खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..
जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो ..
यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..
यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन )
१. ही दसर्याला काढलेली (हातावर जाऊ नका..)
२.
३.
४.
५.
६.
या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..
७.
८.
९.
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील ..
नीधप >> पहिल्या मेहेंदीमधे
नीधप >> पहिल्या मेहेंदीमधे डिटेल्स कित्ती कित्ती क्लीन आहेत .. आवर्जुन सांगावा असा मनगटाजवळ एन्ड झाल्यावर संस्कारभारती मधे काढतात तसे काढलेले ते तुरे आणि त्यावरील टींब .. एकदम क्युट :*
अरे व्वा! सगळ्याच मेहंदी मस्त
अरे व्वा! सगळ्याच मेहंदी मस्त आहेत.
नीची पहिली मेहंदी मी लवकरच
नीची पहिली मेहंदी मी लवकरच ढापणार आहे
धन्यवाद रिया, ढाप पण फोटो
धन्यवाद
रिया, ढाप पण फोटो टाक नक्की!
७,८ फोटो मधे लाल रंगाची
७,८ फोटो मधे लाल रंगाची मेहंदी आहे का? मस्त दिस्तेय शेडेड.
धन्यवाद रिया, ढाप पण फोटो
धन्यवाद
रिया, ढाप पण फोटो टाक नक्की!
हि आत्ता काढलेली आईच्या
हि आत्ता काढलेली आईच्या हातावर
अदिति >> इंस्टंट मेहेंदी
अदिति >> इंस्टंट मेहेंदी कोनाचा वापर केलाय त्यात .. रेड कलर च लिक्विड असत .. ती वाळली कि त्यावरचा पापुद्रा निघुन येतो .. ती धुवावी लागत नाही .
ये हात मुझे दे दे टीना ! एक
ये हात मुझे दे दे टीना !
एक से एक मस्त डिझाईन्स टाकताय सगळे..
य वर्षे झाली कोणॅ दुसरीने
य वर्षे झाली कोणॅ दुसरीने माझ्या हातावर मेंदी काढून.
पण मला पण मेंदीने सजलेले हात खूप आवडतात.
मी सुद्धा काढते मीच माझ्या ।हातावर.
फोटो श्धून टाकते नाहितर नवी काढून टाकते.
टीना आणि इतर, अप्रतिम डीसाईन्स.
वा रिया!
वा रिया!
नी, इट्स नॉट मी हनी मी
नी, इट्स नॉट मी हनी
मी मागवलाय कोन. उद्या वगैरे काढेन
ऊप्स मोबाइलवरून वाचताना घोळ
ऊप्स मोबाइलवरून वाचताना घोळ झाला.
(No subject)
टीना मस्तच ग! झंपी लौकर यऊ
टीना मस्तच ग!
झंपी लौकर यऊ देत फोटो...
चनस
(No subject)
क्लास .. काय स्ट्रोक्स
क्लास .. काय स्ट्रोक्स येतात तुझे.... खुप सhee...
वॉव..सह्हीयेत डिझाईन्स...
वॉव..सह्हीयेत डिझाईन्स... तुस्सी ग्रेट हो जी टीना जी..
ती पायावरची भारीच आवडली..
टीना मस्तच आहेत सर्वाच्यांच
टीना मस्तच आहेत सर्वाच्यांच डिझाईनसं.
मी काढलेल्या काही मेहंदी डिझाईन
थँक्स सायली.. थँक्स वर्षू नील
थँक्स सायली.. थँक्स वर्षू नील ..
plooma सुंदर डिझाईन्स .. आणखी येऊदेत ..
रच्याकने वर्षू नील पायावरची
रच्याकने वर्षू नील पायावरची ? दोन पैकी कुठली नेमकी ?
टीना, खूप आवडली
टीना, खूप आवडली डिझाईन्स.
plooma, तुमची ही आवडली.
plooma, व्वा सुरेखच काढता
plooma, व्वा सुरेखच काढता तुम्ही मेंदी देखिल...
टीना, सगळी मेंदी डीझाईन्स खूप
टीना, सगळी मेंदी डीझाईन्स खूप सुंदर आहेत.
मनीमोहोर , मंजूडी आभार
मनीमोहोर , मंजूडी आभार
टीना, सगळ्या मेहेंद्या
टीना, सगळ्या मेहेंद्या अप्रतिम काढल्यात!
प्लूमा, तुमची वरच्या फोटोतली दोन्ही डिझाइन्स आवडली.
आज माझ्या छोट्या बहिणीच्या
आज माझ्या छोट्या बहिणीच्या हातावर काढलेली छोटूशी डिझाईन :
आणि हि माझ्या हातावरची.
आणि हि माझ्या हातावरची. नेहमीप्रमाणे अर्धवट
हि जस्ट आत्ता आईच्या हातावर
हि जस्ट आत्ता आईच्या हातावर काढलेली
व्वा टिना, एक से ब ढ क र
व्वा टिना, एक से ब ढ क र एक... आई च्या हातावर ची खुप च गोड...
Pages