द केली. बिल भरायला सांगाल तर आयडीच रद्द करून घेइल Proud

मी मात्र १०.३० वाजता निघते मग बघू पोचायला किती वाजतात Happy

एक्सलंट मै! Happy ते रेस्टॉ १२ ला उघडतं म्हणजे आपण तसे लवकरच पोहोचू त्यामुळे फारशी गर्दी नसेल. मी तरी आधी फोन करणारच आहे.
सिंडरेला निघाली का? आजच्या दिवस भ मे करु नका हवं तर. Proud

अरारारा! मग तर कोणीच काकवा भ काय साधा मे पण करणार नाही. मला सगळ्या काक्वा रडवेल्या चेहर्यानी रेस्टॉरंट मध्ये एंट्री मारतायत असं दृश्य डोळ्यापुढे आलं. Lol

गटगची सांगता झालेली आहे. नेहमीप्रमाणेच मजा आली. सगळ्यांना भेटून बरं वाटलं. पुन्हा आता स्प्रिंगमध्ये एप्रिल, मे च्या आसपास प्लॅन करूया.

मजा आली! Happy तुडुंब खाललं ! विताईंच्या वड्या आणि सिंडरेलाच्या चिक्की/कौठाच्या वड्या, सॉलिड प्रकार होते! Happy

अदित्यचे पेशल आभार! सुंदर मेंदी काढली. Happy

मजा आली. विशेषतः सायो यांच्या आदरातिथ्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचे आभार. सर्वजण सुखरूपपणे घरी पोचले असतील अशी आशा आहे. विशेषतः सिंडरेला.

एप्रिल मे ऐवजी जुलै मधे करा. बीएमेम झाल्यावर. म्हणजे तिथे जाऊन आलेले लोक वृत्तांत देतील.

बापरे, आदरातिथ्य वगैरे म्हणून लाजवू नका हो झक्की. चहाच तर केला फक्त. आधी येणार म्हणाला असतात तर शिरा केला असता केशर, वेलदोडे घालून. Wink

उकळलेला चहा आणि मेंदी आजच्या गटगचे हिट आयट्म्स Happy

डिज्जे, सॉल्लीड काँपिटिशन इष्ट कोस्टावर तयार झाली आहे Happy

अमित आणि बुवा यांना खेदपूर्वक कळवण्यात येत आहे की गागु मुकुट पुन्हा व्ही ताईंकडे गेला आहे. बेटर लक नेक्ष्ट टाइम Proud

वृंदाताईंइतका दांडगा अभ्यास कोणाचाच नसेल. त्या बोलण्या/लिहिण्यापेक्षा ऐकण्या/वाचण्यावर भर देतात म्ह्णून असेल. Happy

रोबोताई, तुम्च्याशी गप्पा मारुन मजा आली! येत जा जिटिजि ला. तुमचे विचार बघता तुम्ही एक आद्य जा ख ढा अ सं बा आ टि पा पा का कू बनू शकता असा मला पुर्ण विश्वास आहे.
Proud

जा ख ढा अ सं बा आ टि पा पा का कू बनू शकता असा मला पुर्ण विश्वास आहे.
हे काहीही कळ्ले नाही. बहूदा शिवी वगैरे नसावी ----/\---- !!!

आत्ताच अर्थ कळला. जवळ्जवळ शिवीच आहे! तुमची माझी येवढी ओळख नाही, की मी हा विनोद समजावा. प्रथम भेटीत एवढा आहेर मिळेल असे वाटले नव्हते. धन्यवाद!

अहो रो बो ताई, राग मानून घेऊ नका. शिवी वगैरे अजिबातच नाही. तुम्ही इथे फार नसता म्हणून तुम्हांला संदर्भ माहित नाही इतकंच.

आत्ताच अर्थ कळला. जवळ्जवळ शिवीच आहे! >> नाही नाही शिवी नाहि आहे नक्किच!.. कुठल्याच गटगला गेले नाही प्र्त्यक्ष एकालाही कधी भेटले बघितले नाही पण या लोकाना य वर्शापासुन वाचनमोडात ओळखते तेव्हा ही शिवी नाही.. किन्बुहना ही पदवी मिळणे म्हणजे तुम्ही लवकरच या ग्रुपशी व्हेव्हलेन्थ जुळवुन घ्याल.

रो बो ते गमतीनी लिहिलीले होते. My apologies. I guess I should've been more careful. You are not familiar with the type of humor that goes on in Tipapa.
Didn't mean to offend you or anything. Hope you understand.

भगवती, कौठं इथे नाही मिळाली. आयत्या वड्याच होत्या एक जणांनी करून दिलेल्या Happy

अहो रो बो ताई, राग मानून घेऊ नका. शिवी वगैरे अजिबातच नाही. तुम्ही इथे फार नसता म्हणून तुम्हांला संदर्भ माहित नाही इतकंच. >>> +१

रोबोताईंनी ताबडतोब आणि रोखठोक उत्तर दिल्यामुळे त्यांना तो किताब द्यावा की चिडल्या म्हणून काढून घ्यावा काही कळेनासं झालं आहे. Proud

'टि पा पा का कू' ही शिवी म्हटल्याबद्दल खरंतर आपण चिडायला हवं, नाही का? Proud

बाई, Happy

Pages