एन जे हिवाळी गटग फेब्रुअरी २०१५

Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता: 
डॉन होजे रेस्टॉरंट. Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936 Phone:(973) 781-0155 होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत: 
स्वानुभव
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमुकलं आहे पण त्यो मालक आता ओळखीचा झालाय जाऊन जाऊन. त्यामुळे प्राबलेम नाही येणार. फूड बाबत माझं वोट डॉन होजे ला जाईल. दोन वेळा होजे तेहासनी धोका दिलाय मला फूड बाबत.
४६ ला इटालियन तेच सायो. एकोला. म्यानेजर भोकनळीचा आहे हे वर णम्रपणे णमूद केलय मी.

आपण चहाला माझ्याकडे जातोय तर माझ्या घराजवळ शोधूया का? कारण हे तेहासहून वगैरे पासून माझं घर अ‍ॅटलिस्ट पंधरा, वीस मिनिटांवर आहे.

हो जेवायला जाऊन चहाचं भांडं का लपवायचं?

नीट चेक कर सायो काय जवळ आहे. होजे तेहास की डॉन होजे. मला वाटतं डॉन होजे जवळ आहे एकदम.

बुवा, रूट ४६ मला साधारण १५ मिनिटांवर पडतो. सगळे नवशिके चुकत चुकत जमेपर्यंत अर्धा तास नक्कीच जाईल. त्यामुळे इ हॅनोवर, व्हिपनी, फ्लोरहॅम पार्क वगैरे जवळ पडेल का?

१५ मिनिटाच्या अंतराला लांब काय म्हणता अरे!! Happy इथे १५ मिनिटं म्हणजे हे काय कोपर्यावर असे अंतर आहे. लांब म्हणजे १.५ तासापेक्षा जास्त असेल तर .. Happy

१५ मिनिटं लांब नव्हेत, पण बाहेर जेवून नुसता चहा प्यायला इतकी वाकडी वाट करण्यात पॉईंट दिसत नाही.

सिंडरेला आणि तृप्ती आवटी दोघीही येणार का? आपल्या त्या ह्या बीबीसारख्या आपसांत गप्पाही मारणार का? Proud

तिकडे वाट्टेल त्या बाफं वर बदाबदा प्रतिसाद देता! इथे साधे पन्नास प्रतिसाद येइनात!
आईच्च्या अकबरी तुमच्या!
Proud

तुम्ही हेडरमध्ये यन्जे घातलं आहे ते बदलून तिथं टीपापा घाला.

आपल्या त्या ह्या बीबीसारख्या आपसांत गप्पाही मारणार >>> Biggrin

बाई, मी चिडलोय ना? त्यात हिशोब ना सांगू प्लीज. भावना समजून घ्या नाहीतर मी धागा काढेन!

ठिकाण नक्की ना ? डोन होजे ?
यावेळी बर्‍याच गमजा आहेत डिस्कस करायला . टिपापाकर आणि टिपापाभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी!!

दिलं लक्ष. बोला कि आता.
बुवांनी गागू शब्द खुणात टाकल्याने जरा पंचाईत झाली आहे. Proud

Pages