मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप >> पहिल्या मेहेंदीमधे डिटेल्स कित्ती कित्ती क्लीन आहेत .. आवर्जुन सांगावा असा मनगटाजवळ एन्ड झाल्यावर संस्कारभारती मधे काढतात तसे काढलेले ते तुरे आणि त्यावरील टींब .. एकदम क्युट :*

अदिति >> इंस्टंट मेहेंदी कोनाचा वापर केलाय त्यात .. रेड कलर च लिक्विड असत .. ती वाळली कि त्यावरचा पापुद्रा निघुन येतो .. ती धुवावी लागत नाही .

य वर्षे झाली कोणॅ दुसरीने माझ्या हातावर मेंदी काढून.
पण मला पण मेंदीने सजलेले हात खूप आवडतात.

मी सुद्धा काढते मीच माझ्या ।हातावर.

फोटो श्धून टाकते नाहितर नवी काढून टाकते.

टीना आणि इतर, अप्रतिम डीसाईन्स.

टीना, सगळ्या मेहेंद्या अप्रतिम काढल्यात!

प्लूमा, तुमची वरच्या फोटोतली दोन्ही डिझाइन्स आवडली.

Pages