मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.
प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)
ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!
कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.
जय लोकशाही!
Mumbai BJP gears for giant
Mumbai BJP gears for giant celebrations on May 16, orders 4000 kg of laddoos
Read more at: http://indiatoday.intoday.in/story/mumbai-bjp-gears-of-for-may-16-orders...
BJP plans 2,000kg ladoo celebration in Mumbai
http://timesofindia.indiatimes.com/
अरे विजारवंत तुला लाडू नाही
अरे विजारवंत तुला लाडू नाही मिळणार ,किती तो फूकटेपणा.
भाजपावाले नथुरामाकडे कशालआ
भाजपावाले नथुरामाकडे कशालआ लाडु म आगायाला गेले?
भन्नाट प्रतिसाद आहेत.
भन्नाट प्रतिसाद आहेत. हहपुवा.
िदग्गी काका बुजर्गांच्या आिशर्वादासाठी अजून खोळंबलेत.
तिवारींचे लग्नही झाले. केळवण कधी? त्यांचा क्रम उलटा आहे म्हणून विचारले.
निवडून आलेले काॅँ. उमेदवार पहिली मीटींग हेच ठरवण्यासाठी घेणार असे एेकले.
मतमोजणी किती वाजता सुरु होणार
मतमोजणी किती वाजता सुरु होणार म्हणे?
ट्रेंड - सकाळी पावणे नऊ
ट्रेंड - सकाळी पावणे नऊ वाजता
२६२ जागांपैकी १७० एन डी ए आणि ७६ यू पी ए
एकंदरीत लाडु फुकट जाणार
एकंदरीत लाडु फुकट जाणार नाहित...
अबकी बार मोतीचूर...
अबकी बार मोतीचूर...
बीजेपी+ - १६५ (+८७) काँग्रेस+
बीजेपी+ - १६५ (+८७)
काँग्रेस+ - ६३ (-८९)
हा धागा लईच भारी आहे.
हा धागा लईच भारी आहे.
लाडूवाले बहुतेक खुश होतील.
लाडूवाले बहुतेक खुश होतील.
<< लाडूवाले बहुतेक खुश होतील.
<< लाडूवाले बहुतेक खुश होतील. >> मोदीचूर लाडू ?
तिवारींनी दुसरीला ही घरी आणले
तिवारींनी दुसरीला ही घरी आणले !! काँग्रेसवाल्याना निवडणुक हरल्याने आता काम उरलेल नाही.
मोदीचूर लाडू.. भाऊ ___/\___
मोदीचूर लाडू.. भाऊ ___/\___
<<तिवारींनी दुसरीला ही घरी
<<तिवारींनी दुसरीला ही घरी आणले !!>>
आणावे लागले असे म्हणा. पुणे मिरर मधले कार्टून बघा, मस्त आहे.
मोदी तर पहिलीला सुध्दा घरी
मोदी तर पहिलीला सुध्दा घरी आणत नाही
(No subject)
धोकला पळतोय पुढे ... मम्मास
धोकला पळतोय पुढे ... मम्मास बॉय एकदम खालच्या नंबरला..
मजा आहे उद्या.
ढोकळा, फफडा, जलेबी, डाल ढोकली
ढोकळा, फफडा, जलेबी, डाल ढोकली उद्या नाश्त्याला बर का?
भा ज पा वर फार मोठी जवाबदारी
भा ज पा वर फार मोठी जवाबदारी आहे आता..
संघ कार्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान आहे यात विजयात.
काँग्रेस आणि आ आप चा सुपडाच
काँग्रेस आणि आ आप चा सुपडाच साफ !!
(No subject)
भाऊकाका सही.
भाऊकाका सही.
व्वा भाऊसाहेब
व्वा भाऊसाहेब
दोन्ही कार्टून्स भारी. भाउंचे
दोन्ही कार्टून्स भारी. भाउंचे तर खूप आवडले
भाऊ जबराट
भाऊ जबराट
कॉंग्रेसच्या सुरुवातीच्या add
कॉंग्रेसच्या सुरुवातीच्या add आठवतायत, बदलून टाकूया. जनतेने बदलून टाकलं.
(No subject)
बदलून टाकूया. जनतेने बदलून
बदलून टाकूया. जनतेने बदलून टाकलं.>>
(No subject)
Pages