Submitted by नंदिनी on 6 October, 2014 - 07:29
२०१४ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.
बाजारामध्ये कुठले अंक उपलब्ध झाले आहेत तेही इथं नमूद करता येइल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एवढ्या लवकर दिवाळी अंक
एवढ्या लवकर दिवाळी अंक प्रकाशित व्हायला लागले?
मला इथे बसून काहीच कळत नसल्याने हा अडाणी प्रश्न विचारते आहे..
बहुतेक यायला लागलेत. जाहिराती
बहुतेक यायला लागलेत. जाहिराती तरी चालू झाल्यात. मलाही इथं बसून काही कळत नाही, तरी आधीच बीबी काढून ठेवलाय, कारण नंतर काय काय ऑर्डर करायचं हा फार मोठा गोंधळाचा प्रश्न होतो.
आज ६ तारीख आहे ना , २३ ला
आज ६ तारीख आहे ना , २३ ला दिवाळी आहे , आली की दिवाळी १५ दिवसांवर
यंदाच्या मुशाफिरी दिवाळी अंक
यंदाच्या मुशाफिरी दिवाळी अंक संपादनात ललीचा हातभार आहे. माहेर, मेनकामध्ये मायबोलीकर झळकतीलच.
हे अंक माझ्या आत्तापर्यंतच्या यादीत आहेत.
मुशाफिरीत पण मायबोलीकर झळकले
मुशाफिरीत पण मायबोलीकर झळकले आहेत यावेळी (एकूण पाच)
अंक बाजारात आला आहे.
मी शॉपिन्ग लिस्ट दिली आहे.
मी शॉपिन्ग लिस्ट दिली आहे. आमच्या इथल्या लायब्ररीची बाई घेउन मला देते विथ डिस्काउन्ट.
माहेर मेनका, किस्त्रीम श्रीव सौ, मिळून सार्याजणी आवाज, साप्ताहिक सकाळ धनुर्धारी, शतायुषी.
शेव्टचे दोन आईबाबा घेत असत व तासंतास वाचून खल करत असत. जस्ट टु रिलिव्ह दॅट मेमरी.
वाट बघते आहे.
जाहिराती कुठे मिळतील बघायला?
जाहिराती कुठे मिळतील बघायला? (आणखी एक अडाणी प्रश्न) मी नेटवर दिवाळी अंक २०१४ असा सर्च दिल्यावर माबो सोडून काहीच दिसलं नाही
लले, अभिनंदन गं
मुशाफरीची अनुक्रमणिका वगैरे बघायला मिळेल का ऑनलाईन?
अरे हा, मुशाफिरीचा अंक आलाय
अरे हा, मुशाफिरीचा अंक आलाय ना? गूड!!
वरदा, मला फेसबूकावर काही
वरदा, मला फेसबूकावर काही जाहिराती दिसल्या. यंदाचा ललित आला नाही, त्यात पण जाहिराती असतील. मागच्यावर्षी मुशाफिरीची फेसबूकवर अनुक्रमणिका दिली होती. यंदा काहीच नाही.
मी नेटवर दिवाळी अंक २०१४ असा सर्च दिल्यावर माबो सोडून काहीच दिसलं नाही>>> तुझी पोस्ट वाचल्यावर मी तेच केलं आणी हाच बीबी मिळाला.
Maayboliwar mahattvachya
Maayboliwar mahattvachya ankanchya anukramanika lavkarach wachayala miltil.
बूकगंगावर अंक आला की preview
बूकगंगावर अंक आला की preview मधे अनुक्रमणिका दिसते. पण अजून यंदाचे अंक / त्यांची लिंक तिथे दिसत नाहीये.
धन्यवाद चिनूक्स! मायबोलीवरून
धन्यवाद चिनूक्स!
मायबोलीवरून दिवाळी अंक खरेदीची सुविधा भारतातील मायबोलीकरांसाठी सुकर करा बुवा यंदा!
एकदम उपयोगी बाफ. वाचतोय.
एकदम उपयोगी बाफ. वाचतोय.
छान. लिस्ट करण्यास सुरुवात
छान. लिस्ट करण्यास सुरुवात करते.
मासिकांमध्ये त्यांच्या
मासिकांमध्ये त्यांच्या त्यांच्या दिवाळी अंकांत काय असेल याबाबत जाहिराती(?) असतात, माहेरमध्ये नेहमीप्रमाणेच अनेक मायबोलीकरांची नावे पाहिल्याचे आठवते.
'मौज' व 'इत्यादी' या दिवाळी
'मौज' व 'इत्यादी' या दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका - http://www.maayboli.com/node/51161
भारतात राहणार्यांना
भारतात राहणार्यांना मायबोलीवरून दिवाळी अंक विकत घेणे सोयीचे करा प्लिज!
'माहेर', 'मेनका', 'जत्रा'
'माहेर', 'मेनका', 'जत्रा' यांच्या अनुक्रमणिका - http://www.maayboli.com/node/51162
चिन्मय, धन्यवाद.
चिन्मय, धन्यवाद.
लहान बाळाना ४ वर्षे कोणते
लहान बाळाना ४ वर्षे कोणते दिवाळी अंक आहेत ?
शनिवारी शतायुषी, हंस, जत्रा
शनिवारी शतायुषी, हंस, जत्रा असे काही अंक दिसले स्टॉलवर.
मी मागच्या आठवड्यात बुधवारी
मी मागच्या आठवड्यात बुधवारी की काय चक्कर टाकली होती तेव्हा फक्त ऋतुरंग मिळाला. स्थलांतर हा विषय घेऊन काढलेला अंक आहे. भारत - पाकिस्तान फाळणी प्रसंगावर लिहिलेले काही मान्यवरांचे (कुलदीप नय्यर, गुलजार वगैरे) लेख (अनुवादीत) आहेत. इतरही अनेक स्थलांतरांचे पैलू दाखवणारा हा अंक छान वाटतोय.
आज सकाळी सकाळी जाऊन खालील
आज सकाळी सकाळी जाऊन खालील अंक आणले :
माहेर, मेनका, नवल, हंस, दक्षता, लोकसत्ता, दीपोत्सव, मुशाफिरी, साप्ताहिक सकाळ.
मायबोलीकरांची नावं वाचून आनंद झालाय. आता दिवाळी सुरू झाली म्हणायला हरकत नाही.
धन्यवाद मामी, कुठले कुठले अंक
धन्यवाद मामी, कुठले कुठले अंक बाजारात आले विचारायलाच येणार होते इथे
अजून एक फेरी मारावी लागणारे.
अजून एक फेरी मारावी लागणारे. मौज, धनंजय, मिळून सार्याजणी वगैरे राहिलेत.
वा मस्त ! अंक आले म्हणजे
वा मस्त ! अंक आले म्हणजे दिवाळी सुरू झाली की..
अरे वा, यंदा माझं काय ऑर्डर
अरे वा, यंदा माझं काय ऑर्डर करायची आहे ते अद्याप ठरत नाहिये.
लेखक अनिल अवचट ह्यांचे या
लेखक अनिल अवचट ह्यांचे या वर्षीच्या दिवाळी अंकातले लेख असे आहेत :
१). सा. सकाळ= तुकोबा ,
२ ). दीपावली=आजीपर्व ,
३) . अनुभव =cancer
४ ). मौज = रक्ताची गोष्ट ,
५) . पासवर्ड = कुत्र्याची चित्रे ,
६) . बाल साधना= गोष्ट ,
७) . प्रपंच =माझे खडी बोलीतील दोहे .
८) मुक्त शब्द : 'गावे , मनात वसलेली .'
आमच्या लायब्ररीत काल येणार
आमच्या लायब्ररीत काल येणार होते अंक. दिवाळी स्पेशल खात काढाव लागत आमच्याइथे दिवाळी अंकांसाठी. आजच जाऊन काढणार आहे.
चेंबुरात अजुन अंक अले नाहीत.
चेंबुरात अजुन अंक अले नाहीत.
Pages