रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!
हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरणादाखल हे प्रचि पहा -
प्रचि श्रेय - अतुलनिय
यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
सुं द र फोटो आहेत !!! हह
सुं द र फोटो आहेत !!! हह पेटलीये मस्ताड फोटो आहेत हह चे.
(No subject)
(No subject)
वन मोर मोर
वन मोर मोर
हा चालेल काय?
हा चालेल काय?
मंडळी हा फोटु चालेल का हो?
मंडळी हा फोटु चालेल का हो? निळा आणि पारव्याच्या शेडस जरा गंडल्यात पण घ्या की चालवून.
माझ्याकडे खूप सतरंगी फोटो
माझ्याकडे खूप सतरंगी फोटो आहेत
फोटो लहान कसा करायचा? img src
फोटो लहान कसा करायचा? img src = url या मधे height width देता येते का?
नाही ग धनश्री एम एस पेन्ट
नाही ग धनश्री एम एस पेन्ट इमेज ओपन करुन साईज कमी करुन मग इथे अप्लोड कर
>>>फोटो लहान कसा करायचा? img
>>>फोटो लहान कसा करायचा? img src = url या मधे height width देता येते क>>>
हो देता येते.
For Syntax http://www.w3schools.com/tags/tag_img.asp
धन्स मॅक्स.
धन्स मॅक्स.
(No subject)
रमड, मवा,हह, लोला, डॅफो,
रमड, मवा,हह, लोला, डॅफो, सशल..मस्त एक से बढकर एक फोटो आहेत.
किती सुंदर आहेत फोटो
किती सुंदर आहेत फोटो सगळ्यांचे!!
एकसे एक आहेत फोटो सगळे. मजा
एकसे एक आहेत फोटो सगळे. मजा येतेय.
हह तुमचे सर्वच फोटो छान आहेत.
हह तुमचे सर्वच फोटो छान आहेत.
(No subject)
मस्त फोटो येत आहेत. हह ने
मस्त फोटो येत आहेत.
हह ने भारी फोटॉ टाकलेत.
सशलच कुंकु पण (मागच्या वर्षीसारखचं) भारीये.
हहने टाकलेला खिडक्यांचा फोटो बघुन सातशे खिडक्या नौशे दारं हे गाण आठवलं.
रमड ने टाकलेले रात्रीचे फोटॉ पाहुन उगाचच फायनल डेस्टीनेशन आठवला.
रमड, मवा,हह, लोला, डॅफो,
रमड, मवा,हह, लोला, डॅफो, सशल..मस्त एक से बढकर एक फोटो आहेत.>>>>+१
फायनल डेस्टीनेशन >>> या
फायनल डेस्टीनेशन >>> या ठिकाणचे जवळपास सगळेच फोटोज असे सप्तरंगी आहेत. तोचतोपणा नको म्हणून कसाबसा मोह आवरते आहे. पण जर बाकीचेही टाकले तर तुम्हाला कदाचित फायनल डेस्टीनेशनचं feeling नाही येणार.
Pages