सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!
आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-
अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन
नवर्याचेही व्होटींग झाले.
नवर्याचेही व्होटींग झाले. स्लिप नव्हती आली पण बूथच्या बाहेर चेक केल्यावर नाव सापडले यादीत आणि करता आले त्याला.
मीही केल सहपरिवार १७ लाच .
मीही केल सहपरिवार १७ लाच . धागा आत्ता पाहिला
त्यामानाने हातकणंगले मधे नाव नसण्याचे प्र॑कार कमी घडलेले दिसले (ओळखीच्या तर कुणाच अस झाल नाहीच , पण कानोकानीही ऐकल नाही )
केलं, केलं!! सकाळी ७ वाजता
केलं, केलं!! सकाळी ७ वाजता जाऊन आम्ही मतदान करून आलो. तेव्हापासूनच मतदान केंद्रावर बर्यापैकी रांग होती. या भागात खरंतर चांगले पर्याय नाहीत. पण एकूण लोकांनी यंदा खरंच मनावर घेतलेलं दिसतंय! बाकी, पोलिस, निवडणूक अधिकारी इ ची वागणूक सौजन्यपूर्ण आणि चक्क 'प्रोफेशनल' पण!!
भारतात अपंग लोकांसाठी काहीच
भारतात अपंग लोकांसाठी काहीच सुविधा नाहीत. इथे पहिल्या मजल्यावर ठेवलय मतदान पेटी. आता व्हिलचेअर वरच्या माणसाला कसं घेवून जायचं?(इति काका)
माझे नाव ऑन्लाईन लिस्टीत
माझे नाव ऑन्लाईन लिस्टीत नव्हते पण नशिबाने घरी चिठ्ठी आली. आज सकाळीच करुन आले. आमच्या कॉलनीत फारशी गर्दी नाहीय मतदानासाठी पण बेलापुर झोपडपट्टीत माझ्या बाईला सकाळी घरी परतावे लागते इतकी गर्दी होती. ती दुपारी जाईल आता, लोकांच्या घरची कामे आटोपुन
आले आले मतदान करून आले.आत्ताच
आले आले मतदान करून आले.आत्ताच
मी पण मतदान केलं.
मी पण मतदान केलं.
केलं ना सगळ्यांनी.. मग आता
केलं ना सगळ्यांनी..
मग आता पाच वर्षांनी भेटु पुन्हा.. आणि हो तुम्हाला मिळालेली "मतदारराजा" ही उपाधी पण काढुन घेण्यात येत आहे, आजपसुन तुम्ही पुन्हा सामान्य "जीवजंतू"..
मतदान केल्यावर निकाल हाती
मतदान केल्यावर निकाल हाती येईल खरे आयडी किती आणि डु किती??
सचिन तेंडुलकरने ४१ व्या
सचिन तेंडुलकरने ४१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना हा जो फोटो दिला आहे तो त्याच्या सार्याच चाहत्यासाठी "मतदान" प्रेरणादायी ठरावा...आणि त्यानी अजूनी मतदान केले नसेल तर आता कोणतीही सबब न सांगता आपल्या हक्क बजावावा...
पाच वर्षांनी कशाला? काही
पाच वर्षांनी कशाला? काही महिन्यांतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील.
क्येलं!
क्येलं!
अतुल कुलकर्णी आनि रवि जाधव
अतुल कुलकर्णी आनि रवि जाधव यांचे नाव नाही मतदार यादीत
मतदान केल
मतदान केल
साती, मी १७ तारखेला एकदाच
साती, मी १७ तारखेला एकदाच केलंय मतदान. मायबोलीची शप्पथ..
ओह, श्री नीधप असे करू का?
ओह, श्री नीधप असे करू का?
तो थोडीच माबोकर आहे. नाही
तो थोडीच माबोकर आहे. नाही लिहिलंस तरी चालेल किंवा त्याचे नाव लिहिलेस तरी चालेल. ते काय गुपित बिपित नाहीये
मतदान केल
मतदान केल
ओक्के, माबोकरांचीच लिस्ट
ओक्के, माबोकरांचीच लिस्ट करायची असल्याने वर संपादन करते.
पहिले ५१ यादीत आलेत. बाकीच्या
पहिले ५१ यादीत आलेत.
बाकीच्या मतदारांचे काय?
मी पण दिलं माझे मत!
मी पण दिलं माझे मत!
डन ! अगदी शेवटच्या घडीला मत
डन !
अगदी शेवटच्या घडीला मत नोंदवले, आमच्या मतदार केंद्रातून मी शेवटचा मतदार, माझे मत टाकले आणि मशीन बंद केली, पसारा आवरून घेतला.
कदाचित दक्षिण मुंबईमधून किंवा मुंबईमधून किंवा सबंध भारतातून शेवटचे मत माझेच असण्याचीही शक्यता आहे.
हा त्याचा पुरावा
हा त्याचा पुरावा
मी पण दिलं मत. पाउण तास
मी पण दिलं मत. पाउण तास रांगेत लागावं लागलं. माझ्या मागे पण १०० तरी लोक रांगेत होते.
वर्तमानपत्रात आले आहे की
वर्तमानपत्रात आले आहे की यंदा मुंबईत खूप कमी मतदान झाले म्हणून.. तीन वाजेपर्यत ३६%...
मीही मत नोंदवून आले. घरातील
मीही मत नोंदवून आले. घरातील सर्व सज्ञान सदस्यांनी मत दिले. दुपारी ४ वाजता फारशी गर्दी नव्हती . सा बा सकाळी गेल्या होत्या तेव्हा मात्र गर्दी होती. तिथले कर्मचारी मात्र शांतपणे सर्वांना मदत करत होते.
मी १७ ला केलं. धागा आज उघडुन
मी १७ ला केलं. धागा आज उघडुन पाहिला. फटू फेसबुकावर टाकला त्याच दिवशी घरी आल्यावर.
५ % तरी लोकांनी केले का
५ % तरी लोकांनी केले का माबोवरच्या?
सरासरी ५२% मतदान मुंबईत
सरासरी ५२% मतदान मुंबईत झाले.. २००९ पेक्षा ह्यावेळी जास्त मतदान झाले आहे.
ह्म्म्म, आमचंच राहिलंय आता.
ह्म्म्म, आमचंच राहिलंय आता. एकदम शेवटी. अजूनही प्रचाराचा लवलेशही नाही. फक्त काही होर्डिंग्ज आहेत. तसाही प्रचाराचा जोर अर्धग्रामीण भागातच असणार जास्त.
Pages