मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - इंद्रधनुष्यी सौंदर्य" १० सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:14

रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!

हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

उदाहरणादाखल हे प्रचि पहा -

indradhanuyi zabboo2.jpg

प्रचि श्रेय - अतुलनिय

यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

DSC04858.JPG

my phone 064.jpg

IMG_3358.JPG

IMG_0433_0.JPG

untitled.JPG

Balloon_Fest2.jpg

Colourful_Wooden_Shoes.jpg

आजच अजून एक मोर -बुकमार्क रंगवलाय पोरासाठी. (सगळे रंग आहेत) टाकू का का त्याचा पण फोटो?

HH (खिडक्यांचे), मानुषी (सजवलेले छत), लोला, (ग्लासांचे), rmd (लाईटींगचा मोर), डॅफो (गणपतीचं पेंटींग), स्वरुप (पाण्यातल्या पायर्‍या), सशल (rmd ला दिलेला झब्बू), HH (झुंबरं), लोला (खाण्याच्या पदार्थाचा), HH (पोपटाचा), मनीष (बलून्स), डॅफो (वन मोर मोर), पिहू (चेंडूच्या राशीतले बाळ), जिप्सी (बांगड्या + बाप्पा), deepa_s(खाऊचे ताट), मवा (जिप्सीच्या देवीच्या वरचा ), इंद्रा (प्रवेशद्वार)

हे फोटू लय मंजे लय मंजे लईच आवडले! बडा मजा आया.

Photo0483.jpg

OLYM11.JPG

DSCN1439.JPG

पोराच्या शिक्षिकांना देण्यासाठी आत्ताच बनवलेले हे दोन बुकमार्क्स. Happy

fuge.JPG

Pages