गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
खांब .. छप्पर
खांब .. छप्पर
मानुषी, मी लोलाला झब्बू देत
मानुषी, मी लोलाला झब्बू देत होते. पण तुलाही हे चालेल
अग्गोबाई परत अल्पना आणि मी
अग्गोबाई परत अल्पना आणि मी एकदमच वाटतं!
माझ लॉजिक बदलून नविन छप्पर
माझ लॉजिक बदलून नविन छप्पर ...जुनं छप्पर
आतून छप्पर- बाहेरून छप्पर
आतून छप्पर- बाहेरून छप्पर
बिना छप्पर
बिना छप्पर
छ्प्पर फाडके
छ्प्पर फाडके
(No subject)
पॅकबंद विरुध्द पॅक फोडून.....
पॅकबंद विरुध्द पॅक फोडून.....
सॉलिड विरूद्ध लिक्विड
सॉलिड विरूद्ध लिक्विड
फळाचा रस विरुद्धा पिठलं भात!
फळाचा रस विरुद्धा पिठलं भात!
कुळथाचं पिठलं?
कुळथाचं पिठलं?
पिठलं भाताचं जेवण विरुद्ध
पिठलं भाताचं जेवण विरुद्ध नुसतंच तोंडीलावणं (सखुबत्ता)
देशी वि. विदेशी व्हेज वि.
देशी वि. विदेशी
व्हेज वि. नॉन-व्हेज
दोनदा पोस्ट .. अल्पना चा फोटो
दोनदा पोस्ट ..
अल्पना चा फोटो आला तरी माझा व्हॅलिड ..
सशल, चण्याच्या पिठाचं.
सशल, चण्याच्या पिठाचं.
रांधलेले पदार्थ विरुद्ध नैसर्गिक फळ
हुई! काठोचु!!
हुई! काठोचु!!
गोड फळ (फणस) विरुद्ध आंबट फळ
गोड फळ (फणस) विरुद्ध आंबट फळ (किंब)
मोठे फळ विरुद्ध छोटे फळ
मोठे फळ विरुद्ध छोटे फळ
गजाभाऊ, नको हो! काय चालवलंय!!
गजाभाऊ, नको हो! काय चालवलंय!!
मलाच लॉजक झेपलं नाही.
मलाच लॉजक झेपलं नाही.
गजाभाऊ, नको हो! काय चालवलंय! >>+१
एक पान विरुद्ध खूप पानं
एक पान विरुद्ध खूप पानं (पुदिन्याची)
गर्रम मसाला विरुद्ध गारगार
गर्रम मसाला विरुद्ध गारगार कालाखट्टा.
गजाभाऊंनी लाळ गाळणारेच फोटो
गजाभाऊंनी लाळ गाळणारेच फोटो टाकायचे असं ठरवलेलं दिसतंय.
गारेगार विरुद्ध तव्यावरचं
गारेगार विरुद्ध तव्यावरचं गर्मागरम!
गोल (रेखिव) विरुद्ध
गोल (रेखिव) विरुद्ध अॅबस्ट्रॅक्ट
द्विमितीय विरुद्ध त्रिमितीय.
द्विमितीय विरुद्ध त्रिमितीय.
अल्पना, चित्र सुरेख आहे.
अल्पना, चित्र सुरेख आहे.
धन्यवाद गजाभाऊ. दोन
धन्यवाद गजाभाऊ. दोन दिवसांपूर्वीच रंगवलंय. अजून फ्रेमपण नाही केलं.
300
300
Pages