मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.
प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)
ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!
कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.
जय लोकशाही!
इडलीवाला नमोंना चांगले
इडलीवाला नमोंना चांगले म्हणतो, म्हणुन किशोरदयनडी हा अर्ध..न....श्व.. आयडी जिथे तिथे शिव्या घालत असतो .अधिक माहितीसाठी माझी विपू पहावी. तूर्तास इतकेच.. कसे?
"ज्यांची जनमानसात चांगली
"ज्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. ज्यांचे जमिनीवर पाय आहेत, अशा नेत्यांनाच संधी द्या' - रा.रा. शरद पवार.
साहेबांना सांगावसं वाटत यावेळेस जनतेने अशाच लोकांना संधी दिलीये
साहेबांना सांगावसं वाटत
साहेबांना सांगावसं वाटत यावेळेस जनतेने अशाच लोकांना संधी दिलीये<<<
येत्या विधानसभेतही
येत्या विधानसभेतही वाकडतोंड्या घरी बसला पाहीजे.
साहेबांना सांगावसं वाटत
साहेबांना सांगावसं वाटत यावेळेस जनतेने अशाच लोकांना संधी दिलीये<<<<<
"ज्यांची जनमानसात चांगली
"ज्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. ज्यांचे जमिनीवर पाय आहेत, अशा नेत्यांनाच संधी द्या' - रा.रा. शरद पवार.<<<< मग धरणात xxxx टग्याला घरी बसवणार का.........
टग्या लघुशंकेने जनमानसात
टग्या लघुशंकेने जनमानसात चांगले काम करत आहे, धरणात पाण्याबरोबरच नत्रयुक्त खतही मिळत आहे .शेतकर्यांचे खताचे पैसे वाचले.
इडलीवाला, >> धरणात
इडलीवाला,
>> धरणात पाण्याबरोबरच नत्रयुक्त खतही मिळत आहे .शेतकर्यांचे खताचे पैसे वाचले.
तिथे पण पैसे खाल्लेले असतील. कुणास ठाऊक!
आ.न.,
-गा.पै.
मोदी :- अमित, काय करतो आहेस
मोदी :- अमित, काय करतो आहेस ?
अमित शहा :- दमलो आहे साहेब !
मोदी :- चल जरा टाईमपास करुया....
मोदी फोन लावतात समोरुन एक बाई फोन उचलते.
मोदी :- मी नरेंद्र मोदी बोलतोय. आम्हांला लोकसभेत समर्थन देता का.........मायावती ?
....
....
एक व्हॉ.अॅपः सध्या
एक व्हॉ.अॅपः
सध्या राजकारण्यांच्या नावाचे शॉर्टफॉर्म्स करायचा नवाच ट्रेंड आला आहे.
नरेंद्र मोदी नमो.. राहुल गांधी रागा इ.इ.
हरीश गोयल आणि मुकेश तोमार यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला नकार दिला.
अरे उदयन/ किशोरडी इथे आणि
अरे उदयन/ किशोरडी इथे आणि प्रत्येक धाग्यावर खताची सोय करणे हे तुझे काम आहे माझे नाही..
....
....
अरे उदयन किशोरडी शिव्या देऊ
अरे उदयन किशोरडी शिव्या देऊ नकोस डुआयडी काढणारा तु एक भामटा आहेस, तुझ्या घरचे संस्कार काय आहेत ते ठाऊक आहेत.
एक विदुषक मनोरंजन करत आहे
एक विदुषक मनोरंजन करत आहे
हाही धागा बंद पडणार बहुधा
हाही धागा बंद पडणार बहुधा
....
....
अरे काँगीएजंट, डुआयडी काढुन
अरे काँगीएजंट, डुआयडी काढुन कशाला मस्ती करतोय पावट्या. मुलींसमोर ऑनरेकॉर्ड शिव्या देणारा तु एक .....आहे.
....
....
तुझा बाप जसा राजप्रासादाच
तुझा बाप जसा राजप्रासादाच राहायला आहे नैका ,अरे तुला झोपडपट्टीतुन दत्तक घेतला असेल झोपडयन.
....
....
सहज शक्य झाल्यास कृपया निखळ
सहज शक्य झाल्यास कृपया निखळ आनंद घेता येईल असे अभिप्राय लिहावेत अशी विनंती!
बेफी.. माझा विनोद वाया गेला
बेफी..
माझा विनोद वाया गेला यांच्या भांडणात..
मम्मा - क्या कार राहे हो
मम्मा - क्या कार राहे हो बेटा?
बेटा - गालियाँ याद कर रहा हूँ मम्मा। छब्बीस तारीख को मोदीजी को इतनी गालियाँ दूँगा, इतनी गालियाँ दूँगा की मज़ा आ जायेगा। हाहाहा
मम्मा - नो नो, हम ऐसा नाही कर सकते।
बेटा - क्या मॉम, आपने ही कहा था की swearing-in के लिए बुलाया है मोदीजीने!
उदयन याने अतिशय अश्लिल शिव्या
उदयन याने अतिशय अश्लिल शिव्या देऊन प्रतिसाद एडीट केले आहेत, शेवटी हा भ्याडपणा केलाच त्याने.
विचारवंत
विचारवंत
उदयन याने अतिशय अश्लिल शिव्या
उदयन याने अतिशय अश्लिल शिव्या देऊन प्रतिसाद एडीट केले आहेत, शेवटी हा भ्याडपणा केलाच त्याने.<<<
मी सर्व प्रतिसाद वाचलेले आहेत. उदयन व तुम्ही ह्यांच्यापैकी कोणीही अश्लील शिव्या दिलेल्या नव्हत्या. उदयन ह्यांनी फक्त धागा भरकटू नये म्हणून स्वतःचे प्रतिसाद संपादीत केलेले दिसत आहेत.
वाद थांबवू शकल्याबद्दल दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
(No subject)
अरे याना कुणी सांगा, जोक
अरे याना कुणी सांगा, जोक रिपिट होत आहेत...
आश्चर्यजनक तथ्य!!!! BJP-283 =
आश्चर्यजनक तथ्य!!!!
BJP-283 = 2 + 8 + 3 = 13
NDA-337 = 3 + 3 + 7 = 13
UPA-58 = 5 + 8 = 13
OTHER-148 = 1 + 4 + 8 = 13
Pages