गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
परंपरा भारतातली , जपानातली
परंपरा भारतातली , जपानातली
माणसांनी ओढलेली गाडी विरुद्ध
माणसांनी ओढलेली गाडी विरुद्ध घोडागाडी
घोडागाडी चे धावते उभे चाक...
घोडागाडी चे धावते उभे चाक... राईडचे फिरते आडवे चाक
राइडचे आडवे चाक .. ही
राइडचे आडवे चाक .. ही सर्वात फास्ट लिफ्ट ची उभी राईड
फास्ट लिफ्ट वर चढणारी : संथ
फास्ट लिफ्ट वर चढणारी : संथ गोगल गाय, खाली उतरणारी
गगलगायीचा शंख आणि हे शिंपले
गगलगायीचा शंख आणि हे शिंपले
च्च्च..
च्च्च..
तुमचे रिकामे शिंपले :
तुमचे रिकामे शिंपले : बाप्पाच्या गळ्यात मोत्यांची माळ.
गळ्यात मोत्यांची माळ - आमचे
गळ्यात मोत्यांची माळ - आमचे पायतले पैंजण
तुमचा पाय आमचा डोळा
तुमचा पाय आमचा डोळा :D
पास
पास
हैला , कैच्याकै संबंध लावतेय
हैला , कैच्याकै संबंध लावतेय मी इथे असलेल्यातले फोटो डकवायला. अल्पनाची कल्पना
खरा डोळा- स्केच डोळा
खरा डोळा- स्केच डोळा
तुमचा सुलटा चेहरा - आमचा उलटा
तुमचा सुलटा चेहरा - आमचा उलटा चेहरा
ब्लॅक अँड व्हाइट - रंगित
ब्लॅक अँड व्हाइट - रंगित
सहा वार साडी - नऊ वार साडी
सहा वार साडी - नऊ वार साडी
साडी नाय - ड्रेस मटेरियल होतं
साडी नाय - ड्रेस मटेरियल होतं ते. पण तरी चालेल.
घूंगरांचा आवाज... चर्चच्या
घूंगरांचा आवाज... चर्चच्या बेलचा आवाज
(No subject)
चर्चबेल - बौद्ध मंदिर
चर्चबेल - बौद्ध मंदिर
ओ गंधर्व , हसू नका , कैच्या
ओ गंधर्व , हसू नका , कैच्या कै असल तरी लॉजिक है का नै
व्हय व्हय इन्ना.. लॉजिक हाय
व्हय व्हय इन्ना.. लॉजिक हाय
शागं - लॉजिक बदला, माझ्या
शागं - लॉजिक बदला, माझ्या फोटोला झब्बु देणारं लॉजिक वापरा नाहीतर फोटो बदला.
ओ तुमचा त्योच फोटो, सरळ रस्ता
ओ तुमचा त्योच फोटो, सरळ रस्ता - पायर्या या लॉजिकनी चालला असता की.
डबल पोस्ट
डबल पोस्ट
एकामागे एक घंटा ....एकावर एक
एकामागे एक घंटा ....एकावर एक ब्रेड
हायला .. तुम्ही लोक लैच फास्ट
हायला .. तुम्ही लोक लैच फास्ट हायेत...
बौद्ध मंदिर - शांती - हिंसा
बौद्ध मंदिर - शांती - हिंसा
ब्रेडचे खूप स्लाइस - एकच
ब्रेडचे खूप स्लाइस - एकच बनाना ब्रेड लोफ.
संपली माझ्या कडे माबो वर
संपली माझ्या कडे माबो वर असलेली प्रचि.
आता इतक फास्ट नै टाकता येणार.
आता माझा पास.
Pages